शासकीय योजना

  • मुलींची पटसंख्या वाढविणेसाठी प्रा.शि. उत्तेजनार्थ पारितोषिक.
  • प्राथ. शाळातून पुस्तक पेढ्या उघडणे.
  • दुर्बल घटकातील मुलींना शाळेत नियमित येणेसाठी मुलींना उपस्थिती भत्ता.
  • १०३ विकास गटातील इ. १ ली, ४ थी च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविणे.
  • Read more

आंतर जिल्हा बदली संभाव्य सेवा जेष्ठता यादी

आंतर जिल्हा बदली संभाव्य सेवा जेष्ठता यादी मराठी मेडीयम

आंतर जिल्हा बदली संभाव्य सेवा जेष्ठता यादी उर्दू मेडीयम

order and documents (all medium)

आंतर जिल्हा बदली आदेश

आंतर जिल्हा बदली प्रस्ताव स्विकारण्याबाबत ३१ डिसेंबर  २०१६

प्राथमिक शिक्षण

प्राथमिक शिक्षण हे व्यक्तिमत्व विकासाचे, समाज परिवर्तनाचे आणि राष्ट्रीय विकासाचे एक प्रमुख आणि प्रभावी साधन आहे ही बाब विचारात घेवून कोल्हापूर जिल्हा परिषदेने केंद्ग शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध शैक्षणिक योजनाबरोबरच जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून सुद्धा विविध शैक्षणिक योजना राबविलेल्या आहेत.

बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकाचा शिक्षणाचा हक्क प्राप्त झाला आहे.

Read more

सेवा जेष्टता यादी