FaceBook Like

पिक स्पर्धा

उद्देश : जिल्हयातील कृषि उत्पादन व उत्पादनामध्ये वाढ करताना शेतक-यामध्ये जास्तीत जास्त चुरस निर्माण व्हावी यासाठी सन १९५९-६० पासून पिक स्पर्धा सुरु करण्यात आल्या आहेत. अटी व शर्ती :

शेतक-याकडे त्याचे नावावर जमिन असली पाहिजे व ती जमिन तो स्वतः करत असला पाहिजे.
ऊस पिक स्पर्धेत प्रवेश मिळविण्यासाठी पात्र होण्याकरीता लहान शेतक-याकडे कमीत कमी ०.२० हेक्टर तर इतर शेतक-याकडे ०.४० हेक्टर एकत्रीत ऊसाचे क्षेत्र असणे आवश्यक आहे.

कोणत्याही पातळीवरील स्पर्धामध्ये ज्या स्पर्धकांना भाग घेवून बक्षीस मिळालेले नसेल अथवा ज्यानी स्पर्धेत नियमानुसार माघार घेतलेली असेल तर त्यांना पुन्हा त्याच पातळीवर त्याच हंगामासाठी त्याच पिकासाठी बक्षीस मिळेपर्यंत भाग घेता येतो.
ज्या स्पर्धकांना स्पर्धेत दुसरा किंवा तिसरा क्रमांक मिळालेला आहे अशा स्पर्धकांची इच्छा असलेस पुन्हा पुढील वर्षी त्याच पिकासाठी त्याच हंगामात त्याच पातळीवर प्रवेश फी भरुन भाग घेता येईल.
खालच्या पातळीवरील स्पर्धेत चालू सालच्या स्पर्धेत मागील ३ वर्षात पिक उत्पादनाच्या क्रमांकापुढे नमुद केल्याप्रमाणे आला असेल तर अशा शेतक-यांना नजीकच्या वरच्या पातळीवरील स्पर्धेत भाग घेता येईल.
स्पर्धा नियमावलीनुसार पुरेसे अर्ज न आल्यास स्पर्धा घडून येत नाहीत. त्यामुळे स्पर्धकाला वरच्या पातळीवरील स्पर्धेत भाग घेता येणार नाही. म्हणून विशेष पातळीवर सतत दोन वर्ष स्पध्रकाने अर्ज करुन देखील स्पर्धा घडून न आल्यास ती पातळी वगळून त्यापुढील नजीकच्या पातळीवर त्या स्पर्धकांना भाग घेता येईल
एकाचवेळी एकाच पिकासाठी दोन पातळीवरील स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
स्पर्धेसाठी पात्रता ही वैयक्तीक गुणवत्तेनुसार प्राप्त होत असल्याने स्पर्धकाचे वारसदारास स्पर्धेसाठी आवश्यक असणारी पात्रता ही वारस हक्काने प्राप्त होवू शकणार नाही. स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांपैकी सर्वसाधारण गटासाठी कमीत कमी सहा स्पर्धकांच्या पिकांची कापणी होणे आवश्यक आहे.
या योजनेअंतर्गत निरनिराळया पातळीवरील बक्षीसांची रक्कम खालिल तक्त्यांत दर्शविलेली आहे.

या योजनेअंतर्गत निरनिराळया पातळीवरील बक्षीसांची रक्कम खालिल तक्त्यांत दर्शविलेली आहे.

  पातळी १ ला क्रमांक २ रा क्रमांक ३ रा क्रमांक
तालूका पातळी २५००/- १५००/- १०००/-
जिल्हा पातळी ५०००/- ३०००/- २०००/-
राज्य पातळी १००००/- ७०००/- ५०००/

राज्य पातळी पिक स्पर्धा पुरस्कार प्राप्त शेतकयांची माहितीः

पुरस्कार प्राप्त शेतकरी यादी

राज्यपातळी  भात पिकस्पर्धा 2015
भात
1 श्री. मलगोंडा सातगोंडा टेळे रा. सुळकूड- द्वितीय
2 श्री. साताप्पा कृष्णा पाटील रा. कसबा वाळवे तिसरा

जिल्हा  पातळी पिक स्पर्धा पुरस्कार प्राप्त शेतकयांची माहितीः

पुरस्कार प्राप्त शेतकरी यादी

जिल्हापातळी भात पिकस्पर्धा 2015
1 श्री कृष्णात महादेव जरग रा. म्हसवे ता. भुदरगड -पहिला
2 श्री. सदाशिव सखाराम माने रा. कसबा सांगाव ता. कागल -दुूसरा
3 श्री. च्‌ंद्रकांत शामराव चव्हाण रा. गारगोटी ता. भुदरगड – तिसरा
4 श्री. तानाजी धोंडीराम पाटील रा. येळवडे ता.राधानगरी -चौथा
5 श्री.महादेव विष्णू कुंभार ,रा आकुर्डे,ता.भुदरगड – पाचवा
जिल्हापातळी सोयाबीन पिकस्पर्धा 2015
1 श्री.  मारुती परशराम पाटील रा. नागाव ता. करवीर – पहिला
2 श्री. तात्यासो बाजीराव चौगले रा. इस्पूर्ली ता. करवीर -दुसरा
3 श्री. अनिल शंकर दिंडे रा. दानोळी ता. शिरोळ – तिसरा
4 श्री. प्रमोद कल्लाप्पा चौगुले रा. गडमुडशिंगी ता. करवीर -चौथा
5 श्री. मधुकर आण्णाप्पा तेलवेकर रा. पिंपंळगाव खुर्द ता. कागल -पाचवा

 

