जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद स्वनिधी मधील योजनेअंतर्गत खालील स्पेसिफिकेशनचे Pow.Vita AD3, E, B12 (Feed supplement) खरेदी करण्यात येणार आहेत.
Each 5 gms contain
Vita A- 50000 IU
Vita D3- 5000IU
Vita E -5 mg
Vita B12- 50mcg
आपले कमीत कमी दराचे Pow.Vita AD3, E, B12 (Feed supplement) चे दरपत्रक प्रतिनग सर्व करांसहित पोहोच दराने दि.16/1/2018 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत पोहोचेल अशा बेताने लिफाफा सिलबंद करुन या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा. कोणतेही दरपत्रक स्विकारणे अथवा कोणतेही कारण न देता नाकारणेचा अधिकार राखुन ठेवणेत आलेला आहे.
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,
जिल्हा परिषद, कोल्हापूर.