संक्षिप्त माहिती शाळा निर्लेखन जाहिर लिलावाबाबत
प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत खालील नमूद केलेल्या तालुकयामधील शाळा निर्लेखन करावयाच्या आहेत. संबधित लिलाव नोटीस व लिलावापासूनची सर्व कार्यवाही तालुकास्तरावरून होणार आहे. यासाठी लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घेणाऱ्यांनी तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी पं. स., गटविकास अधिकारी पं. स, व उपअभियंता (बांधकाम ) पं. स.यांचेशी संपर्क साधावा.
अ.न. | गटाचे नाव | शाळेचे नांव | निर्लेखन करावयाच्या शाळा खोली संख्या | सरकारी किंमत | एकूण तालुनिहाय सरकारी किंमत |
1 | करवीर | वि.मं.कुमार गांधीनगर 3 व स्ंाधिी कुमार गांधीनगर ता. करवीर |
09 |
39,110/- |
39,110/- |
संबधित गटशिक्षणाधिकारी, उपअभियंता (बांधकाम), गटविकास अधिकारी यांनी इकडून प्रसिध्द केलेल्या दिनांकानंतर एक महिन्यामध्ये शासन नियमांनुसार लिलाव प्रक्रिया पूर्ण करणेची आहे.
sd/-
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, कोल्हापूर