जिल्हा परिषद कोल्हापूर बांधकाम विभाग
जाहिर संक्षिप्त ई-निविदा सूचना क्र. 95 सन 2016-17
कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील मुख्य प्रशासकीय इमारत (3), कागलकर हाऊस (3), मा.अध्यक्ष निवासस्थान (3), मा. उपाध्यक्ष व विषय समिती सभापती निवासस्थान (3), मा. मुख्य कार्यकारी अधिकारी निवासस्थान (3), कदमवाडी निवासस्थान व परिसरातील देेखभाली करीता (3) असे एकुण 18 पहारेकरी 1 वर्ष कालावधी करिता घेणे करिता मा. कार्यकारी अभियंता (बांधकाम ) जि.प. कोल्हापूर हे पात्र निविदाधारकांकडून निविदा मागवित आहेत.
कामांची जाहिर ई-निविदा सूचना क्र. 95 /2016-17 http://mahatenders.gov.in या संकेत स्थळावर
दि. 27/03 /2017, सकाळी 11.00 वाजलेपासून प्रसिध्द करणेत येत आहे.
Sr. No | Name of work | Amount put to tender | Tender Form cost | E.M.D. (1%) |
1 | Providing watchman For Z.P. Administrative Building,President,Z.P.Kolhapur Residence,Kagalakar House,Vice President & Chairman Residence,C.E.O. Residence,Z.P. Quarters,Kadamwadi Z.P.Quarters, | 1761782.00 | 2000.00 | 17618.00 |
सदर कामांची विस्तृत जाहिर निविदा सूचना “http://mahatenders.gov.in” व “www.zpkolhapur.gov.in”µÖÖ संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
कार्यकारी अभियंता ( बांधकाम ) अति. मुख्य कार्यकारी अधिकारी सभापती, बांधकाम व आरोग्य समिती
जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्हा परिषद कोल्हापूर