जिल्हा परिषद स्वनिधी योजना

र्‍हदयरोग, कॅन्सर व किडणी या रोगांनी पिडीत असलेल्या रुग्णांना जि.प. स्वीय निधीतून आर्थिक मदत.

योजनेचे स्वरुप :- या योजनेअंतर्गत ग्रामिण कार्यक्षेत्रातील लाभार्थीना खालील प्रमाणे आर्थीक मदत मिळते.
अ) र्‍हदय शस्त्रक्रिया करिता :- र.रु.१०,०००/-
ब) कॅन्सर उपचार करिता :- र.रु.७,०००/-

क) किडणी रोपन करिता :- र.रु.१०,०००/-
सदर योजनेचा लाभ देण्याकरिता जि. प. स्तरावर खालील प्रमाणे र्‍हदयरोग, कॅन्सर, किडणी करिता आर्थिक मदत समिती,जि.प.कोल्हापूर ही समिती गठीत केलेली आहे.

मा.अध्यक्ष, जिल्हा परिषद, कोल्हापूर – अध्यक्ष
मा.सभापती, बांधकाम व आरोग्य समिती जि.प. कोल्हापूर – सदस्य
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. कोल्हापूर. – सदस्य
मा.मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जि.प. कोल्हापूर. – सदस्य
मा.जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. कोल्हापूर – सदस्य सचिव
लाभार्थी कोण :- र्‍हदयरोग,कॅन्सर किंवा किडणी या रोगांनी पिडीत असलेली व्यक्ति.
निकष व अटी :-

रुग्ण कोल्हापूर जिल्हयातील ग्रामिण कार्यक्षेत्रातील असावा.
रुग्णांने शासकीय किंवा शासनमान्य यादीतील रुग्णालयात उपचार /शस्त्रक्रिया करुन घ्यावी लागेल.
ज्यांना वैद्यकिय परिपूर्ती मिळते अश्या कर्मचारी रुग्णांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे :- मा.अध्यक्ष, जि.प.कोल्हापूर यांचे नांवे लाभार्थीचा अर्ज
शासकीय किंवा शासनमान्य यादीतील रुग्णालयाचे
रोगनिदानासह, खर्चाचे अंदाजपत्रक.
रहिवाशी दाखला. (तलाठी यांचेकडील)
रेशनकार्ड पहिल्या व शेवटच्या पानांची प्रमाणित केलेली छायांकित प्रत.

संबंधीत संपर्क अधिकारी :-
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद,कोल्हापूर.
दूरध्वनी क्रमांक – २६५२३२७, २६६१६५३.
प्रत्येक वर्षी लाभ घेऊ शकणार्‍या लाभार्थीची संख्या :-
सरासरी १०० (पात्र सर्व लाभार्थीना लाभ दिला जातो.)
टिप ः- जी. बी. सिन्ड्रोम रुग्णासाठी रु.७,०००/- मदतीचा ठराव जि. प. सवॅसाधारण सभा क्र. ९३ ने दि. २४/०७/२०१२ रोजी मंजुर करणेत आलेला आहे. मजुरीसाठी शासनास पत्र क्र. २०९ दि. १७/०९/२०१२ ने सादर केलेला आहे.
योजनेवर मंजूर होत असलेले अनुदान :- जिल्हा परिषद,कोल्हापूर स्वीय निधितून तरतूद केली जाते.
सावित्रीबाई्र कन्या कल्याण पारितोषिक योजना (दारिद्रय रेषे खालील जोडप्यांसाठी)
शासन निर्णय क्र. साफुयो/२००४/१५११/प्रक्र २९७/कुक३ दिनांक २४/४/२००७ नविन योजनेनुसार (दि.१ एप्रिल २००७ पासून) एक मुलीवर कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया करुन घेणार्‍या व्यक्तीस रु.दोन हजार रोख व मुलींचे नावे रु.आठ हजार राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र स्वरुपांत व दोन मुलींनंतर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करुन घेणार्‍या व्यक्तीस रु.दोन हजार रोख व प्रत्येक मुलीच्या नावे रु.चार हजार या प्रमाणे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र स्वरुपांत देण्यांत येते.या योजनेच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे आहेत.

या योजनेचा लाभ देणेकरिता कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया करुन घेणारी व्यक्ती ही दारिद्रय रेषेखालील कुटूंबांतील असणे आवश्यक आहे.
सदर योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यांतील आधिवासी असणार्‍या कुटूंबानाच देय आहे.
सदर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया ही लाभार्थीने (पती अथवा पत्नी)शासन मान्य संस्था अथवा नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायिक यांचे रुग्णालयांत केलेली असावी.
सदर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया ही लाभार्थीस (पती अथवा पत्नी) एक किंवा दोन मुलीच असाव्यात परंतु मुलगा मात्र नसावा.

