पशुरोगनियंत्रण (अॅस्कॅड योजना)
माहिती प्रशिक्षण व संपर्क पशुसंवर्धन (अॅ्स्कॅड योजना)
पशुसंवर्धन व पशुआरोग्य रक्षण विषयक माहिती पशुपालकांपर्यंत पोहोचविण्याची प्रभावी योजना. पशुपालनातील स्थानिक अडीअडीचणीं बाबत मार्गदर्शन
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) -पशुवैदयकिय दवाखान्यांची स्थापना
पशुपालकाच्या जमिनीवर वैरण उत्पादन उत्तेजन योजना
अफ्रिकन टॉल मका, ल्युसर्न, कडवळ, चवळी इ. बियाणांचा पुरवठा
एकात्मीक कुक्कुट विकास कार्यक्रम
एक दिवसीय सुधारीत कुक्कुट पिलांचे वाटप ( १०० पक्षांचा १ गट) या दोन योजना ५० टक्के अनुदानावर सर्व प्रवर्गतील लाभार्थीना या योजनेचा लाभ देता येईल. यामध्ये रु.८०००/- प्रती योजना प्रती लाभार्थीस अनुदान म्हणुन मंजुर करणेत येईल. व ५० टक्के रक्कम लाभार्थीने स्वतः उभारावयाची आहे.
कामधेनू दत्तक ग्राम योजना
सदर योजना सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात ७८ गावात राबवण्यात येत आहे . प्रति गाव रु १,५२,५०० याप्रमाणे तरतूद आहे . या योजनेअंतर्गत ३०० प्रजननक्षम गाय / म्हशी असलेल्या गावाची निवड करण्यात येते . या योजनेअंतर्गत पशुपालन मंडळाची स्थापना ,जंतनिर्मूलन, गोचीडंगोमाशी निर्मूलन, लसीकरण, वंधतवनिवारण, निकृष्ट वैरणी वर प्रक्रिया, वैरण विकास, नाविन्यपूर्ण उपक्रम , मलयुग निसारन, पशुपालन सहल इ . कार्यक्रम राबिविण्यात येतो.
विविध पशुवैद्यकीय संस्थांना औषधी पुरवठा करणे.
सदर योजनेअंतर्गत स्थानिक स्थरीय श्रेणी -१ व श्रेणी -२ अशा एकूण १३९ संस्थांना औषधी पुरवठा करण्यात येतो.