मासिक प्रगती अहवाल

 

जिल्हा परिषद अधिकारी

अ.नं. जि.प. अधिकारी नांव/कार्यालय STD
कोड
कार्यालय
संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी
ceozpkolhapur@gmail.com
२३१ २६५५४१६
 श्री अजयकुमार माने अतिरिक्त मुख्य कार्य. अधिकारी २३१ २६६३२७८
 सुषमा देसाई प्रकल्प संचालक, डीआरडीए
pddrdakop@gmail.com
२३१ २६५६३४२

गट शिक्षण अधिकारी

अ.नं. जि.प. अधिकारी नांव/कार्यालय STD
कोड
कार्यालय
ग.शि.अ., करवीर प्रभारी एस.के.देसाई २३१ २५४३३५९
ग.शि.अ., हातकणंगले श्री.टी.एल.मोळे २३० २४८३०५५
ग.शि.अ., शिरोळ श्री.आनंदराव गणपती कूंभार २३२२ २३७०३५
ग.शि.अ., कागल श्रीम. ए.एस.म्हेत्रे २३२५ २४३०५८
ग.शि.अ., गडहिंग्लज  श्री.एल.एस.पाच्छापुरे २३२७ २२४५९८
ग.शि.अ., चंदगड  प्रभारी श्री एन.के.चाळुचे २३२० २२४२८३
ग.शि.अ., आजरा  श्री.व्ही.जी.गोरुले २३२३ २४४५०८
ग.शि.अ., भुदरगड  श्री.एस.एम. गायकवाड २३२४ २२२३३४
ग.शि.अ., राधानगरी  श्री.बी.एम.जगताप २३२१ २३४५९७
१० ग.शि.अ., पन्हाळा  श्री.एस.के.देसाई २३२८ २३५२५८
११ ग.शि.अ., शाहुवाडी  श्री.जी.बी.कमळकर २३२९ २६०१३१
१२ ग.शि.अ., गगनबावडा  श्री.पी.आर.पाटील २३२६ २२२२७६

तालूका आरोग्य अधिकारी

अ.नं. जि.प. अधिकारी नांव/कार्यालय STD
कोड
कार्यालय
ता.आ.अ., करवीर  डॉ.जी.डी.नलवडे २३१ २५४०९४४
ता.आ.अ., हातकणंगले डॉ.एस.बी.पाटील २३० २४८३७१०
ता.आ.अ., शिरोळ  डॉ.पी.एस.दातार २३२२ २३६१९०
ता.आ.अ., कागल  डॉ.वाय.बी.कांबळे २३२५ २४४६७३
ता.आ.अ., गडहिंग्लज  डॉ.एम.व्ही.अथणी २३२७ २२६६३९
ता.आ.अ., चंदगड  डॉ.आर.के.खोत २३२० २२४८६६
ता.आ.अ., आजरा  डॉ.ए.आर.गवळी २३२३ २४४०३७
ता.आ.अ., भुदरगड  डॉ.ए.ए.पाटील २३२४ २२०३८८
ता.आ.अ., राधानगरी  डॉ.ए.बी.माळवी २३२१ २३४८०३
१० ता.आ.अ., पन्हाळा  डॉ.व्ही.बी.बर्गे २३२८ २३५१८९
११ ता.आ.अ., शाहुवाडी  डॉ.एम.व्ही.बसरे २३२९ २०२९२१
१२ ता.आ.अ., गगनबावडा  डॉ.ए.एस.लवेकर २३२६ २२२२८३

बांधकाम विभाग उप अभियंता यांचे फोन नंबर व ई मेल आय.डी.

