FaceBook Like

बांधकाम विभाग

कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील बांधकाम विभाग हा विकास कामाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विभाग आहे.  या विभागाच्या अंतर्गत केंद्र शासन, राज्य शासन व जिल्हा परिषदे मार्फत देणेत येणाऱ्या अनुदानातून नवीन रस्ते तयार करणे, रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करणे, इमारती अंतर्गत शाळा बांधकामे, शासकीय इमारती व निवासस्थाने इमारती बांधकामे, तालीम इमारती, समाज मंदिर, सार्वजनिक वाचनालय, बहुउद्देशिय सभागृह, प्राथमिक आरोग्य केंद्र इमारती व निवासस्थाने इत्यादी बांधकामांचा समावेश आहे.

बांधकाम विभागांतर्गत एकूण 6 उपविभाग अस्तित्वात असुन, या यंत्रणेमार्फत विविध विकास कामे करुन घेतली जातात.  बांधकाम विभागांतर्गत एकूण 6531.24 कि.मी. रस्ते लांबी मधील अस्तित्वात नसलेल्या रस्त्याची लांबी वजा करता, एकूण 5947.410 इतक्या रस्त्यांच्या लांबीचे रस्ते अस्तित्वात असून, त्यापैकी डांबरी 3211.405 कि.मी., खडीचे 880.384 कि.मी., मुरुमी 1213.966 कि.मी. व अपृष्टांकीत 641.655 कि.मी. रस्ते आहेत.

 

बांधकाम विभागाकडील -रचना

निर्लेखन

 

निर्लेखन प्रमाणपत्र

इमारतीचा तपशिल

निर्लेखनासाठी प्रस्तावित इमारतीचे नावः

अ. क्र. इमारतींचे वर्णन शेरा
1 इमारत बांधलेले वर्ष
2 इमारत कोणत्या योजनेतून बांधले
3 सदर इमारत ज्या जागेवर आहे त्या जागेच्या मालकिचा तपशील
4 इमारतीचे बांधकाम  दर्जा आर.सी.सी/ लोड बेअरीग इ.
5 जोते  क्षेत्रफ़ळ
6 वीट बांधकाम/दगडी बांधकाम /रुफकाम/फ़रशीकाम इत्यादीबाबत सविस्तर माहिती
7 इमारतीवरील खर्च
8 इमारतीच्या बांधकामाच्या सद्यस्थितीबाबतचे सविस्तर वर्णन
9 मोडकळीस आलेल्या इमारत बांधकामाचे घसारा मूल्य व मूल्यांकण
10 सदर इमारत पाडण्याची आवश्यकता ?
11 स्ट्रक्चरल ऑडीट(स्ट्रक्चरल ऑडीट) अभिप्राय

 

इमारत निर्लेखन करणेस योग्य आहे अगर  नाही याबाबत  स्वयंस्पष्ट अभिप्राय अधिका-याचे नाव   पदनाम   भॆटीचा दिनांक सही/ शिक्का
  उपअभियंता(बांध)    
       

विषयांकित इमारतीची संयुक्त पाहणी केली असून सदर  इमारत भविष्यात वापरास धोकादायक असल्याने त्याचे निर्लेखन करणे गरजेचे आहे.

 

  संबंधीत खातेप्रमुखांची स्वाक्षरी/शिक्का                                           कार्यकारी अभियंता (बंाधकाम)        

                                                                                                   जिल्हा परिषद, कोल्हापूर   

 

             अधीक्षक अभियंता,                                   मुख्य कार्यकारी अधिकारी

     सार्वजनिक बांधकाम मंडळ, कोल्हापूर                                             जिल्हा परिषद, कोल्हापूर

 

 

