FaceBook Like

नावीन्यपूर्ण योजना

नावीन्यपूर्ण योजना

जि.प. स्वनिधी मधुन नाविन्यपूर्ण योजना सन 2015-16  

संक्षिप्त माहिती

 • जिल्हयातील गरोदर मातांना व्हाईस मेसेज द्वारे शासकीय आरोग्य सेवेचा लाभ व मार्गदर्शनपर व्हाईस संर्दश भ्रमणध्वनीवर पाठविणे हा उद्वेश असुन सदर गरोदर मातानां या योजनेद्वारे लाभ देणे.
 • व्हाईस मॅसेज दिल्याने सदर लाभार्थी हा आपला लाभ घेण्यास दक्ष होऊन आरोग्य सेवा त्वरीत उपलब्ध करुन घेऊ शकतो.
 • सदर योजेने अंतर्गत 8 व्हाईस एसएमएस तयार करणेत आलेले असुन त्याचे रेकॉर्डीग करण्यात आलेले आहे.
 • योजनेचा लाभ देणेसाठी सद्यस्थिती मध्ये 10000 गरोदर मातांचे भ्रमणध्वनी क्रमांक सध्या एकत्रीत करण्यात आलेले आहे.
 • सदर योजना हि जिल्हा परिषद स्वनिधी मधुन असुन सदर योजनेस 25,000/- इतके प्राप्त होते 30000 गरोदर मातानां लाभ देण्यात आलेला आहे.

 NABH – National Accreditation Board of Hospitals & Health Care

 • प्राथमिक आरोग्य केंद्राचे मााांका मिळविण्यासाठी जिल्यातील 9 प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड करण्यात आलेली आहे.
 • निवड केलेल्या 9 प्रा.आ.केंद्रानां NABH टुल किट प्रमाणे सोयी सुविधांची रक्कम रु.10 लक्षाची तरतुद.
 • भौतिक सुविधा  साधन सामुग्रीसाठी जिल्हा परिषद स्वाधिीतुन अतिरिक्त रक्कम रु.10 लक्ष तरतुद.
 • 4 प्राथमिक आरोग्य केंद्रानां आगामी 4 महिन्यात कालावधी मध्ये मााांकण प्रमाणपत्र मिळविण्याचे ध्येय

जेष्ठ नागरिक तपासणी मोहिम

 • राष्ट्रीय असंसर्गजन्य आजार यामध्ये हायपरटेंशन ह्दयरोग, डायबेटीज, मोतीबिंदु, संधीवात, कॅन्सर इ. आजार येतात व हे आजार जास्तीत जास्त वयोवृध्द नागरीकांना होण्याची दाट शक्यता असते.
 • Integrated Disease Surveillance Program (IDSP) अंतर्गत पुर्वी संसर्गजन्य आजाराचा समावेश होतो. पंरतु साल 19/05/2009 मध्ये असांसर्गीक वरील उल्लेख केलेल्या आजाराचा समावेश झालेला होता.
 • प्रा.आ. केंद्राकडे मशिन व इतर निदानाच्या सुविधा तसेच तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसतात. त्याचप्रमाणे प्रा.आ.केंद्राकडे येणारा रुग्ण हा ग्रामिण क्षेत्रातील अत्यंत गरीब व गरजु रुग्ण येत असतात. तसेच सदर रुग्ण हे वरील आजाराबाबत व त्यांच्या लक्षणाबाबत अनभिज्ञ असतात त्यामुळे तपासणी व उपचार गरजेचे आहे. तसेच त्याना पुढील उपचार (संदर्भ सेवा ) देणे आवश्यक असलेने सदर शिबीराची गरज पडली.
 • जुन 2011 च्या Sitution Analysis of the elderly पद India च्या केंद्रशासनाच्या आकडेवारी प्रमाणे वय वर्ष 60 व व अधिक नागरीकांच्या हजारी प्रमाण हे भारतामध्ये 4 टक्के असुन महाराष्ट्रात त्याचे प्रमाण 8.7 टक्के आहे कोल्हापूर हा सदन जिल्हा असलेने आपण 10 टक्के ग्रहीत धरुन प्रमाण काढलेले आहे.
 • छत्रपती प्रमीलाराजे रुग्णालय कोल्हापूर येथे संदर्भ सेवेसाठी पत्र दिलेले आहे. त्याचप्रमाणे हायपरटेंशन डायबेटीज व संधीवात करीता उपलब्ध असलेली औषध देणेत येत आहेत. व जी औषधे उपलब्ध नाहीत ती आर. के. एस मधुन खरेदी करुन पुरवीली जात आहेत.
 •  

जेष्ठ नागरिक तपासणी मोहिम

 • कोल्हापूर जिल्हयामध्ये नाविन्यपुर्ण योजने अंतर्गत जि.प.स्वनिधी 2016-17 मधुन जेष्ठ नागरिकांची वैद्यकिय तपासणी करणे साठी रुक्कम रु.00 लाख इतका निधी तरतूद
 • जेष्ठ नागरिकांची तपासणी द्वारे राष्ट्रिय असंसर्गजय आजार कार्यक्रमास बळकटी
 • एकुण लोकसंख्येच्या जेष्ठ नागरीकांची संख्या हजारी 99 प्रमाणे 270356 जेष्ठ नागरीक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Search in posts
Search in pages
सॉफ्टवेअर्स
Calendar
< 2019 >
January
SMTuWThFS
  12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
अभ्यागत
127,102