- आस्थापना विषयक कामकाज उदा.नियुक्ती, पदोन्नती, बदली, रजा इ. सर्व जिल्हा परिषद कर्मचार्यांबाबत.
- निवड मंडळाचे कामकाज
- नियोजन व समन्वय
- प्रशिक्षण
- राज शिष्टाचार
- वार्षिक प्रशासन अहवाल
- जिल्हा परिषद सर्वसाधारण व स्थायी समिती सभा कामकाज
Kolhapur Zilla Parishad