जिल्हा परिषद मालकीच्या इमारत निर्लेखन प्रस्तावा सोबत जोडावयाची कागदपत्र

सविस्तर टिपणी ( खातेप्रमुख /ग.वि.अ. यांचे स्वयंस्पष्ठ अभिप्रायासह) 1 प्रत
निर्लेखन प्रमाणपत्र – विहित नमुन्यात 3 प्रती
इमारत माहिती विहित नमुन्यातील तक्ता 3 प्रती
संयुक्त तपासणी (Structural Audit) अहवाल 3 प्रती
घसारा मूल्य व  मुल्यांकन अहवाल 1 प्रत
इमारतीची सद्यस्थितीची छायाचित्रे 1 प्रत
इमारतीचा लेआउट नकाशा/प्लॅन 1 प्रत
निर्लेखन अंदाजपत्रक

(Building`s  Dismantling Estimate)

1 प्रत                                                


निर्लेखन

 

 

 

आपत्कालीन विषयी

जिल्हा परिषद मालकीची विश्रामगृहे

कोल्हापूर जिल्हा परिषद मालकीची विश्रामगृहे

कोल्हापूर जिल्हा परिषद मालकीची खालील प्रमाणे एकूण 4 ठिकाणी विश्रामगृहे कार्यरत आहेत

.नं. तालुका विश्रामगृह सुट संख्या
1 गगनबावडा कृष्णकुंज बंगला, गगनबावडा 2
2 पन्हाळा गोपाळ तीर्थ पन्हाळा 4
3 गडहिंग्लज सामानगड 2
4 गडहिंग्लज गडहिंग्लज 2

 

जिल्हा परिषद मालकीचे विश्रामगृहाचे भाडे आकारणी

.नं. सुट आरक्षण प्रकार दिवस दर (.रु.)
1 मा. खासदार/आमदार 1 50
2 जिल्हा परिषदेकडील सर्व पदाधिकारी, सदस्य व अधिकारी 1 75
3 इतर सर्व शासकीय कर्मचारी (शासकीय कामावर असतांना) 1 75
4 इतर सर्व शासकीय कर्मचारी (शासकीय कामावर नसतांना) 1 150
5 माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य 1 300
6 खाजगी/वैयक्तीक 1 500

 

ब वर्ग यात्रास्थळ / तीर्थक्षेत्र विकास योजना

वर्ग तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रम

  • ग्रामीण भागातील तिर्थक्षेत्राच्या महात्म्यामुळे दररोज अंदाजे 1500 ते 2000 भाविकांची व त्यापेक्षा कमी भाविकांची आणि यात्रा/उत्सवाच्या वेळी दरवर्षी 4 लाखापेक्षा जास्त भाविकांची उपस्थिती असते. या उपस्थितीच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी प्रमाणीत करुन दिल्यास ब वर्ग दर्जा शासनाकडून राज्य निकष समिती व्दारे मान्यता दिली जाते.
  • यामध्ये तिर्थक्षेत्राकडे जाणारे रस्ते, स्वच्छतागृह, पिण्याची पाण्याची टाकी, यात्री निवास, वाहन तळ, संरक्षक भिंत, पोहोच रस्त्यावर पथदिवे, छोटीसी बाग इ. स्वरुपाच्या मुलभूत योयीचा समावेश आहे. यात्रा स्थळाच्या ठिकाणी एकाच वेळी 1 लाख पेक्षा जास्त यात्रेकरु भेट देत असतील त्याठिकाणी सुरक्षात्मक उपाय योजना करणे म्हणजे संरक्षक कठडे बांधणे इ. कामांना प्राधान्य दिले जाते.
  • ब वर्ग तिर्थक्षेत्रासाठी दि. 16/1/2015 च्या शासन निर्णयानुसार दि. 16/1/2012 पुर्वी मंजूर झालेल्या तिर्थक्षेत्रांना र.रु. 100 लक्ष व दि. 16/01/2012 नंतर मंजूर झालेल्या ब वर्ग तिर्थक्षेत्रांना र.रु. 200 लक्ष अनुदानाची मर्यादा आहे.
  • कोल्हापूर जिल्हयामध्ये एकूण 36 ब वर्ग तिर्थक्षेत्रे खालील प्रमाणे मंजूर आहेत.