अ. क्र तालुका उप अभियंता यांचे नाव मोबाइल इ मेल
आजरा पी.जी. पवार ९४२११७३७०८ dewsajara@gmail.com
चंदगड व्ही.एस घाटगे ९९७५९२०१२७ dewschand@gmail.com
भुदरगड ए. एम. मोहित ९४२२४२७०८२ dewsbhud@gmail.com
इमारत उप विभाग डी.बी. चव्हाण ९८२२११९९६३ dewsbuil@gmail.com
गडहिंग्लज एम.जी. दानवाडे ९४२३२७६६०८ dewsgad@gmail.com
कागल आर. जे. कदम ९८५००६०७९५ dewskagal@gmail.com
करवीर जे.डी. यादव ९४२३८०१३६२ dewskarveer@gmail.com
पन्हाळा आर. एस मांडे ९४२०२९८३४३ dewspanhala@gmail.com
शाहुवाडी आर. जे. कदम ९८५००६०७९५ dewsshahu@gmail.com
१० शिरोळ बी.पी. मात्तीवड्ड ९९२२०३२२९९ dewsshirol@gmail.com
११ गगनबावडा एम.बी.साळुंख ९८२३८६१५३५ dewsgagan@gmail.com
१२ हातकणंगले ए.डी. कोष्टी ९९२२४९४९२१ dewshat@gmail.com
१३ राधानगरी एस.व्ही.पाटील ९९२२९२३३५७ dewsradha@gmail.com

कृषी विभाग

कृषि विभागाकडे प्रामुख्याने शेतक-यांना आवश्यक असणा-या निविष्ठा पुरवठयाचे काम आहे.त्या मध्ये खते ,बियाणे,किटकनाशके,औजारे यांचा समावेश आहे.जिल्हयामध्ये आवश्यक असणारा खताचा साठा गरजेइतके बियाणे व किटकनाशके ही निरनिराळया विक्री केंद्गावर उपलद्व करुन ठेवणे, त्यावर नियंत्रण ठेवणे हे या विभागामार्फत पाहीले जाते सदर कामाचे सयनियंत्रण पंचायत समिती स्तरावरील कृषी विभागामार्फत करणेत येते.

या विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी कृषी विकास अधिकारी( वर्ग-१),जिल्हा कृषी अधिकारी (वर्ग-२),मोहीम अधिकारी (वर्ग-२),जिल्हा कृषी अधिकारी वि.घ.यो.(वर्ग-२) प्रत्येकी एक पद कृषी अधिकारी वर्ग-३-२ पदे, या शिवाय पंचायत समिती स्तरावर कृषी अधिकारी वर्ग-३-२१ पदे,तर विस्तार अधिकारी कृषी ३२ पदे मूंजर आहेत.

जिल्हाची थेडक्यात माहीती खालील प्रमाणे आहे.

बाब/तपशिल सन २०१५-१६ (क्षेत्र हेक्टर)
भौगोलिक क्षेत्र हेक्टर ७,७६,३००
जंगल क्षेत्र १,४०,०००
बिगर शेती उपयोगीताकरीता आणलेले क्षेत्र ३६,२००
ओसाड व मशागतीस अयोग्य क्षेत्र ४४,२००
कायम स्वरुपी चराऊ कुरने ४१,१००
लागवडीलायक क्षेत्र हेक्टर ४,७६,६००
खरीप हंगाम सर्वसाधारण क्षेत्र ऊसासह हेक्टर ३,९३,८६९
रब्बी हंगाम सर्वसाधारण क्षेत्र हेक्टर ४१,१००
उन्हाळी हंगाम सर्वसाधारण क्षेत्र हेक्टर ५०५०
ऊसाचे सर्वसाधारण क्षेत्र हेक्टर ९९,६००
जिल्हा सरासरी पाऊस मि.मि. १८९९ मि.मि.
2 3
B 3
2 3
Kolhapur 4
A 3
BC 4
4
0 3
asd 4
3
kjjjjj 4
rfgh 4
aaa-bb 4
4
sanvarg
454 3
526 4
5164 4
3

समाज कल्याण विभाग

समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीयांच्या कल्याणसाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्ग, राज्य व जिल्हा परिषदेच्या स्वःनिधीमधून योजना राबविल्या जातात. सदरच्या केंद्ग व राज्य योजनाना राज्य पातळीवरुन मा. संचालक, समाज कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून अनुदान प्राप्त होते. जिल्हा परिषद स्वःनिधीच्या योजनाना जिल्हा परिषद कडून तरतुद दिली जाते.

