जिल्हा परिषद स्वनिधी योजना

1 योजनेचे नांव 30 वर्षे वयावरील महिला जिल्हा परिषद सदस्या व पंचायत समिती सदरस्या आरोग्य महिला अधिकारी/कर्मचारी यांची गर्भाशय मुख कॅन्सर स्तनकॅन्सर मुख कॅन्सरची तपासणी करणे
2 योजनेचा उदेश सविस्तर उदेश नमुद करावा 30 वर्षे वयावरील महिला जिल्हा परिषद सदस्या व पंचायत समिती सदरस्या आरोग्य महिला अधिकारी/कर्मचारी यांची गर्भाशय मुख कॅन्सर स्तनकॅन्सर मुख कॅन्सरची तपासणी करणे
3 म जि प व प स अधिनियम 1961 मधिल कलम 100 अन्वये निश्चित केलेली अनूसूचि पहीली मध्ये समावेशा बाबत विभाग प्रमूखाचे अभिपा्‌रय   सदरच्या योजनेमूळे   30 वर्षावरील   मिहिला अधिकारी कर्मचारी यांची लवकरात लवकर कॅन्सर तपासणी करुन लवकर निदान झालेने  कॅन्सर लवकरात लवकर बरा होतो
4 अनूसुचि पहिली मध्ये समावेश नसल्यास काय कार्यवाही करण्यात येणार सदर योजनेचे महत्व विशद करुन समावेश नसलेस करणे बाबत कार्यवाही करणेत येईल
5 शासनस्तरावर अशि योजना राबविण्यात येते का त्या बाबत सविस्तर अभिप्राय
6 योजनेची मागिल वर्षामधिल फलश्रति अहवाल तपासणी केलेले पदाधिकारी -45,तपासणी केलेल अधिकारी-339,तपासणी केलेल्या आशा 978 तपासणी केलेले इतर महिला 609 एकूण तपासलेल्या  महिला पैकि प्रयोगशाळा तपासण्या – पॅपस्मॅअर 85 एफएनसी 4 मॅमोग्राफी 16 बायोप्सी 0 कर्करोग निदान -21
7 योजना सन 2018-19 मध्ये कार्यान्वीत का करावी 1 कॅन्सरचे लवकरात लवकर निदान होऊन उपचारने बरा होण्यास मदत होते

2 राष्टिय असंसर्गजन्य रोग नियंत्रन कार्यक्रमास बळकटि येणार आहे

3स्त्रीयांचे आरोग्यश् सुधारण्यास मदत

8 योजनेचे लाभार्थि पात्रता निकश 30 वर्षे वयावरील महिला जिल्हा परिषद सदस्या व पंचायत समिती सदरस्या आरोग्य महिला अधिकारी/कर्मचारी यांची गर्भाशय मुख कॅन्सर स्तनकॅन्सर मुख कॅन्सरची तपासणी करणे
9 योजनेची लाभार्थि निवड पध्दती प्रक्रिया स्वरुप व अतिंमीकरण   प्रा आ केंद्र व तालूका आरोग्य अधिकारी

 

 

10 योजनेमध्ये लाभार्थ्याना लाभाचे स्वरुप 1 कॅन्सरचे लवकरात लवकर निदान होऊन उपचाराने बरा होण्यास मदत होते

2 राष्टिय असंसर्गजन्य रोग नियंत्रन कार्यक्रमास बळकटि येणार आहे

3स्त्रीयांचे आरोग्य सुधारण्यास मदत

11 योजना अम्म्ल बजावणीचे टप्प्‌े प्राथमिक आरोग्य केंद्र  व तालूका आरोग्य अधिकारी
12 योजना राबविण्याचा कालावधि  सन 2017-18
13 योजना सन 2018-19 मध्ये राबविण्यास योग्य असल्या बाबतचे अभिप्राय 1 कॅन्सरचे लवकरात लवकर निदान होऊन उपचाराने बरा होण्यास मदत होते