 

जिल्हा परिषद कोल्हापूर
ब वर्ग यात्रास्थळे
अ.क्र. तिर्थक्षेत्र / यात्रास्थळ
1 श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) ता. पन्हाळा
2 श्री दत्त मंदिर मौ. नृसिंहवाडी ता. शिरोळ
3 श्री क्षेत्र सिध्दगिरी मौ. कणेरीमठ ता. करवीर
4 श्री नृसिंह मंदिर मौजे सांगवडे ता. करवीर
5 श्री शिव पार्वती मंदिर, वडणगे ता. करवीर
6 श्री बिरदेव मंदिर मौ पट्टणकोडोली ता. हातकणंगले
7 श्री.धुळसिद्ध बिरदेव देवालय, मुडशिगी ता. करवीर
8 श्री. दत्त मंदिर, गगनगिरी, गगनबावडा ता. गगनबावडा
9 श्री विठोबा देवालय ( प्रती पंढरपूर) मौ नंदवाळ ता. करवीर
10 श्री मौनी महाराज मठ, भद्रकाली व दत्त मंदिर मौ पाटगाव ता. भुदरगड
11 श्री बाहुबली तिर्थक्षेत्र ता. हातकणंगले
12 श्री. धोडेश्वर मंदिर मौ. कुरुकली ता. कागल
13 मौजे सांगाव ता. कागल येथील श्री जंगली साहेब पिर दर्गा
14 कसबा सांगाव ता. कागल येथील श्री लाडले पिरसाहेब दर्गा
15 श्री. अलमप्रभु सिध्देश्वर देवालय, आळते ता. हातकणंगले
16 श्री. कुंथूगिरी देवस्थान, आळते ता. हातकणंगले
17 नांदणी  येथील श्री अतिशय क्षेत्र वृषभाचल (निशीदिका), ता. शिरोळ
18 श्री कात्यायनी कळंबा ता. करवीर
19 येळमाडसिध्द करंड लिंगेश्वर अर्जुनवाड ता. शिरोळ
20 श्री मंगेश्वर उचगाव  ता. करवीर
21 श्री विठठल बिरदेव वसगडे  ता. करवीर
़22 श्री.चकेश्वर देवालय, चक्रेश्वरवाडी  ता. राधानगरी
23 श्री. विठ्ठलाईदेवी मंदीर,दुर्गमानवाड, ता.राधानगरी
24 श्री.गैबीपीर (गहिनीनाथ)देवालय, चिखली, ता.कागल
25 श्री. सिध्देश्वर देवालय  सिध्दनेर्ली ता.कागल
26 नागनाथ मंदीर नरंदे ता. हातकणंगले
27 श्री महादेव मंदीर व विशालतीर्थ शिंंगणापूर ता.करवीर
28 श्री केदाऱलिंग (ज्योतिर्लिंग) मंदिर मौ बोरवडे ता.कागल
29 श्री अंबाबाई मंदीर मौ यमगे ता.कागल
30 बेलजाई मंदीर मौ उंदरवाडी ता.कागल
31 जोतिर्लिंग देवालय मौ वाघापूर ता.भुदरगड
32 केदारलिंग मंदिर(खंबंलिंग) मौ.पिंपळगाव बु//ता.कागल जि.कोल्हापूर
33 श्री बाळूमामा देवालय आदमापूर ता.भुदरगड,
34 श्री बिरदेव मंदीर राशिवडे ता.राधानगरी
35 श्री महालक्ष्मी विठ्ठलाई मंदीर ठिकपुर्ली ता.राधानगरी
36 श्री भुतोबा देवालय आकुर्डे ता.भुदरगड

 

 

नागरिकांची सनद

नागरिकांची सनद

कोल्हापूर जिल्हा परिषद, कोल्हापूर

बांधकाम विभाग

प्रकल्प शाखा

अ.नं. नांव हुद्दा कामांचा तपशील सेवा पुरविण्याची विहित मुदत विहित मदुतीत सेवा न पुरविलेस तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नांव हुद्दा
1 श्री. एस.जे. भांदुगरे शाखा अभियंता §  ग्रामीण रस्त्यांचा विकास व मजबुतीकरण कार्यक्रम.