या विभागामार्फत मागासवर्गीयांच्या विविध योजना राबविण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर समाज कल्याण अधिकारी, गट अ चे १ पद, कार्यालय अधिक्षक १ पद, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता १ पद, सहाय्यक सल्लागार १ पद, समाज कल्याण निरीक्षक ५ पदे, वरिष्ठ लिपीक २ पदे, कनिष्ठ लिपीक १ पद, शिपाई १ पद राज्य शासनाकडील कर्मचारी वर्ग असून जिल्हा परिषदेचे वरिष्ठ सहाय्यक २ पदे कनिष्ठ सहायक १ पद व शिपाई २ पदे असा कर्मचारी वर्ग कार्यरत आहेत.

महिला व बालकल्याण विभाग

जिल्हा परिषद कोल्हापूर मध्ये एकूण १४ विभाग आहेत .त्यापैकी महिला व बालकल्याण विभाग हा महत्वाचा विभाग आहे.महिला व बाल कल्याण समितीची स्थापना १९९२-९३ मध्ये झाली सदर समिती मार्फत शासन व जिल्हापरिषदेकडील प्राप्त होणा-या अनुदानातून गरीब ,विधवा,परित्यक्ता, घटस्फोटीत,देवदासी व अर्थिकदृष्टया कमकुवत घटकातील तसेच मागासवर्गीय महिला यांना त्यांच्या शैक्षणिक व अर्थिक स्तर उंचावण्यासाठी व स्त्रीया ख-या अर्थाने सबल होण्याच्या दृष्टीने शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटी नुसार वैयक्तीक व सामुहिक योजना या विभागामार्फत राबविल्या जातात.

महिला व बालकल्याण विभाग सन २०१६-१७ योजनांची तरतुद

ग्रामपंचायत विभाग

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १२ तालुके असून त्याअंतर्गत १०३० ग्रामपंचायती आहेत. सदर १०३० ग्रामपंचायतीचे प्रशासन चालविण्याकरिता ग्रामसेवकांची ७१० पदे मंजूर असून ५७६ ग्रामसेवक कार्यरत आहेत. तसेच ग्राम विकास अधिकार्यां ची १९३ पदे मंजूर असून १७१ ग्राम विकास अधिकारी कार्यरत आहेत.रिक्त पदे २२ भरणे आहे. विस्तार अधिकारी (पंचायत) यांची ४२ पदे मंजूर असून ४१ विस्तार अधिकारी (पंचायत) कार्यरत आहेत. रिक्त पदे १ भरणे आहे. ग्रामसेवकाची ७१० पदे मंजूर असून ६९६ ग्रामसेवक कार्यरत आहेत.रिक्त पदे १४ भरणे आहे.ग्रामपंचायत विभागामार्फत राबविणेत येत असलेल्या योजना, निधी वाटपाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

विभागाकडील कार्ये व कर्तव्ये यांचा तपशिल :

कार्यालयाचे नांव ग्रामपंचायत विभाग , जिल्हा परिषद , कोल्हापूर
कार्यालय प्रमुख श्री. एम एस घुले , उपमुख्य कार्यकारी अधिकारी  (ग्राप)जिल्हा परिषद , कोल्हापूर .
मंत्रालयीन खाते ग्राम विकास विभाग
कार्यक्षेत्र  भौगोलिक कोल्हापूर जिल्हयातील सर्व ग्रामपंचायती.
संक्षिप्त कार्ये टेबलनिहाय नेमून दिलेली कामे संलग्न केलेले सुचिप्रमाणे.
विभागाचे ध्येय धोरण कोल्हापूर जिल्हयातील ग्रामिण भागाचा विकास , शासनाच्या ग्राम पंचायत विषय योजना राबविणे .
कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक. ०२३१/२६५५४८६
सर्व मंजुर पदांची नावे व संख्या .
अ.क्र. पदाचे नांव मंजुर पदे भरलेली पदे
अधिक्षक
वरिष्ठ सहा.
वरि. सहा.(लेखा)
कनिष्ठ सहा.
कनि. सहा.(लेखा)
वाहन चालक
परिचर

अधिकारी / कर्मचारी यांचे तीन स्तर निर्धारित कार्यपध्दती :

अ.क्र. विषय स्तर आदेश प्रमाणपत्र निर्गमित करण्यास सक्षम अधिकारी
प्रथम द्वितीय तृतीय
आस्थापना विषयक बाबी , टपाल पहाणे , कार्यालयीन पर्यवेक्षण व नियंत्रण , कार्यालयीन कर्मचारी दप्तर तपासणी . कनि. सहा./वरि.सहा.

