अ.क्र. |
सेवांचा तपशिल |
सेवा पुरविणारे अधिकारी / कर्मचारी यांची नांव व हुददा. |
सेवा पुरविण्यांची विहीत मुदत. |
सेवा मुदतीत न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिका-याचे नांव व हुददा . |
१ |
२ |
३ |
४ |
५ |
१ |
ग्रामसेवक , ग्राम विकास अधिकारी , विस्तार अधिकारी (पं) आस्थापना विषयक पदोन्नती व भरती व जेष्ठता यादी प्रसिध्द करणे . |
श्री. ए.डी.पठाण ,
वरि. सहा. |
शासनाने ठरवून दिलेल्या कार्यक्रमा प्रमाणे. |
श्री. एम एस घुले ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) |
२ |
१. ग्रामपंचायत कर्मचारी आस्थापना विषयक सर्व कामकाज व जेष्ठता यादी प्रसिध्द करणे . २. खातेनिहाय चौकशी ,निलंबन प्रकरणे , अंतिम शास्ती देणें |
श्री.ए.एस.बंडगर , वरि. सहा. |
१.सर्व ग्रा प कर्मचा-यांची जेष्ठता यादी प्रसिध्द करणे .व त्यानुसार जि. प. आस्थापनेवरील वर्ग ३ व ४ च्या पदांवर १० % आरक्षणाप्रमाणे भरतीसाठी साप्रविकडे शिफारस करणे .२खातेनिहाय चौकशी करणे व शास्ती देणे |
श्री. एम एस घुले ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) |
३ |
१.ग्रामपंचायत ठोक अंशदान , कर व फी . २.स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापना.३.पुनर्वसन वसाहती कामकाज.
४.आठवडा बाजार.५.इमारत निर्लेखन,नगरपालिका हद वाढ ,यशवंत सरपंच पुरस्कार ,आदर्श ग्रामसेवक,गावठाण वाढ |
श्री.एल.के.पाचगावे , ग्रामसेवक |
१.स्थायी समितीचे मंजुरी नंतर मा. आयुक्त , पुणे यांचेकडे अंतिम मंजुरीसाठी सादर .
२. १.स्थायी समितीचे मंजुरी नंतर मा. आयुक्त , पुणे यांचेकडे अंतिम मंजुरीसाठी सादर .
३. इमारत निर्लेखन – जि. प. सर्वसाधारण सभेचे मंजुरी नंतर . |
श्री. एम एस घुले ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) |
४ |
सर्व तक्रार प्रकरणे |
श्री.आशिष भक्ते, क.सहा. |
गविअ यांचेकडून अहवाल प्राप्त करुन घेवून किंवा सुनावणी ठेवून तक्रारीबाबत अंमलबजावणी केली जाते . |
श्री. एम एस घुले ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) |
५ |
सरपंच ,उपसरपंचपदी, प्राधिकृत अधिकारी नियुक्ती, गायरान, गावठान जमीन देणे बाबत अभिप्राय,ग्रामसेवक सवर्गाचे गोपनीय अहवाल जतन करणे ग्रा प निवडणूक विषयक कामकाज अभिलेख वर्गीकरण,ग्रा. प सदस्य अनहर्ता |
श्री.एस.पी.घस्ते
वरिष्ठ सहा. |
पंधरा दिवसात किंवा शक्य तेवढया शिघ्र |
श्री. एम एस घुले ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) |
६ |
१.सरपंच,उपसरपंच,ग्रा,प,सदस्य ग्रामसेवक वि.अ.यांना प्रशिक्षण.
२. १४ वा वित्त आयोग ३.RGPSA कामकाज,१४ वित्त आयोग अंतर्गत आमचा गाव आमचा विकास कार्यक्रम |
श्री.उमेश कुलकर्णी
क.लिपिक.RGPSA |
१.शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे / कार्यक्रमाप्रमाणे अंमलबजावणी केली जाते . |
श्री. एम एस घुले ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) |
७ |
१.जिल्हा ग्राम विकास निधी / कर्ज.
२.सर्व उपकर ,मुदांक शुल्क,गौण खनिज,०.२५ अंशदान |
श्री.अभिजित निगळे वरिष्ठ सहा.(लेखा) |
१.स्थायी समिती मंजुरी नंतर कर्ज मंजुर केले जाते.
२.मा.जिल्हाधिकारी यांचे कडुन प्राप्त झाले अनुदान पंचायत समिती व सर्व ग्रामपंचायतींना वाटप केले जातेृ |
श्री. एम एस घुले ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) |
८ |
१. कर्मचारी किमान वेतन अनुदान वाटप,सरपंच मानधन २.सदस्य बैठक भत्ता ३.CMP द्वारे वेतन प्रणाली कामकाज ४.लेखाविषयक ताळमेळ ५.मागास ग्रा.प.ना. अर्थ साहाय्य |
श्री. ऋषिकेश गुरव , कनि. सहा.(लेखा) |
१.शासना कडुन व वित्त विभागा कडुन प्राप्त अनुदान गटांना शिघ्र वाटप केले जाते .
२. यात्राकर वसुल करणेस ग्रा.प.कडून परिपुर्ण प्रस्ताव प्राप्त झालेनंतर येणा-या स्थायी समितीचे मंजुरी नंतर शिघ्र मान्यता दिली जाते . तसेच यात्रकर अनुदान शासनाकडून प्राप्त झाले नंतर ग्रा पं ना वाटप करणेसाठी गटांना वाटप केले जाते .
