राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत दि २२/०७/२०१६ विविध कंत्राटी पदांसाठी ची पात्र /अपात्र यादी निवड प्रक्रिया

लेखापाल पात्र /अपात्र यादी

डाटा एन्ट्री ऑपरेटर आय पी एच एस.पात्र /अपात्र यादी

शीत साखळी तंत्रद्य पात्र /अपात्र यादी

डाटा एन्ट्री ऑपरेटर पात्र /अपात्र यादी

Read more

मासिक प्रगती अहवाल

 

जिल्हा परिषद अधिकारी

अ.नं. जि.प. अधिकारी नांव/कार्यालय STD
कोड
कार्यालय
संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी
ceozpkolhapur@gmail.com
२३१ २६५५४१६
 श्री अजयकुमार माने अतिरिक्त मुख्य कार्य. अधिकारी २३१ २६६३२७८
 सुषमा देसाई प्रकल्प संचालक, डीआरडीए
pddrdakop@gmail.com
२३१ २६५६३४२

गट शिक्षण अधिकारी

अ.नं. जि.प. अधिकारी नांव/कार्यालय STD
कोड
कार्यालय
ग.शि.अ., करवीर प्रभारी एस.के.देसाई २३१ २५४३३५९
ग.शि.अ., हातकणंगले श्री.टी.एल.मोळे २३० २४८३०५५
ग.शि.अ., शिरोळ श्री.आनंदराव गणपती कूंभार २३२२ २३७०३५
ग.शि.अ., कागल श्रीम. ए.एस.म्हेत्रे २३२५ २४३०५८
ग.शि.अ., गडहिंग्लज  श्री.एल.एस.पाच्छापुरे २३२७ २२४५९८
ग.शि.अ., चंदगड  प्रभारी श्री एन.के.चाळुचे २३२० २२४२८३
ग.शि.अ., आजरा  श्री.व्ही.जी.गोरुले २३२३ २४४५०८
ग.शि.अ., भुदरगड  श्री.एस.एम. गायकवाड २३२४ २२२३३४
ग.शि.अ., राधानगरी  श्री.बी.एम.जगताप २३२१ २३४५९७
१० ग.शि.अ., पन्हाळा  श्री.एस.के.देसाई २३२८ २३५२५८
११ ग.शि.अ., शाहुवाडी  श्री.जी.बी.कमळकर २३२९ २६०१३१
१२ ग.शि.अ., गगनबावडा  श्री.पी.आर.पाटील २३२६ २२२२७६

तालूका आरोग्य अधिकारी

अ.नं. जि.प. अधिकारी नांव/कार्यालय STD
कोड
कार्यालय
ता.आ.अ., करवीर  डॉ.जी.डी.नलवडे २३१ २५४०९४४
ता.आ.अ., हातकणंगले डॉ.एस.बी.पाटील २३० २४८३७१०
ता.आ.अ., शिरोळ  डॉ.पी.एस.दातार २३२२ २३६१९०
ता.आ.अ., कागल  डॉ.वाय.बी.कांबळे २३२५ २४४६७३
ता.आ.अ., गडहिंग्लज  डॉ.एम.व्ही.अथणी २३२७ २२६६३९
ता.आ.अ., चंदगड  डॉ.आर.के.खोत २३२० २२४८६६
ता.आ.अ., आजरा  डॉ.ए.आर.गवळी २३२३ २४४०३७
ता.आ.अ., भुदरगड  डॉ.ए.ए.पाटील २३२४ २२०३८८
ता.आ.अ., राधानगरी  डॉ.ए.बी.माळवी २३२१ २३४८०३
१० ता.आ.अ., पन्हाळा  डॉ.व्ही.बी.बर्गे २३२८ २३५१८९
११ ता.आ.अ., शाहुवाडी  डॉ.एम.व्ही.बसरे २३२९ २०२९२१
१२ ता.आ.अ., गगनबावडा  डॉ.ए.एस.लवेकर २३२६ २२२२८३

बांधकाम विभाग उप अभियंता यांचे फोन नंबर व ई मेल आय.डी.

अ. क्र तालुका उप अभियंता यांचे नाव मोबाइल इ मेल
आजरा पी.जी. पवार ९४२११७३७०८ dewsajara@gmail.com
चंदगड व्ही.एस घाटगे ९९७५९२०१२७ dewschand@gmail.com
भुदरगड ए. एम. मोहित ९४२२४२७०८२ dewsbhud@gmail.com
इमारत उप विभाग डी.बी. चव्हाण ९८२२११९९६३ dewsbuil@gmail.com
गडहिंग्लज एम.जी. दानवाडे ९४२३२७६६०८ dewsgad@gmail.com
कागल आर. जे. कदम ९८५००६०७९५ dewskagal@gmail.com
करवीर जे.डी. यादव ९४२३८०१३६२ dewskarveer@gmail.com
पन्हाळा आर. एस मांडे ९४२०२९८३४३ dewspanhala@gmail.com
शाहुवाडी आर. जे. कदम ९८५००६०७९५ dewsshahu@gmail.com
१० शिरोळ बी.पी. मात्तीवड्ड ९९२२०३२२९९ dewsshirol@gmail.com
११ गगनबावडा एम.बी.साळुंख ९८२३८६१५३५ dewsgagan@gmail.com
१२ हातकणंगले ए.डी. कोष्टी ९९२२४९४९२१ dewshat@gmail.com
१३ राधानगरी एस.व्ही.पाटील ९९२२९२३३५७ dewsradha@gmail.com