सदलगे. वाय. एस
अधिक्षक

उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप)

उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप)

 ग्रामपंचायत विभागाकडील सर्व योजनांचे कामकाजावर सनियंत्रण व पर्यवेक्षण, जिल्हा वार्षिक योजना , जिल्हा ग्राम विकास निधी , यशवंत पंचायत राज अभियान,कार्यालयीन कर्मचारी दप्तर तपासणी,जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत नागरी सुविधा जण सुविधा क वर्ग यात्रा स्थळ विकास कार्यक्रम, अल्पसंख्याक भऊल योजना,२५/१५ लोकप्रतिनिधीनि सुचावीवलेली कामे १४ वा  वित्त आयोग,सांसद आदर्श ग्राम योजना . कनि. सहा./वरि.सहा. रणजित.आ.शिंदे , अधिक्षक उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप)
 सभांना उपस्थिती , ग्रामपंचायत तक्रार प्रकरणे चौकशी अहवाल  , सर्व प्रकारच्या सुनावण्या , मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार मार्गदर्शन करणे , मुकाअ-१० , उपमुकाअ-११० ग्रामपंचायत वार्षिक तपासणी उदिष्ठ पुर्ततेसाठी नियोजन करणे, स्पेशल परिच्छेद व ९० क खालील सर्व प्रकरणे कनि. सहा./वरि.सहा. आर.जी.पाटील , वि.अ.(पं) उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप)
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना .
१.आराखडे तयार करणे .
२.कृषि विषयक कामकाज करणे
३.लेखा विषयक कामकाज .
४.कार्यालयीन कामकाज
१. . स.ले.अ .
२. वरिष्ठ सहा. ३  कनि.सहा.
१.रिक्त
२.श्री.कुऱ्हाडे.व्ही.पी कृषि अधिकारी   वर्ग-२
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप)

कार्यालयातील कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांच्या कर्तव्यांचा तपशिल :

अ.क्र. सेवांचा तपशिल सेवा पुरविणारे अधिकारी / कर्मचारी यांची नांव व हुददा. सेवा पुरविण्यांची विहीत मुदत. सेवा मुदतीत  न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिका-याचे नांव व हुददा .
ग्रामसेवक , ग्राम विकास अधिकारी , विस्तार अधिकारी (पं) आस्थापना विषयक पदोन्नती व भरती व जेष्ठता यादी प्रसिध्द करणे . श्री. ए.डी.पठाण ,
वरि. सहा.
शासनाने ठरवून दिलेल्या कार्यक्रमा प्रमाणे. श्री. एम एस घुले ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप)
१. ग्रामपंचायत कर्मचारी आस्थापना विषयक सर्व कामकाज व जेष्ठता यादी प्रसिध्द करणे . २. खातेनिहाय चौकशी ,निलंबन प्रकरणे , अंतिम शास्ती देणें श्री.ए.एस.बंडगर  , वरि. सहा. १.सर्व ग्रा प कर्मचा-यांची जेष्ठता यादी  प्रसिध्द करणे .व त्यानुसार जि. प. आस्थापनेवरील वर्ग ३ व ४ च्या पदांवर १० % आरक्षणाप्रमाणे भरतीसाठी साप्रविकडे शिफारस करणे .२खातेनिहाय चौकशी करणे व शास्ती देणे श्री. एम एस घुले ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप)
१.ग्रामपंचायत ठोक अंशदान , कर व फी . २.स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापना.३.पुनर्वसन वसाहती कामकाज.
४.आठवडा बाजार.५.इमारत निर्लेखन,नगरपालिका हद वाढ ,यशवंत सरपंच पुरस्कार ,
आदर्श ग्रामसेवक,गावठाण वाढ

