Uncategorized
हातपंप / विद्युतपंप
जिल्हयात जि.प. शी करारपत्र झालेले हातपंप व विद्युतपंपाची देखभाल व दुरुस्ती जि.प. मार्फत करणेत येते.
जिल्हा परिषद स्वीय निधीमधिल योजना
जिल्हयातील शेतक-याना प्राधान्याने अल्प,अत्यल्प भुधारक व मागासवर्गीय शेतक-याना खालील बाबीचे वाटप ५० टक्के अनुदनावर करणेत येते.
1) ताडपत्री
2) कडबाकुटटी यंत्र
3) फवारणी पंप
4) गांडूळकल्चर
5) सुधारीत कृषी औजारे