§  स्थानिक विकास कार्यक्रम (विधानसभा व विधान परिषद सदस्य)

§  स्थानिक विकास कार्यक्रम (लोकसभा व राज्यसभा सदस्य)

§  डोंगरी विकास कार्यक्रम

§  क वर्ग पर्यटन स्थळांचा विकास कार्यक्रम

§  प्रादेशिक पर्यटन स्थळांचा विकास कार्यक्रम

§  तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रम ब वर्ग

§  पंचायत समिती प्रशासकीय इमारत बांधकामे

30 दिवस श्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

2 श्री. पी.ए.राव शाखा अभियंता §  जिल्हा परिषद स्वनिधी

§  क वर्ग यात्रा स्थळ विकास कार्यक्रम

§  राज्य गुणवत्ता निरिक्षक यांची नेमणूक व अनुषंगीक कामकाज

30 दिवस श्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

 

 

3 श्री. डी.एस.कांबळे कनिष्ठ अभियंता §  प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना

§  जिल्हा वार्षिक योजना-शाळा इमारत विशेष दुरुस्ती

§  जिल्हा वार्षिक योजना-अंगणवाडी इमारत बांधकामे

§  ग्रामपंचायत स्वनिधी

§  अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्रात मुलभूत/पायाभूत सुविधा पुरविणे

§  अनु. जाती व नवबौध्द घटकांचा विकास करणे

§  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कर्ज निधी

§  2059 इमारत विशेष दुरुस्ती-शासकीय

§  14 वा वित्त आयोग

30 दिवस श्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

4 श्री. आर.एस. ठाकूर कनिष्ठ अभियंता §  प्रा.आ.केंद्र-उपकेंद्र बांधकामे व किरकोळ दुरुस्ती, अधिकारी-कर्मचारी निवासस्थान बांधकामे

§  पशुवैद्यकीय दवाखाने इमारत बांधकाम अधिकारी-कर्मचारी निवासस्थान बांधकामे

§  जनसुविधा व नागरी सुविधा

30 दिवस श्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

5 श्री. व्ही.के.कोडलीवर विस्तार अधिकारी (सांख्यिकी) §  मा. आयुक्त कार्यालयाकडील मासिक प्रगती अहवाल

§  जिल्हा नियोजन समिती कडील मासिक प्रगती अहवाल

§  सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मागविणेत येणारे अहवाल संकलन व सादर करणे

§  विविध सभा-बैठका इ. साठी माहिती संकलन व सादर करणे

§  आपले सरकार पोर्टल – ऑनलाईन तक्रारी विषयक कामकाज

§  पंचायत राज समिती अंतर्गत माहिती संकलन व सादर करणे

§  Result Frame Work Document अहवाल संकलन व सादर करणे

§  जिल्हा परिषद वेब साईट करिता बांधकाम विभागाशी संबंधित माहिती अद्ययावत करणे

30 दिवस श्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

 

 

 

रेखा शाखा

 

1 श्री. एस.के.जाधव आरेखक §  रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रम (3054)

§  जमिन बिगरशेती करणेसाठी ना हरकत दाखला

§  एस टी वाहतुकीस ना हरकत दाखला

§  रस्ते खुदाई करुन ऑप्टीकल फायबर केबल/पाईप लाईन घालणे घालणेसाठी परवानगी

§  दरसुची (DSR)

30 दिवस श्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

2 श्री. महेश मोहिते आरेखक §  रस्ते विकास योजना

§  वाहन गणती

§  रस्ते पृष्ठभाग अद्ययावत करणे

§  रस्ते पृष्ठभाग बारचार्ट अद्ययावत करणे

§  रोडचार्ट अ, ब व क रजिष्टर

§  इमारत घसारा

§  इमारत निर्लेखन प्रस्ताव

30 दिवस श्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

 

 

लेखा शाखा
1 श्री. ई.एम.पाटील वरिष्ठ सहाय्यक लेखा §  स्थानिक विकास कार्यक्रम (विधान सभा व विधान परिषद सदस्य)

