राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला शिंगणापूर तालुका करवीर कडे निव्वळ कंत्राटी पद्धतीची तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर मुख्य व सहाय्यक कबड्डी प्रशिक्षक भरती जाहिरात

राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला शिंगणापूर तालुका करवीर कडे निव्वळ कंत्राटी पद्धतीची तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर मुख्य व सहाय्यक कबड्डी प्रशिक्षक भरती जाहिरात

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ” निमित्त “स्वराज्य सप्ताह”अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायनाबाबत.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ” निमित्त “स्वराज्य सप्ताह”अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायनाबाबत.

“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ” निमित्त “स्वराज्य सप्ताह”अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायनाबाबत.

"स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव " निमित्त "स्वराज्य सप्ताह"अंतर्गत समूह  राष्ट्रगीत गायनाबाबत.


           भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण होत असल्याने शासनाने दिलेल्या सुचनेनुसार "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव"  निमित्त  "स्वराज्य सप्ताह"  अंतर्गत  जिल्हा परिषद कोल्हापूर येथे दिनांक 17/08/2022 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता जिल्हा परिषदेच्या प्रांगणात समूह राष्ट्रगीत गायन करणेत आले. 

         सदर समूह राष्ट्रगीत गायनासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  संजयसिंह चव्हाण ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने ,  प्रकल्प संचालक , डॉ. रवि शिवदास , सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई , मुख्य लेखा व वित्त अधिकारी व्ही.टी. पाटील , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अरुण जाधव ,  प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता प्रियदर्शिनी मोरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील, प्रभारी कार्यकारी अभियंता महेंद्र क्षीरसागर, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा अशोक धोंगे , जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. योगेश साळे ,शिक्षणाधिकारी (माध्यमिक) एकनाथ आंबोकर , शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आशा उबाळे , जिल्हा समाजकल्याण अधिकारी दिपक घाटे , जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विनोद पवार , कृषि विकास अधिकारी भीमाशंकर पाटील व सर्व विभागातील कर्मचारी  उपस्थित होते. 


                                                                          सही/-
                                                         उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र)
                                                               जिल्हा परिषद, कोल्हापूर