2 राष्टिय असंसर्गजन्य रोग नियंत्रन कार्यक्रमास बळकटि येणार आहे

3स्त्रीयांचे आरोग्य सुधारण्यास मदत

14 योजना राबविण्यास आवशक निधी  रक्कम रु 300,000/- तिन लाख
15 निधी बाबत समर्थनिय अभिप्राय सदरचा निधी तज्ञ मानधन, उपचार ,औषधे खरेदि कार्यक्रम आयोजन इ साठी खर्च करणेत येतो
16 निधी कोणत्या महिन्यामध्ये खर्च होणार मंजूर निधी ज्या वर्षात करणेत आला त्याच वर्षि खर्च करणेत येणार

 

1 योजनेचे नांव तपासणी आरोग्याची ज्येष्टांच्या सन्मानाची  आधारवड

60 वर्षावरील  नागरींकाची वैदयकिय तज्ञामार्फत तपासणी करणे

2 योजनेचा उदेश सविस्तर उदेश नमूद करावा जिल्हा परिषद अतंर्गत ग्रामीन भागातील सर्व जेष्ट नागंरीकांची  स्त्री /पुरुष संभाव्यस विविध आजारंाची तज्ञ वैदयकिय पथकामार्फत वैदयकिय  तपासणी व प्रयोगशाळा तपासणी करणेत येणार आहे.
3 म जि प व प स प अधिनियम 1961 मधिल कलम 100 अन्वये निश्चित केलेी अनूसुचि पहिलीमध्ये समावेशा बाबत विभाग प्रमुखाचे अभिप्राय  सदरची योजना हि ग्रामीण भागातील सर्व 60 वर्षावरील स्त्री व पुरुष  यांची वैदयकिय

तज्ञांच्या मार्फत तपासणी करुन  लवकरात लवकर निदान करुन औषोधोपचार करणेत येणार आहे

4 अनूसूचि पहिली मध्ये समावेश नसल्यास काय कार्यवाहि करणेत येणार सदर योजनेचे महत्व विशद करुन सदरची योजना वयोवध लोकंाच्यामध्ये किती महत्वाची आहे  हे पटवून देणार
5 शासन स्तरावर अशि योजना राबविण्यात येते का त्या बाबत सविस्तर अभिप्राय
6 योजनेची मागिल वर्षामधिल फलश्रति अहवाल तपासणी केलेले पदाधिकारी -45,तपासणी केलेल अधिकारी-339,तपासणी केलेल्या आशा 978 तपासणी केलेले इतर महिला 609 एकूण तपासलेल्या  महिला पैकि प्रयोगशाळा तपासण्या – पॅपस्मॅअर 85 एफएनसी 4 मॅमोग्राफी 16 बायोप्सी 0 कर्करोग निदान -21
7 योजना सन 2018-19 मध्ये कार्यान्वीत  का करावी ज्येष्ठा आरोग्यात सुधारणा ज्येष्टांच्या वयोमर्यादेत वाड आरोग्य सेवेच्या कक्षात वाढ
8 योजनेचे लाभार्थि पात्रता निकश 60    वर्षावरील सर्व स्त्री व पुरुष
9  योजनेची लाभार्थि निवड पध्दती प्रकिया स्वरुप व अतिंमिकरण  प्रा आ केद्र, तालूका आरोग्य अधिकारी कार्यालय 60 वर्षावरील सर्व स्त्री पूरुष
10 योजनेमध्ये लाभार्थाना लाभाचे स्वरुप सर्व 60 वर्षावरील स्त्री व पुरुष  यांची वैदयकिय तज्ञांच्या मार्फत तपासणी करुन  लवकरात लवकर निदान करुन औषोधोपचार करणेत येणार आहे
11 योजना अमंलबाजावनीचे टप्प्‌े प्रा आ केद्र, तालूका आरोग्य अधिकारी कार्यालय
12 योजना राबविध्याचा कालावधि  ज्या त्या सालामध्ये
13 योजना सन 2018-19 मध्ये राबविण्यास योग्य असल्या बाबतचे अभ्रिपाय सदरची योजना हि ग्रामीण भागातील सर्व 60 वर्षावरील स्त्रि व पूरुष यांच्या आरोग्यात सुधारणा ज्येष्ठांच्या वयोमर्यादेत वाड आरोग्य सेवेच्या कक्षात वाढ
14 योजना राबविण्यास आवशक निधी 600,000/-    सहा लाख रु फक्त
15 निधी बाबत समर्थनिय  अभ्रिपाय सदरच्या निधी मधून तज्ञंाचे मानधन औषोधोपचार प्रयोगशाळा तपासणाी संदर्भ सेवा  शिबीर नियोजन इ साठी खर्च करणते येणार
16 निधी कोणत्या मन्यिामध्ये खर्च होणार शिबीर घेतल्यानंतर फेब्रवारी किंवा मार्च मध्ये खर्च पडनार