§  स्थानिक विकास कार्यक्रम (लोकसभा व राज्यसभा सदस्य

§  पर्यटन विकास (3452-2212) जिल्हा वार्षिक योजना

§  प्रादेशिक पर्यटन

§  उर्वरीत वैधानिक विकास मंडळ

§  गौण खनिज

30 दिवस श्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

2 श्री. ए.पी.कदम वरिष्ठ सहाय्यक लेखा §  जिल्हा वार्षिक योजना-शाळा विशेष दुरुस्ती करणे

§  एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम

§  जिल्हा परिषद स्वनिधी

30 दिवस श्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

3 श्री.ए.पी.शिंदे वरिष्ठ सहाय्यक §  ग्रामीण रस्त्यांचा विकास व मजबुतीकरण कार्यक्रम

§  प्रा.आ.केंद्र बांधकामे विस्तारीकरण

§  उपकेंद्राचे बांधकाम व विस्तारीकरण

§  प्रा.आ.केंद्र/उपकेंद्र देखभाल व दुरुस्ती करणे

30 दिवस श्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

4 श्री. ए.ए.कारंंडे वरिष्ठ सहाय्यक §  दरमहा सु.बे.अ./सेवा यांची सभा घेवून प्राप्त कामांचे वाटप करणे

§  सु.बे.अ. व सर्व साधारण मक्तेदार यांना  नोंदणी प्रमाणपत्र देणे

§  डोंगरी विकास कार्यक्रम

§  ब वर्ग यात्रा स्थळांचा कार्यक्रम

§  पशुसंवर्धन विभाग

30 दिवस श्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

5 श्री. एस.एस.जाधव वरिष्ठ सहाय्यक §  एस आर/सी आर कार्यक्रम

§  जनसुविधा व नागरी सुविधा

§  2059-शासकीय इमारती

§  13 वा वित्त आयोग राज्यस्तर

30 दिवस श्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

 

 

 

6 श्री. ए.वाय. काळे कनिष्ठ सहाय्यक लेखा §  बांधकाम विभागाकडील कॅशियरचे कामकाज

§  13 वा वित्त आयोग अंमलबजावणी

§  पंचायत समिती इमारत बांधकामे

30 दिवस श्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

7 श्री. ए.आर.कांबळे वरिष्ठ सहाय्यक लेखा §  ई निविदा कामकाज
8 श्री. ए.एन.घाटगे कनिष्ठ सहाय्यक §  स्टोअर

§  ऑडीट कामकाज-महालेखाकार मुंबई, पंचायत राज समिती, स्थानिक निधी लेखा परिक्षण इ.

§  सु.बे.अ. काम वाटप, सभेच्या कामकाजास मदत व सदर दप्तराकडील पासबुक भरणे रजिष्टर अद्ययावत करणे इ.

§  र.रु. 5.00 लाखापर्य्रंत निविदा प्रक्रिया

§  अंगणवाडी इमारत बांधकामे

§  क वर्ग यात्रा स्थळ विकास कार्यक्रम

30 दिवस श्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

 

आस्थापना शाखा
1 श्री. एम.एस.अडिसरे वरिष्ठ सहाय्यक §  सर्व वर्ग 3 व 4 च्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्त विषयक लाभ देणे बाबतचे कामकाज

§  बांधकाम समिती सभा कामकाज

§  तांत्रिक संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी विषयक कामकाज

§  निलंबन व चौकशी विषयक कामाचे अनुषंगिक कामकाज

§  प्रकल्प शाखेकडून प्राप्त झालेले रो.ह.यो. विषयक चौकशी बाबतचे कामकाज

30 दिवस श्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

2 श्री. ए.डी.पाटील वरिष्ठ सहाय्यक §  बांधकाम विभागाकडील वर्ग 3 व 4 कर्मचाऱ्यांची आस्थापना विषयक कामकाज

§  सर्व अधिकारी व कर्मचारी यांची सेवापुस्तके अद्ययावत ठेवणे, वेतन बिले, प्रवास भत्ते व कर्मचाऱ्यांची इतर बिले मंजूरीसाठी ठेवणे