कृषी विभाग

कृषि विभागाकडे प्रामुख्याने शेतक-यांना आवश्यक असणा-या निविष्ठा पुरवठयाचे काम आहे.त्या मध्ये खते ,बियाणे,किटकनाशके,औजारे यांचा समावेश आहे.जिल्हयामध्ये आवश्यक असणारा खताचा साठा गरजेइतके बियाणे व किटकनाशके ही निरनिराळया विक्री केंद्गावर उपलद्व करुन ठेवणे, त्यावर नियंत्रण ठेवणे हे या विभागामार्फत पाहीले जाते सदर कामाचे सयनियंत्रण पंचायत समिती स्तरावरील कृषी विभागामार्फत करणेत येते.

या विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी कृषी विकास अधिकारी( वर्ग-१),जिल्हा कृषी अधिकारी (वर्ग-२),मोहीम अधिकारी (वर्ग-२),जिल्हा कृषी अधिकारी वि.घ.यो.(वर्ग-२) प्रत्येकी एक पद कृषी अधिकारी वर्ग-३-२ पदे, या शिवाय पंचायत समिती स्तरावर कृषी अधिकारी वर्ग-३-२१ पदे,तर विस्तार अधिकारी कृषी ३२ पदे मूंजर आहेत.

जिल्हाची थेडक्यात माहीती खालील प्रमाणे आहे.

बाब/तपशिल सन २०१५-१६ (क्षेत्र हेक्टर)
भौगोलिक क्षेत्र हेक्टर ७,७६,३००
जंगल क्षेत्र १,४०,०००
बिगर शेती उपयोगीताकरीता आणलेले क्षेत्र ३६,२००
ओसाड व मशागतीस अयोग्य क्षेत्र ४४,२००
कायम स्वरुपी चराऊ कुरने ४१,१००
लागवडीलायक क्षेत्र हेक्टर ४,७६,६००
खरीप हंगाम सर्वसाधारण क्षेत्र ऊसासह हेक्टर ३,९३,८६९
रब्बी हंगाम सर्वसाधारण क्षेत्र हेक्टर ४१,१००
उन्हाळी हंगाम सर्वसाधारण क्षेत्र हेक्टर ५०५०
ऊसाचे सर्वसाधारण क्षेत्र हेक्टर ९९,६००
जिल्हा सरासरी पाऊस मि.मि. १८९९ मि.मि.
2 3
B 3
2 3
Kolhapur 4
A 3
BC 4
4
0 3
asd 4
3
kjjjjj 4
rfgh 4
aaa-bb 4
4
sanvarg
454 3
526 4
5164 4
3

समाज कल्याण विभाग

समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीयांच्या कल्याणसाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्ग, राज्य व जिल्हा परिषदेच्या स्वःनिधीमधून योजना राबविल्या जातात. सदरच्या केंद्ग व राज्य योजनाना राज्य पातळीवरुन मा. संचालक, समाज कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून अनुदान प्राप्त होते. जिल्हा परिषद स्वःनिधीच्या योजनाना जिल्हा परिषद कडून तरतुद दिली जाते.

या विभागामार्फत मागासवर्गीयांच्या विविध योजना राबविण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर समाज कल्याण अधिकारी, गट अ चे १ पद, कार्यालय अधिक्षक १ पद, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता १ पद, सहाय्यक सल्लागार १ पद, समाज कल्याण निरीक्षक ५ पदे, वरिष्ठ लिपीक २ पदे, कनिष्ठ लिपीक १ पद, शिपाई १ पद राज्य शासनाकडील कर्मचारी वर्ग असून जिल्हा परिषदेचे वरिष्ठ सहाय्यक २ पदे कनिष्ठ सहायक १ पद व शिपाई २ पदे असा कर्मचारी वर्ग कार्यरत आहेत.

महिला व बालकल्याण विभाग

जिल्हा परिषद कोल्हापूर मध्ये एकूण १४ विभाग आहेत .त्यापैकी महिला व बालकल्याण विभाग हा महत्वाचा विभाग आहे.महिला व बाल कल्याण समितीची स्थापना १९९२-९३ मध्ये झाली सदर समिती मार्फत शासन व जिल्हापरिषदेकडील प्राप्त होणा-या अनुदानातून गरीब ,विधवा,परित्यक्ता, घटस्फोटीत,देवदासी व अर्थिकदृष्टया कमकुवत घटकातील तसेच मागासवर्गीय महिला यांना त्यांच्या शैक्षणिक व अर्थिक स्तर उंचावण्यासाठी व स्त्रीया ख-या अर्थाने सबल होण्याच्या दृष्टीने शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटी नुसार वैयक्तीक व सामुहिक योजना या विभागामार्फत राबविल्या जातात.

महिला व बालकल्याण विभाग सन २०१६-१७ योजनांची तरतुद