क्रमांक | योजनेचे नांव व लेखाशिर्ष |
१ | आणिबाणीवेही ओषधे, जंतनाशके खरेदी, गोचिड, गोमाशि, निर्मुलन कार्यक्रम व श्वानदंश प्रतिबंधक लसिकरण |
२ | ५० टक्के अनुदानावर आर्थिकदृष्टया दुबर्ल घटकातील, महिला लाभार्थीना शेळी गट पुरविणे. |
३ | दवाखाना व प्रयोगशाळा बळकटीकरण, पशुवैदयकिय संस्थांना लेखन सामुग्री खरेदी, विज पाणी व दुरध्वनी देयके आदाये किरकोळ साहित्य खरेदी, इतर सादिलवार |
४ | पशुवैदयकिय दवाखाने,/ निवासस्थाने दुरुस्ती, विद्युतीकरण, संरक्षक भिंत बांधणे |
५ | कोर्ट /वकिल फी, संगणक दुरूस्ती देखभाल व कार्या.खर्च |
६ | तालुकास्तरावरील संगणक देखभाल दुरुस्ती स्टेशनरी सादिलवार |
७ | पवैद दवाखान्याना आवश्यक उपकरणे, हत्यारे, औजारे पुरविणे. |
८ | राजर्षि शाहु पशुपालक दत्तक योजनेंतर्गत पशुपालकांसाठी प्रशिक्षण शिबीरे आयोजीत करणे प्रचार प्रसिध्दी व इतर सादीलवार |
९ | ग्रामसमृध्दी कार्यक्रमांतर्गत आदर्श गोठा व दवाखाना पुरस्कार |
१० | जनावरांसाठी खोडे पुरवझे व दुरुस्ती देखभाल |
११ | नाविन्यपुर्ण योजना पशुपालकांना m-governace व्दारे पशुसंवर्धन विषयक संदेश देणे. |
१२ | पशुसंवर्धन विषयक दिनदर्शीका तयार करणे. ३० टक्के अनुदान |
१३ | राजश्री शाहू पशुपालन योजनेअंतर्गत ७५% अनुदानावर ५ लि क्षमतेच्या अनब्रेकेबल प्लास्टिक किटली पुरवठा करणे . |
१४ | ५० % अनुदान २ HP विदुयत चलित कडबा कुटी यंत्र पुरवठा करणे. |
१५ | देशी गायीचे संगोपन व संवर्धन करणे योजनेअंतर्गत ५०% अनुदाना वर पशुखाद्य पुरवठा. |
admin
स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना
स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना हा दारिद्रय निर्मुलनाचा कार्यक्रम दि.०१/०४/१९९९ पासून सूरू करण्यात आला. दारिद्रय रेषेखालील कुटुंबांसाठी कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करणे, त्यांचा आर्थिक स्तर उंचावणे या बरोबरच समाजाविषयी त्यांच्यामध्ये जाणीव निर्माण करणे या उद्देशाने पूर्वी सुरू असलेल्या व्यक्तीगत लाभाच्या योजना एकत्रित करून बचत गटाचे माध्यमातून ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबांसाठी सदरची योजना अंमलात आली.प्रशिक्षण, पतपुरवठा, तंत्रशास्त्र , मूलभूत सुविधा आणि पणन व्यवस्था इ. सारख्या स्वयंरोजगारासाठी आवश्यक असणा-या सर्व बाबी अंतर्भूत या कार्यक्रमांतर्गत करण्यात आल्या आहेत.
पशुसंवर्धन विभागाची रचना
विभागाची उद्दिष्टे व ध्येय :- तांत्रिक कामाचे उद्दिष्ट १००% पूर्ण केले जाते. शेतकर्यांकच्या आजारी जनावरांवर वेळेत औषधोपचार करुन मौल्यवान जनावरांचा जीव वाचविणे, तसेच निरनिराळया रोगांवर प्रतिबंधक लसीकरण करणे, माजावर आलेल्या गायींवर कृत्रिम रेतन करुन संकरीत वासरांची पैदास करणे. विविध पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देणे.