§  वर्ग 3 व 4 कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्त विषयक लाभ देणे बाबत कामकाज

§  बांधकाम विभागाकडील वर्ग 3 व 4 कर्मचाऱ्यांची भ.नि.नि. मधून ना परतावा तसलमात मंजूर करणे

§  स्थानिक निधी लेखा परिक्षण अनुपालन तयार करणे

30 दिवस श्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

3 श्री. एस.बी.संकपाळ वरिष्ठ सहाय्यक §  जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग-3 कर्मचाऱ्यांची आस्थापना

§  जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग-3 कर्मचाऱ्यांच्या नेमणूका, बढती व बदली विषयक कामकाज

§  जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग-3 कर्मचाऱ्यांचे आस्थापना विषयक कामकाज

§  बिंदूनामावली नोंदवहया अद्ययावत ठेवणे, निलंबन, सेवेत पुन:स्थापित करणे, स्वेच्छा सेवा निवृत्ती मंजूर करणे

30 दिवस श्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

 

 

4 श्री. पी.ए.शिंदे वरिष्ठ सहाय्यक §  सर्व न्यायालयीन प्रकरणांचे कामकाज
5 श्री. व्ही.बी. पाटील वरिष्ठ सहाय्यक §  जिल्हा परिषद कडील विश्रामगृह आरक्षण

§  शाहू/अभियंता पुरस्कार

§  कार्यालयीन दप्तर तपासणी

§  वार्षिक प्रशासन अहवाल

§  गोपनिय अहवाल जतन करुन ठेवणे

§  अभिलेख वर्गीकरण विषयक कामकाज

§  लिपीक संवर्गाकडील कार्यविवरण गोषवारा संकलीत नोंदवही

30 दिवस श्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

6 श्री. एस.एस.फडतारे कनिष्ठ सहाय्यक §  कालेलकर आस्थापना

§  आय एस ओ 9001-2008 कामकाज

§  आस्थापना विषयक बाबींचा मासिक प्रगती अहवाल

§  सामान्य प्रशासन ऑडिट/लोकल फंड ऑडिट

§  मा. आयुक्त, मा. मुख्य अभियंता, मा.मु.का.अ. मा.अधिक्षक अभियंता, तपासणी

§  जेष्ठता यादी

§  तांत्रिक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे वयास 54 वर्ष पूर्ण झालेनंतर सेवेत मुदतवाढ देणे

§  कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परिक्षा, स्था.अ.सहा अर्हता परिक्षा प्रशिक्षण कामकाज

§  नागरिकांचे कडून येणाऱ्या किरकोळ तक्रारी

§  माहितीचा अधिकार

§  तांत्रिक संवर्गातील कर्मचाऱ्यंाना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देणे

§  पासपोर्ट काढणेस परवानगी देणे, उच्च शैक्षणिक अर्हता धारण करणे व परिक्षेस बसणेस परवानगी देणे

§  स्थायित्वाचा लाभ देणे

§  कनिष्ठ अभियंता यांना शाखा अभियंता यांचा दर्जा देणे

§  तांत्रिक वर्ग कर्मचाऱ्यांना मालमत्ता संपादन करणेस परवानगी देणे

30 दिवस श्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

7 श्री.एस.एम.कामत कनिष्ठ सहाय्यक §  वर्ग 1 व 2 चे अधिकारी यंाची आस्थापना विषयक कामकाज व वेतन बिले, प्रवास भत्ते बिले व इतर कर्मचाऱ्यांची बिले

§  कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्त विषयक लाभ देणे विषयक कामकाज