श्री.एल.के.पाचगावे , ग्रामसेवक१.स्थायी समितीचे मंजुरी नंतर मा. आयुक्त , पुणे यांचेकडे अंतिम मंजुरीसाठी सादर .
२. १.स्थायी समितीचे मंजुरी नंतर मा. आयुक्त , पुणे यांचेकडे अंतिम मंजुरीसाठी सादर .
३. इमारत निर्लेखन – जि. प. सर्वसाधारण सभेचे मंजुरी नंतर .श्री. एम एस घुले ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप)

४सर्व तक्रार प्रकरणेश्री.आशिष भक्ते,  क.सहा. गविअ यांचेकडून अहवाल प्राप्त करुन घेवून किंवा सुनावणी ठेवून  तक्रारीबाबत अंमलबजावणी केली जाते .श्री. एम एस घुले ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप)५सरपंच ,उपसरपंचपदी, प्राधिकृत अधिकारी नियुक्ती, गायरान, गावठान जमीन देणे बाबत अभिप्राय,ग्रामसेवक सवर्गाचे गोपनीय अहवाल जतन करणे ग्रा प निवडणूक विषयक कामकाज अभिलेख वर्गीकरण,ग्रा. प  सदस्य अनहर्ताश्री.एस.पी.घस्ते
वरिष्ठ सहा.पंधरा दिवसात  किंवा शक्य तेवढया शिघ्रश्री. एम एस घुले ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप)६१.सरपंच,उपसरपंच,ग्रा,प,सदस्य ग्रामसेवक वि.अ.यांना प्रशिक्षण.
२.  १४ वा वित्त आयोग ३.RGPSA कामकाज,१४ वित्त आयोग अंतर्गत आमचा गाव आमचा विकास कार्यक्रमश्री.उमेश कुलकर्णी
क.लिपिक.RGPSA१.शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे / कार्यक्रमाप्रमाणे अंमलबजावणी केली जाते .श्री. एम एस घुले ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप)७१.जिल्हा ग्राम विकास निधी / कर्ज.
२.सर्व उपकर ,मुदांक शुल्क,गौण खनिज,०.२५ अंशदानश्री.अभिजित निगळे वरिष्ठ सहा.(लेखा)१.स्थायी समिती मंजुरी नंतर कर्ज मंजुर केले जाते.
२.मा.जिल्हाधिकारी यांचे कडुन प्राप्त    झाले अनुदान पंचायत समिती व  सर्व ग्रामपंचायतींना वाटप केले जातेृश्री. एम एस घुले ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप)८१. कर्मचारी किमान वेतन अनुदान वाटप,सरपंच मानधन २.सदस्य बैठक भत्ता ३.CMP  द्वारे वेतन प्रणाली कामकाज ४.लेखाविषयक ताळमेळ ५.मागास ग्रा.प.ना. अर्थ साहाय्यश्री. ऋषिकेश गुरव , कनि. सहा.(लेखा)

१.शासना कडुन व वित्त विभागा कडुन प्राप्त अनुदान गटांना शिघ्र वाटप केले जाते .

२. यात्राकर वसुल करणेस ग्रा.प.कडून परिपुर्ण प्रस्ताव प्राप्त झालेनंतर  येणा-या स्थायी समितीचे मंजुरी नंतर शिघ्र मान्यता दिली जाते . तसेच यात्रकर अनुदान शासनाकडून प्राप्त झाले नंतर  ग्रा पं ना वाटप करणेसाठी  गटांना वाटप केले जाते .
३. शासनाकडून अनुदान प्राप्त झालेनंतर ग्रा पं ना वाटप करणेसाठी गटांना वितरीत केले जाते .
४.परिपुर्ण प्रस्ताव प्राप्त झालेनंतर येणा-या जि.प. सर्वसाधारण सभेची मान्यता घेवून निर्लेखनास मंजुरी दिली जाते .
५. लाभार्थिकडून परिपुर्ण प्रस्ताव प्राप्त  झालेनंतर  गठीत समितींच्या मान्यतेने अर्थ सहाय शिघ्र दिले जाते .
६. येणा-या स्थायीसमितीच्या शिफारशीने शासनाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला जातो .
७. परिपुर्ण प्रस्ताव प्राप्त झालेनंतर मा. मुकाअ यांचे मान्यतेने शिघ्र मंजुरी दिली जाते .