 

1 योजनेचे नांव अधिकारी ,कर्मचारी यांचा प्रात्साहनपी सत्कार करणे
2 योजनेचा उदेश सपिवस्तर उदेश नमूद करावा आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांचा उत्कृष्ट कामाबदल जाहीर सत्कार करण्याचे प्रोत्साहन मिळाल्याने भविषात उत्कृष्ट काम करण्यास प्रोत्साहन मिळेल
3  म जि प व प स अधिनियम 1961 मधिल कलम 100 अन्वये निश्चित केलेली अनूसूचि पहिली मध्ये समावेशा बाबत विभाग प्रमूखाचे अभिप्राय आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांचा उत्कृष्ट कामाबदल जाहीर सत्कार करण्याचे प्रोत्साहन मिळाल्याने भविषात उत्कृष्ट काम करण्यास प्रोत्साहन मिळेल
4 अनूसूचि पहीलीमध्ये समावेश नसल्यास काय कार्यवाही करण्यात येणार सदर योजनेचख्‌े महत्व पटवून देवून कर्मचारी  अधिकारी यांच्या कार्यात वाढ करणे प्रात्साहनपर बक्षिस देण इ साठी सदरची योजना राबविणे आवशक आहे असे वाटते
5 शासनस्तरावर अशि योजना राबविण्यात येते का त्या बाबत सविस्तर अभिप्राय
6 योजनेची मागील वर्षामधिल फज्श्रति अहवाल प्रत्येक वर्षि सदरची योजना राबविणेत येते . अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करणेत येतो व प्रमाणपत्र देणेत येते
7 योजना सन 2018-19 मध्ये कार्यान्वीत का करावी आरोग्य सेवे मध्ये उत्कृष्ठ काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या कक्षेत वाठ व गूणात्मक कामाचा उठाव
8 योजनेचे लाभार्थि पात्रता निकष  जे अधिकारी कर्मचारी ज्या त्या वर्षात उत्कष्ठ काम करतात वार्षिक अहवाल डिएचआयएस 2  व एम सि टी एस असे निकश लावनेत येतात
9 योजनेचे लाभार्थि निवड पध्दती प्रकिया स्वरुप व अतिंमिकरण प्रा.आ.केंद्र, तालूका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयजि प कोल्हापूर

 

10 योजनेमध्ये लाभार्थ्याना लाभाचे स्वरुप  मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देणेत येतात
11 योजना अमंलबाजावणीचे टप्पे  प्रा आ केंद्र तालूका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय
12 योजना राबविण्याचा कालावधि मंजूर कालावधी ज्या त्या वर्षात
13 योजना सन 2018-19 मध्ये राबविण्यास योग्य असल्याबाबतचे अभ्रिपाय अधिकारी कर्मचारी यांचा कामाबददल मान्यवरांचे हस्ते जाहीर सत्कार कम्ेलेने काम करणेस प्रोत्साहन मिळेल व गुणात्मक काम होईल तसेच संघ भावनेची कार्य संस्कृती जोपासली जाणार आहे.
14 योजना राबविण्यास आवशक निधी रक्क्म रु 25,000/-
15 निधी बाबत समर्थनिय अभ्रिपाय स्मति चिन्ह, प्रमाणपत्र, अल्पोपहार,हॉल भाडे इ साठी खर्च
16 निधी कोणत्या महिन्यसामध्ये खर्च होणार फेब्रवारी किंवा मार्च मध्ये कार्यक्रम झालेनंतर