§  तांत्रिक कर्मचाऱ्यांची मेडिकल बिले मंजूर करणे

§  जनसुविधा व नागरी सुविधा कार्यक्रम

§  अल्पसंख्यांक योजना

§  मोठया गावांना नागरी सुविधा पुरविणे

§  ग्रामीण दलित वस्ती सुधार योजना

§  एस आर/सी आर मासिक प्रगती अहवाल

30 दिवस श्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

8 श्रीम. एस.एस.वठारकर कनिष्ठ सहाय्यक §  आवक जावक टपाल

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

ग्रामीण रस्त्यांचा विकास व मजबुतीकरण कार्यक्रम

नावा पुरविणे

नावा पुरविणे

जिल्हा वार्षिक योजनेमधून ज्या गावामध्ये नदीवरुन प्रवासी वाहतुक करावी लागते, अशा गावांना नवीन नावांच्या मागणीप्रमाणे पुरवठा केला जातो.  कोल्हापूर जिल्हयामध्ये 45 ग्राम पंचायतींच्या ठिकाणी 45 नावा वापरात आहेत.

कोल्हापूर जिल्हा परिषदे कडील नावा वापरणाऱ्या गावांची यादी

.नं. तालुका गावाचे नांव मनुष्य चलीत कार्यरत नावांची संख्या
1 करवीर का बीड 1
2 करवीर गाडेगोंडवाडी 1
3 करवीर हसूर 1
4 गडहिंग्लज डोणेवाडी 1
5 गडहिंग्लज कौलगे 1
6 गडहिंग्लज हिटणी 1
7 चंदगड कालकुंद्री 1
8 चंदगड धुमडेवाडी 1
9 शिरोळ नृसिंहवाडी 1
10 शिरोळ कवठेसार 1
11 शिरोळ कुटवाड 1
12 शिरोळ आकिवाट 1
13 शिरोळ घालवाड 1
14 शिरोळ हसूर 1
15 शिरोळ कवठेगुलंद 1
16 शिरोळ गणेशवाडी 1
17 शिरोळ जुने दानवाड 1
18 शिरोळ राजापूर 1
19 शिरोळ राजापूरवाडी 1
20 शिरोळ धरणगुत्ती 1
21 शिरोळ कनवाड 1
22 शिरोळ खिद्रापूर 1
23 शिरोळ शिरढोण 1
24 शिरोळ आलास 1
25 शिरोळ बस्तवाड 1
26 पन्हाळा का ठाणे 1
.नं. तालुका गावाचे नांव मनुष्य चलीत कार्यरत नावांची संख्या
27 पन्हाळा नणुंद्रे 1
28 पन्हाळा बोरगांव पैकी देसाईवाडी 1
29 पन्हाळा देवठाणे 1
30 पन्हाळा कोलोली 1
31 पन्हाळा परखंदळे-गोठे 1
32 गगनबावडा मणदूर 1
33 गगनबावडा धुंदवडे 1
34 गगनबावडा वेतवडे 1
35 कागल चिखली 1
36 कागल बेलवळे बु. 1
37 हातकणंगले घुणकी 1
38 हातकणंगले निलेवाडी 1
39 हातकणंगले चंदूर 1
40 हातकणंगले खोची 1
41 हातकणंगले चावरे 1
42 राधानगरी येळवडे 1
43 राधानगरी आवळी बु. 1
44 शाहूवाडी कापशी 1
45 शाहूवाडी थेरगांव 1
  एकूण 45

 

 

 