श्री. एम एस घुले ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप)९१. सादिलवार खरेदी (भांडार).श्री.डोईफोडे ए.एस ,
कनि.कार्यालयीन कामकाजासाठी आवश्यकतेनुसार सादिलवार खरेदी करणेश्री. एम एस घुले ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप)

  १०

१. जनसुविधा अंतर्गत ग्रा प इंमारत बांधणे / स्मशानशेड बांधणे  व स्मशानभुमी सुधारणा २. जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत माठया ग्रा पं ना नागरी  सुविधा पुरविणे.३. क वर्ग यात्रा स्थळा चा विकास योजना

श्री.खाटांगळेकर ए. एस , वरिष्ठ. सहा.१.ग्रामसभेच्या मान्यतेने गटामार्फत परिपुर्ण प्रस्ताव आलेनंतर जिल्हा नियोजन विकास समितीचे मान्यतेने प्रस्ताव मंजुर केले जातात . २.शासन निर्णयानुसार कामकाज पाहणेश्री. एम एस घुले ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप)११

१. .यशवंत पंचायत राज अभियान .२.२ कोटी वृक्ष लागवड    ३घरपट्टी  पाणीपट्टी  १०%, व १५ %,३% चा मासिक प्रगती अहवाल तयार करणे,RFD  कामकाज,पर्यावरण संतुलित ग्राम समृद्धी योजना सांसद आदर्श ग्राम योजना सेवा हमी कायदा

 

श्री.चौगले शिवाजी , ग्रामसेवक१.जिल्हास्तरीय कमिटीचे मान्यतेने  वर्षातून एकदा . २.शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे / कार्यक्रमाप्रमाणे  अंमलबजावणी केली जाते .
३.शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे / कार्यक्रमाप्रमाणे अंमलबजावणी केली जाते .श्री. एम एस घुले ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप)१२

१.ग्रा प स्तरावरील विशेष परिच्छेद२. ९० क खालील सर्व प्रकरणे ग्रा.प.कडील लेखापरीक्षण ग्रा.प.कडील अपहार प्रकरणे ,महालेखाकार मुंबई  कडील शक    .

श्री.भगवान कांबळे , ग्रा वि अ.नियमानुसार लेखा परीक्षणाबाबत कार्यवाही करणे.श्री. एम एस घुले ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप)१३१.३९(१) नुसार सरपंच अपात्रता लोकशाही दिन,लोकायुक्त प्रकरणे,महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील प्रकरणे१.श्री. डी.के.जाधव , ग्रा वि अ.महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ तरतुदीनुसार कार्यवाही करणेश्री. एम एस घुले ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप)१४  अल्पसंख्याक भऊल योजना,२५/१५ लोकप्रतिनिधीनि सुचावीवलेली कामे,सौर पथ दिवे बसविणे न्यायालयीन प्रकरणेश्री. दादा गायकवाड कनि. सहाशासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे / कार्यक्रमाप्रमाणे अंमलबजावणी केली जाते .श्री. एम एस घुले ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप)१५ग्रामसभा कामकाज मासिक सभा महिला सभा पालखी सोहळा व ग्रा प संबंधित कामकाज,घर गृहस्वामीनीचे योजना राबविणे सौ जयश्री दिवे ग्रामसेविकामहाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ तरतुदीनुसार कार्यवाही करणेश्री. एम एस घुले ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप)१६१४ वित्त आयोग  विषयक संपूर्ण कामकाज

श्री.सचिन कुंभार

व.सहा

शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे / कार्यक्रमाप्रमाणे  अंमलबजावणी केली जाते .श्री. एम एस घुले ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप)१७कार्यलयीन आस्थापना विषयक कामकाज ग्रामसेवक सवर्गाची पेन्शन विषयक सर्व कामकाज इ निविदा कामकाज आपले सरकार सेवा केंद्र कामकाज कालबद्ध पदोन्नती कामकाज, भ  नि नि  प्रकरणे ,उपमुका ग्रा प  मासिक दैनंदिनी करणे ,वाहन इंधन /दुरुस्ती के . जी  लांडे कनि. सहाशासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे / कार्यक्रमाप्रमाणे  अंमलबजावणी केली जाते .श्री. एम एस घुले ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप)

Read more