  • मा.अध्यक्ष, जिल्हा परिषद, कोल्हापूर – अध्यक्ष
  • मा.सभापती, बांधकाम व आरोग्य समिती जि.प. कोल्हापूर – सदस्य
  • मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. कोल्हापूर. – सदस्य
  • मा.मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जि.प. कोल्हापूर. – सदस्य
  • मा.जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. कोल्हापूर – सदस्य सचिव

लाभार्थी कोण :- र्‍हदयरोग,कॅन्सर किंवा किडणी या रोगांनी पिडीत असलेली व्यक्ति.
निकष व अटी :-

  • रुग्ण कोल्हापूर जिल्हयातील ग्रामिण कार्यक्षेत्रातील असावा.
  • रुग्णांने शासकीय किंवा शासनमान्य यादीतील रुग्णालयात उपचार /शस्त्रक्रिया करुन घ्यावी लागेल.
  • ज्यांना वैद्यकिय परिपूर्ती मिळते अश्या कर्मचारी रुग्णांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.
  • अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे :- मा.अध्यक्ष, जि.प.कोल्हापूर यांचे नांवे लाभार्थीचा अर्ज
  • शासकीय किंवा शासनमान्य यादीतील रुग्णालयाचे
  • रोगनिदानासह, खर्चाचे अंदाजपत्रक.
  • रहिवाशी दाखला. (तलाठी यांचेकडील)
  • रेशनकार्ड पहिल्या व शेवटच्या पानांची प्रमाणित केलेली छायांकित प्रत.

संबंधीत संपर्क अधिकारी :- 
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद,कोल्हापूर.
दूरध्वनी क्रमांक – २६५२३२७, २६६१६५३.
प्रत्येक वर्षी लाभ घेऊ शकणार्‍या लाभार्थीची संख्या :-
सरासरी १०० (पात्र सर्व लाभार्थीना लाभ दिला जातो.)

टिप ः- जी. बी. सिन्ड्रोम रुग्णासाठी रु.७,०००/- मदतीचा ठराव जि. प. सवॅसाधारण सभा क्र. ९३ ने दि. २४/०७/२०१२ रोजी मंजुर करणेत आलेला आहे. मजुरीसाठी शासनास पत्र क्र. २०९ दि. १७/०९/२०१२ ने सादर केलेला आहे.
योजनेवर मंजूर होत असलेले अनुदान :- जिल्हा परिषद,कोल्हापूर स्वीय निधितून तरतूद केली जाते.

सावित्रीबाई्र कन्या कल्याण पारितोषिक योजना (दारिद्रय रेषे खालील जोडप्यांसाठी)

शासन निर्णय क्र. साफुयो/२००४/१५११/प्रक्र २९७/कुक३ दिनांक २४/४/२००७ नविन योजनेनुसार (दि.१ एप्रिल २००७ पासून) एक मुलीवर कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया करुन घेणार्‍या व्यक्तीस रु.दोन हजार रोख व मुलींचे नावे रु.आठ हजार राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र स्वरुपांत व दोन मुलींनंतर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करुन घेणार्‍या व्यक्तीस रु.दोन हजार रोख व प्रत्येक मुलीच्या नावे रु.चार हजार या प्रमाणे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र स्वरुपांत देण्यांत येते.या योजनेच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे आहेत.

  • या योजनेचा लाभ देणेकरिता कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया करुन घेणारी व्यक्ती ही दारिद्रय रेषेखालील कुटूंबांतील असणे आवश्यक आहे.
  • सदर योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यांतील आधिवासी असणार्‍या कुटूंबानाच देय आहे.
  • सदर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया ही लाभार्थीने (पती अथवा पत्नी)शासन मान्य संस्था अथवा नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायिक यांचे रुग्णालयांत केलेली असावी.
  • सदर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया ही लाभार्थीस (पती अथवा पत्नी) एक किंवा दोन मुलीच असाव्यात परंतु मुलगा मात्र नसावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व घडामोडी
सॉफ्टवेअर्स
Calendar
< 2017 >
September
SMTuWThFS
     12
  • All day
    2017.09.02

    बकरी ईदच्या शुभेच्या!!!!!……

345
  • All day
    2017.09.05

    डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन (५ सप्टेंबर) म्हणून साजरा केला जातो.

6789
1011121314
  • All day
    2017.09.14

    हिंदी दिनाच्या शुभेच्या!!!!!!!………

1516
1718192021
  • All day
    2017.09.21

    घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!……

2223
24252627282930
  • All day
    2017.09.30

    विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्या!!!!…..

अभ्यागत
visitors total