खासदार व आमदार स्थानिक विकास कार्यक्रम

खनिज विकास कार्यक्रम

काम वाटप

इतर विभागाशी संबंधित योजना

जिल्हा परिषद स्वनिधी

अधिकारी संपर्क क्रमांक

अधिकारी संपर्क क्रमांक

कोल्हापूर जिल्हा परिषद, कोल्हापूर
बांधकाम विभाग
             
अधिकारी दुरध्वनी-मोबाईल क्रमांक व ई मेल आयडी माहिती
अ.क्र अधिका-याचे नांव पदनाम उपविभागाचे नांव मोबाईल नंबर उपविभागाचा दुरध्वनी क्रमाक ई-मेल आयडी
1 2 3 4 5 6 9
1 श्री.टी.ए.बुरुड कार्यकारी अभियंता जि.प.कोल्हापूर 9404638863 0231-2656083 eeworkkop@gmail.com
2 श्री. एस.बी. जाधव उप कार्यकारी अभियंता जि.प.कोल्हापूर 8108009559 0231-2656083 eeworkkop@gmail.com
3 श्री. एस. बी. कोरे उप अभियंता कागल 9158449757 02325-244022 dewskagal@gmail.com
4 श्री.एल.एस.जाधव उप अभियंता गडहिंग्लज 9822100399 02327-222238 dewsgad@gmail.com
5 श्री. ए. व्ही. कांबळे उप अभियंता करवीर 9623858526 0231-2546726 dewskarveer@gmail.com
6 श्री. अविनाश गायकवाड उप अभियंता शाहुवाडी 9423260247 02329-224129 dewsshahu@gmail.com
7 श्री.एस.टी.जाधव उप अभियंता चंदगड 9423825497 02320-224287 dewschand@gmail.com
8 श्री. सचिन कंुभार उप अभियंता हातकणंगले 9527397687 0230-2483126 dewshat@gmail.com
9 श्री.के.ए.पाटील उप अभियंता शिरोळ 9422627485 02322-236448 dewsshirol@gmail.com
10 श्री.आर.जी. कुरणे उप अभियंता गगन बावडा 9860945494 02326-222283 dewsgagan@gmail.com
11 श्री. एस. एम. खैरे उप अभियंता राधानगरी 9881441844 02321-234026 dewsradha1@gmail.com
12 श्री. जे. एस. बसर्गेकर उप अभियंता आजरा 7219835496 02323-244196 dewsajara@gmail.com
13 श्री. डी.बी.कंुभार उप अभियंता भुदरगड 9422425281 02324-220028 dewsbhud@gmail.com
14 श्री.एम.आर.पाटील उप अभियंता पन्हाळा 9922916650 02328-235170 dewspanhala@gmail.com

 

ई टेंडर

जिल्ह्यात सौर उर्जेवर आधारीत दुहेरी लघु नाळ पाणी पुरवठा योजनेसाठी दर निश्चित करणेकरीता ई  निविदा

जिल्ह्यात सौर उर्जेवर आधारीत दुहेरी लघु नाळ पाणी पुरवठा योजनेसाठी दर निश्चित करणेकरीता ई  निविदा

ई टेंडर

जाहिर संक्षिप्त ई-लिलाव सूचना क्र.    03 सन 2017-18(एक वर्षासाठी)

जिल्हा परिषद कोल्हापूर येथील मुख्य प्रशासकीय इमारत मधील उपहारगृह  भाडेने  चालविणेत देणे बाबत. (एक वर्षासाठी)

कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील मुख्य प्रशासकीय इमारत मधील उपहारगृह भाडेने चालविणेसाठी देणे बाबत कार्यकारी अभियंता (बांधकाम ) जि.प. कोल्हापूर हे पात्र निविदाधारकांकडून लिलाव पध्दतीने दर मागवित आहेत.

कामांची जाहिर ई-लिलाव सूचना क्र.०३/2017-18 “http://.eauction.gov.in” या संकेत स्थळावर दि.  31 /05  /2017 दुपारी 1.00 वाजलेपासून प्रसिध्द करणेत येत आहे.

Sr. No Name of work e-auction Form cost E.M.D.
1 e-auction is  Invited  to run the Canteen in the premises of Main Administrative Building, Z.P. Kolhapur on Rental Basis.

 

1000 5000.00

सदर कामांची विस्तृत जाहिर निविदा सूचना “http://.eauction.gov.in” या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

 

 

कार्यकारी अभियंता ( बांधकाम )               मुख्य लेखा व वित्त अधिकारी              अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद कोल्हापूर                          जिल्हा परिषद कोल्हापूर                        जिल्हा परिषद कोल्हापूर

साफसफाई निविदा

सेक्यूरिटी गार्ड निविदा

३०५४ मार्ग परिरक्षण पूल व रस्ते दुरुस्ती

12,567 total views, 21 views today

Search
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Search in posts
Search in pages
सॉफ्टवेअर्स
Calendar
< 2019 >
April
SMTuWThFS
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930    
अभ्यागत
230,788