३. शासनाकडून अनुदान प्राप्त झालेनंतर ग्रा पं ना वाटप करणेसाठी गटांना वितरीत केले जाते .
४.परिपुर्ण प्रस्ताव प्राप्त झालेनंतर येणा-या जि.प. सर्वसाधारण सभेची मान्यता घेवून निर्लेखनास मंजुरी दिली जाते .
५. लाभार्थिकडून परिपुर्ण प्रस्ताव प्राप्त झालेनंतर गठीत समितींच्या मान्यतेने अर्थ सहाय शिघ्र दिले जाते .
६. येणा-या स्थायीसमितीच्या शिफारशीने शासनाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला जातो .
७. परिपुर्ण प्रस्ताव प्राप्त झालेनंतर मा. मुकाअ यांचे मान्यतेने शिघ्र मंजुरी दिली जाते . |
श्री. एम एस घुले ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) |
९ |
१. सादिलवार खरेदी (भांडार). |
श्री.डोईफोडे ए.एस ,
कनि. |
कार्यालयीन कामकाजासाठी आवश्यकतेनुसार सादिलवार खरेदी करणे |
श्री. एम एस घुले ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) |
१० |
१. जनसुविधा अंतर्गत ग्रा प इंमारत बांधणे / स्मशानशेड बांधणे व स्मशानभुमी सुधारणा २. जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत माठया ग्रा पं ना नागरी सुविधा पुरविणे.३. क वर्ग यात्रा स्थळा चा विकास योजना
|
श्री.खाटांगळेकर ए. एस , वरिष्ठ. सहा. |
१.ग्रामसभेच्या मान्यतेने गटामार्फत परिपुर्ण प्रस्ताव आलेनंतर जिल्हा नियोजन विकास समितीचे मान्यतेने प्रस्ताव मंजुर केले जातात . २.शासन निर्णयानुसार कामकाज पाहणे |
श्री. एम एस घुले ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) |
११ |
१. .यशवंत पंचायत राज अभियान .२.२ कोटी वृक्ष लागवड ३घरपट्टी पाणीपट्टी १०%, व १५ %,३% चा मासिक प्रगती अहवाल तयार करणे,RFD कामकाज,पर्यावरण संतुलित ग्राम समृद्धी योजना सांसद आदर्श ग्राम योजना सेवा हमी कायदा
|
श्री.चौगले शिवाजी , ग्रामसेवक |
१.जिल्हास्तरीय कमिटीचे मान्यतेने वर्षातून एकदा . २.शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे / कार्यक्रमाप्रमाणे अंमलबजावणी केली जाते .
३.शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे / कार्यक्रमाप्रमाणे अंमलबजावणी केली जाते . |
श्री. एम एस घुले ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) |
१२ |
१.ग्रा प स्तरावरील विशेष परिच्छेद२. ९० क खालील सर्व प्रकरणे ग्रा.प.कडील लेखापरीक्षण ग्रा.प.कडील अपहार प्रकरणे ,महालेखाकार मुंबई कडील शक . |
श्री.भगवान कांबळे , ग्रा वि अ. |
नियमानुसार लेखा परीक्षणाबाबत कार्यवाही करणे. |
श्री. एम एस घुले ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) |
१३ |
१.३९(१) नुसार सरपंच अपात्रता लोकशाही दिन,लोकायुक्त प्रकरणे,महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील प्रकरणे |
१.श्री. डी.के.जाधव , ग्रा वि अ. |
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ तरतुदीनुसार कार्यवाही करणे |
श्री. एम एस घुले ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) |
१४ |
अल्पसंख्याक भऊल योजना,२५/१५ लोकप्रतिनिधीनि सुचावीवलेली कामे,सौर पथ दिवे बसविणे न्यायालयीन प्रकरणे |
श्री. दादा गायकवाड कनि. सहा |
शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे / कार्यक्रमाप्रमाणे अंमलबजावणी केली जाते . |
श्री. एम एस घुले ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) |
१५ |
ग्रामसभा कामकाज मासिक सभा महिला सभा पालखी सोहळा व ग्रा प संबंधित कामकाज,घर गृहस्वामीनीचे योजना राबविणे |
सौ जयश्री दिवे ग्रामसेविका |
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ तरतुदीनुसार कार्यवाही करणे |
श्री. एम एस घुले ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) |
१६ |
१४ वित्त आयोग विषयक संपूर्ण कामकाज |
श्री.सचिन कुंभार
व.सहा |
शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे / कार्यक्रमाप्रमाणे अंमलबजावणी केली जाते . |
श्री. एम एस घुले ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) |
१७ |
कार्यलयीन आस्थापना विषयक कामकाज ग्रामसेवक सवर्गाची पेन्शन विषयक सर्व कामकाज इ निविदा कामकाज आपले सरकार सेवा केंद्र कामकाज कालबद्ध पदोन्नती कामकाज, भ नि नि प्रकरणे ,उपमुका ग्रा प मासिक दैनंदिनी करणे ,वाहन इंधन /दुरुस्ती |
के . जी लांडे कनि. सहा |
शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे / कार्यक्रमाप्रमाणे अंमलबजावणी केली जाते . |
श्री. एम एस घुले ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) |