महिला व बालकल्याण विभाग

जिल्हा परिषद कोल्हापूर मध्ये एकूण १४ विभाग आहेत .त्यापैकी महिला व बालकल्याण विभाग हा महत्वाचा विभाग आहे.महिला व बाल कल्याण समितीची स्थापना १९९२-९३ मध्ये झाली सदर समिती मार्फत शासन व जिल्हापरिषदेकडील प्राप्त होणा-या अनुदानातून गरीब ,विधवा,परित्यक्ता, घटस्फोटीत,देवदासी व अर्थिकदृष्टया कमकुवत घटकातील तसेच मागासवर्गीय महिला यांना त्यांच्या शैक्षणिक व अर्थिक स्तर उंचावण्यासाठी व स्त्रीया ख-या अर्थाने सबल होण्याच्या दृष्टीने शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटी नुसार वैयक्तीक व सामुहिक योजना या विभागामार्फत राबविल्या जातात.

महिला व बाल कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणार्‍या वैयक्तीक व सामुहिक योजना

महत्वपूर्ण घडामोडी

वर्ग ३ व वर्ग ४ भरती २०१४ 

 

 

RGPSA  भरती अंतर्गत अर्ज शूल्क " राजीव गांंधी पंचायत सशक्तीकरण अभियान जिल्हा परिषद कोल्हापूर" या नावे डि.डि. काढणेत यावेत.