जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद स्वनिधी मधील योजनेअंतर्गत खालील स्पेसिफिकेशनचे Liq. Calcium & Vitamin Suppliment 1 lit packing खरेदी करण्यात येणार आहेत.
Calcium & Vitamin Suppliment 1 lit
Each 100 ml containt
Calcium- 3500 mg
Phosphorus 1750 mg
Magnesium 200 mg
Vit D3 60,000 IU
Vit B 12- 200mcg
आपले कमीत कमी दराचे वरील स्पेसिफिकेशनचे Liq. Calcium & Vitamin Suppliment 1 lit चे दरपत्रक प्रतिनग सर्व करांसहित पोहोच दराने दि. 16/1/2018 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत पोहोचेल अशा बेताने लिफाफा सिलबंद करुन या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा. कोणतेही दरपत्रक स्विकारणे अथवा कोणतेही कारण न देता नाकारणेचा अधिकार राखुन ठेवणेत आलेला आहे.
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,
जिल्हा परिषद, कोल्हापूर.