तालुका  पातळी पिक स्पर्धा पुरस्कार प्राप्त शेतकयांची माहितीः

पुरस्कार प्राप्त शेतकरी यादी

तालुका पातळी भात  पिकस्पर्धा 2015 शाहूवाडी
1 श्री.भिकाजी गणपती पाटील,रा.गोगवे,ता.शाहूवाडी – पहिला
2 श्री.माणिकराव विलासराव इनामदार,रा.परळेनिनाई,ता.शाहुवाडी – दुसरा
3 श्री.अजित दादू पाटील,रा.गोगवे,ता.शाहुवाडी – तिसरा
4 श्री.प्रकाश यशवंत पवार,रा.परळे निनाळे,ता.शाहुवाडी – चौथा
तालुका पातळी भात  पिकस्पर्धा 2015 आजरा
1 श्री.सुर्यकांत शंकरराव दारुगडे,रा.सोहाळे,ता.आजरा – पहिला
2 श्री.शंकर आप्पाजी रावण,रा.सरंबळवाडी,ता.आजरा – दुसरा
3 श्री.श्रीकांत मारुती देसाई,रा.भदवण,ता.आजरा – तिसरा
4 श्री.गणपती आप्पाजी गोईलकर,रा.भादवण,ता.आजरा – चौथा
तालुका पातळी भुईमुग पिकस्पर्धा 2015 – शिरोळ
1 श्री. कुमार बापूसो शेटे रा. शिरटी ता. शिरोळ – पहिला
2 श्री. महावीर जिन्नाप्पा चौगुले रा. चिंचवाड ता. शिरोळ – दुसरा
3 श्री. आप्पासो महादेव आंबी रा. आकिवाट ता. शिरोळ – तिसरा
तालुका पातळी भुईमुग पिकस्पर्धा 2015 – कागल
1 श्री.सुर्यकांत सिद्राम नाईक,रा.कापशी ता.कागल – पहिला
2 श्री.आप्पासो रामजी पाटील,रा.बामणी ता.कागल – दुसरा
3 श्रीम.महादेवी प्रभाकर नायकवडी,रा.कापशी ,ता.कागल – तिसरा
4 श्री.दिनकर भाऊ पाटील,रा.बोळावी ता.कागल – चौथा
तालुका पातळी भुईमुग पिकस्पर्धा 2015 – आजरा
1 श्री.विष्णू बाळू वाके,रा.कोळींद्रे,ता.आजरा – पहिला
2 श्री.दिनकर धोंडीबा माळवकर,रा.महागौंडवाडी ता.आजरा – दुसरा
3 श्री.गोविंद दत्तू गुजंकर,रा.आर्दाळ,ता.आजरा – तिसरा
4 श्री.शामराव धोंडीबा पुंडपळ,रा.आर्दाळ,ता.आजरा – चौथा
तालुका पातळी सोयाबीन पिकस्पर्धा 2015 – शिरोळ
1 श्री.बाबासो नागलिंग मडीवाळ,रा.राजापूर,ता.शिरोळ – पहिला
2 श्री.प्रकाश पुंडलिक सुतार ,रा राजापूर ,ता.शिरोळ – दुसरा
3 श्री.आण्णासो साबगौंडा पाटील,रा.चिपरी,ता.शिरोळ – तिसरा
4 श्री.राघोबा बाबुराव किनींगे,रा.बुबनाळ,ता.शिरोळ – चौथा
तालुका पातळी सोयाबीन पिकस्पर्धा 2015 – कागल
1 श्री.रामगौंडा बाळगौंडा पाटील,रा.सुळकूड ता.कागल – पहिला
2 श्री.काशीनाथ जगन्नाथ मुजमदार ,रा.कागल,ता.कागल – दुसरा
3 श्री.शिवाजी लक्ष्मण तळेकर,रा.चिखली ,ता.कागल – तिसरा
4 श्रीम.सरीता संजय पोवार,रा.शेंडूर ता.कागल – चौथा
तालुका पातळी सोयाबीन पिकस्पर्धा 2015 – हातकणंगले
1 श्री.संतोष बापू शेळके,रा.आळते,ता.हातकणंगले – पहिला
2 सौ.अनिता मच्छिंद्र कुभार,रा.भादोले,ता.हातकणंगले – दुसरा
3 श्री.रविंद्र वसंत पाटील,रा.पाडळी,ता.हातकणंगले – तिसरा
4 श्री.श्रीकांत हरीश्चंद्र चौगूले ,रा.तारदाळ,ता.हातकणंगले – चौथा
तालुका पातळी सोयाबीन पिकस्पर्धा 2015 – करवीर
1 श्री.क्रातीसिंह संपतराव पवार पाटील,रा.बामणी,ता.करवीर – पहिला
2 श्री.संभाजी शिवाजी भोसले,रा.म्हाळूगें ता.करवीर – दुसरा
3 श्री.केरबा तुकाराम माने,रा.उचगांव ,ता.करवीर – तिसरा
4 श्री.सुहास बाळासो पाटील,रा.उचगांव,ता.करवीर – चौथा
तालुका पातळी सोयाबीन पिकस्पर्धा 2015 – गडहिंग्लज
1 श्री.श्रीशैल शिवमुर्ती बंदी,रा.भंडगांव ता.गडहिंग्लज – पहिला
2 श्री.शिवानंद चंद्राप्पा व्हंजी ,रा.हिटणी,ता.गडहिंग्लज – दुसरा
3 श्री.कृष्णा दादू पाटील,रा.कडगांव,ता.गडहिंग्लज – तिसरा
4 श्री.गणपती लक्ष्मती पाटील,रा.हसूरचंपू ता.गडहिंग्लज – चौथा
Search
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Search in posts
Search in pages
सॉफ्टवेअर्स
Calendar
< 2019 >
February
SMTuWThFS
     12
3456789
10111213141516
17181920212223
2425262728  
अभ्यागत
153,718