Uncategorized
नावीन्यपूर्ण उपक्रम
शिक्षण विभाग (प्राथमिक) मार्फत राबविण्यात आलेले नाविन्यपूर्ण उपक्रम
राजर्षि शाहू शिक्षण समृध्दी उपक्रम
ज्ञानरचनावादी शाळा
नवोपक्रम अंतर्गत उच्च प्राथमिक शाळांसाठी संगणक शिक्षण.
ISO मानांकित शाळा.
स.शि.अ मंजूर तरतूद
शिक्षण विभाग (प्राथ.) सर्व शिक्षा अभियान
सन 2016-17 मधील मंजूर तरतूद व उपक्रमांची माहिती
सर्व शिक्षा अभियान एकूण तरतूद रू. 5130.66 लाख मंजूर
१)उपक्रमासाठी एकूण र.रू. 4871.50 लाख
२)Spillover रू. 212.11
स.शि.अ उपक्रम
सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमातंर्गत उपक्रम
1)RTE ॲक्ट 2009 कलम 12 (1) (क) अंतर्गत 25% प्रवेशाची प्रतिपूर्ती
सन 2016-17 या शैक्षणिक वर्षामध्ये RTE Act 2009 कलम 12 (1) (क) अंतर्गत 25% प्रवेश ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे, त्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती संबंधित शाळेला आदा करण्यात येते.
सर्व शिक्षा अभियान
सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमाचे स्वरुप
प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी व गुणवत्ता वाढीसाठी केंद्र शासनाचा महत्वकांक्षी कार्यक्रम.
महाराष्ट्र राज्यात हा कार्यक्रम शा. नि. दि. 18 जाने. 2002 नुसार राबविण्यात येतो.
समाजाच्या सक्रीय सहभागाव्दारे प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण व दर्जेदार शिक्षणाच्या,समाजाच्या मागणीस शासनाचा हा प्रतिसाद आहे.