26 जानेवारी 2019 प्रजासत्ताक दिनाचा 69 वा वर्धापन दिन जिल्हा परिषद, कोल्हापूर मुख्यालयाच्या प्रांगणात मा. शौमिका अमल महाडिक अध्यक्ष, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांचे हस्ते सकाळी 08.00 वाजता ध्वजारोहण करुन साजरा करणेत आला. या प्रसंगी मा.श्री. अमन मित्तल मुख्य कार्यकारी अधिकारी, मा.श्री. सर्जेराव पाटील, उपाध्यक्ष, मा.श्री. अंबरिषसिंह घाटगे, सभापती, शिक्षण व अर्थ समिती, मा. श्री. विशांत महापुरे, सभापती समाज कल्याण समिती,मा. सौ. वंदना मगदुम, सभापती महिला बाल कल्याण समिती, मा.श्री. सुभाष सातपुते,जि.प.सदस्य मा.श्री. रवि शिवदास अति.मु.का.अ., मा. सौ. सुषमा देसाई, प्रकल्प संचालक, मा. श्री. रविकांत आडसुळ, उप मु.का.अ. (सा.प्र), मा.श्री. राजेंद्र भालेराव, उप मु.का.अ(ग्रा.प.), मा.श्री. सोमनाथ रसाळ, उप.मु.का.अ (म.बा.क.), मा.सौ.प्रियदर्शिनी मोरे, उप मु.का.अ (पा.व स्व.), मा.श्री. संजय राजमाने, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, मा.श्री. तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, मा.डॉ. योगेश साळे जिल्हा आरोग्य अधिकारी, मा.सौ.आशा उबाळे, शिक्षणाधिकारी (प्राथ), मा.श्री. किरण लोहार, शिक्षणाधिकारी (माध्य.) मा. श्री. चंद्रकांत सुर्यवंशी, (कृ.वि.अ.), मा.डॉ. संजय शिंदे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, मा.श्री. राहूल कदम उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी व इतर सर्व अधिकारी, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी आरोग्य विभाग जिल्हा परिषदमार्फत तबाखु मुक्त परिसर व कार्याल शपथ देणेत आली व गोवर व रुबेला रथाचे उद्रघाटन करणेत आले तसेच वित्त विभागामार्फत जिल्हा परिषदेची सन 2019 ची डायरीचेही प्रकाशन मा. अध्यक्ष शौमिका महाडिक यांचे हस्ते करणेत आले.
कृपया वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिध्द करणेकामी कार्यवाही करणेत यावी, ही विनंती.
सही/-
(रविकांत आडसुळ)
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)
जिल्हा परिषद, कोल्हापूर