FaceBook Like

LATEST NEWS

NEWS

कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत “गुढी पाडवा – शाळा प्रवेश वाढवा” या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी

कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत जि. प च्या शाळांमध्ये राबविणेत आलेल्या “गुढी पाडवा-शाळा प्रवेश वाढवा” या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. सर्वेक्षणानुसार आढळलेल्या दाखलपात्र (6+) वयोगटातील जवळपास 67 टक्के बालकांची पटनोंदणी गुढी पाडव्या दिवशीच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये झालेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या… Continue reading

गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढवा उपक्रम अंमलबजावणीचे‍ नियोजन

*कोल्हापूरजिल्हापरिषदेमार्फत‘गुढीपाडवा -शाळाप्रवेशवाढवा‘कार्यक्रमअंमलबजावणीचेनियोजन*   बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत प्राथमिक शिक्षणाचा हक्क प्रदान झालेला आहे. या अनुषंगाने ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांची पटनोंदणी नियमित शाळेत होणे आवश्यक असते. यास… Continue reading

जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांच्या विमान प्रवासासह इस्रो भेटी साठी शुभेच्छ समारंभ

जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांच्या विमान प्रवासासह इस्रो भेटी साठी शुभेच्छ समारंभ

मा. शिरोलीत  कॅन्सररुग्ण तपासणी शिबीर

जिल्हा नियोजन समिती  अनुदानातून  मा. श्री. चंद्रकांत पाटील, पालक मंत्री , मा. सौ. शौमिका महाडिक, अध्यक्षा यांच्या संकल्पनेतून  व मा. डॉ कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. कोल्हापूर यांच्या मागदर्शनाखाली राबविण्यात येणारी नाविन्यपूर्ण योजना कॅन्सर रुग्ण तपासणी… Continue reading

आर टी ई अंतर्गत २५ टक्के विद्यार्थी प्रवेशासाठी ऑनलाईन लॉटरी प्रक्रिया संपन्न

आर.टी.ई. अंतर्गत 25 टक्के विद्यार्थी प्रवेशासाठी ऑनलाईन लॉटरी प्रक्रिया संपन्न बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (1) (क) नुसार विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावरील शाळांमध्ये अपंग, अ.जा., अ.ज., वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना इयत्ता… Continue reading

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

राष्ट्रीय लसीकरण मोहिमे अंतर्गत कोल्हापूर जिल्हयात  दुस-या  टप्यात  335489  इतक्या 0 ते 5 बालकांना पोलिअेा चा डोस देण्यातत येणार आहे.  या मोहिमेचा शुभारंभ कार्यक्रम वसाहत रुग्णालय गांधीनगर ता करवीर येथे   मा. सौ शौमिका… Continue reading

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी केलेबाबत.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे दि. १२/०३/२०१८ रोजी सकाळी ११ वाजता साजरी करणेत आली. त्या प्रसंगी मा. डॉ. कुणाल खेमनार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यशवंतराव चव्हाण हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असून त्यांच्या आठवणी सांगितल्या. मा.… Continue reading
1 5 6 7 8 9 16
सॉफ्टवेअर्स
Calendar
< 2018 >
January
SMTuWThFS
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031   
अभ्यागत
12,086