FaceBook Like

LATEST NEWS

NEWS

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

राष्ट्रीय लसीकरण मोहिमे अंतर्गत कोल्हापूर जिल्हयात  दुस-या  टप्यात  335489  इतक्या 0 ते 5 बालकांना पोलिअेा चा डोस देण्यातत येणार आहे.  या मोहिमेचा शुभारंभ कार्यक्रम वसाहत रुग्णालय गांधीनगर ता करवीर येथे   मा. सौ शौमिका… Continue reading

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी केलेबाबत.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे दि. १२/०३/२०१८ रोजी सकाळी ११ वाजता साजरी करणेत आली. त्या प्रसंगी मा. डॉ. कुणाल खेमनार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यशवंतराव चव्हाण हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असून त्यांच्या आठवणी सांगितल्या. मा.… Continue reading

पल्स पोलीओ मोहीम ११ मार्च २०१८ करिता आरोग्य विभाग सज्ज

पल्स पोलीओ मोहिम 11  मार्च 2018 करीता आरोग्य विभाग सज्ज पल्स पोलीओ मोहिम दि.11 मार्च 2018 यशस्वीरित्या राबविण्याच्या दृष्टीेने दि.8 मार्च 2018 रोजी जिल्हा समन्वय समितीची सभा मा.श्री नंदकुमार काटकर, अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली सदर सभेमध्ये… Continue reading

शिक्षण हक्क कायदा 2009 अंतर्गत 25 टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन लॉटरी प्रक्रिया

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (1) (क) नुसार विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावरील शाळांमध्ये अपंग, अ.जा., अ.ज., वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ली किंवा पूर्व प्राथमिक वर्गात (प्रथम प्रवेश स्तरावर) 25… Continue reading

जागतिक महिला दिन 2018

जिल्हा परिषद, कोल्हापूर कडील महिला व बालकल्याण विभागा मार्फत     दि. 8 मार्च 2018 रोजी जागतिक महिला दिन 2018, महिलांमध्ये मतदान प्रक्रिया संदर्भात जागृती कार्यक्रम,अस्मिता योजना शुभारंभ ,अंगणवाडी प्रवेशोत्सव अभियान 2018 ची उद्घोषणा आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार… Continue reading

RTE अंतर्गत २५ % विद्यार्थीप्रवेशप्रक्रिया 2018-19 साठीऑनलाईनअर्जकरणेस मुदतवाढ

बालकांचामोफतवसक्तीच्याशिक्षणाचाहक्कअधिनियम2009अन्वये(वंचितगटातीलबालकांनावदुर्बलघटकातीलबालकांनाप्राथमिकशिक्षणासाठीप्रवेशदेणेसाठीजागाराखूनठेवण्याचीरीत)नियम2012प्रमाणेअल्पसंख्यांकशाळावगळता,राज्यातीलसर्वविनाअनुदानित,कायमविनाअनुदानितवस्वयंअर्थसहाय्यतातत्त्वावरीलप्राथमिकशाळांनासन2012-13याशैक्षणिकवर्षापासूनशाळेच्यापहिलीच्यावर्गाच्याएकूणविद्यार्थीसंख्येपैकी25%पर्यंतच्याजागानजीकच्यापरिसरातीलवंचितगटाच्यावदुर्बलघटकांतीलबालकांच्याप्रवेशासाठीराखूनठेवणेवअशाबालकांनात्यांचेप्राथमिकशिक्षणपूर्णहोईपर्यंतमोफतवसक्तीचेशिक्षणपुरविणेबंधनकारकआहे.सन2018-19याशैक्षणिकवर्षासाठी इ. १ लीची25%आरक्षणप्रवेशप्रक्रियाhttps://student.maharashtra.gov.inयालिंकवरीलRTEPortalवरऑनलाईनपध्दतीनेराबविणेतयेतआहे. सदरप्रवेशप्रक्रियेअंतर्गतपालकांकडूनऑनलाईनप्रवेशअर्जस्विकारणेचीअंतिममुदतदि.28/02/2018होती.याकालावधीतकोल्हापूरजिल्हयातील 347 शाळांमधील 3501 जागांसाठीएकूण1984ऑनलाईनअर्जप्राप्तझालेआहेत. तथापिपालकांच्यामागणीचाविचारकरता,तसेचसदरयोजनेचालाभजास्तीतजास्तबालकांनाहोणेच्यादृष्टीनेऑनलाईनप्रवेशअर्जस्विकारणेचीअंतिममुदतदि.07/03/2018पर्यंतवाढविणेतआलेलीआहे.यानंतरसदरचीमुदतवाढविलीजाणारनाही.तरीसदरकालावधीतसामाजिकवंचितघटक / आर्थिकदुर्बलघटक / घटस्फोटीततसेचविधवामहिला / अनाथबालके / दिव्यांगबालके इ. घटकांतीलमुलांच्याप्रवेशासाठीइच्छुकपालकांनीवरीलनमूदकेलेल्यालिंकवरऑनलाईनअर्जकरावेत.कोल्हापूरशहर व जिल्ह्यातीलप्रत्येकतालुक्यामध्येमदतकेंद्रेस्थापनकरणेतआलेलीआहेत.RTEPortalवरतसेचतालुकापंचायतसमितीशिक्षणविभाग व महानगरपालिकाशिक्षणविभागामध्येमदतकेंद्रांचीमाहितीउपलब्धआहे.तरीऑनलाईनअर्जकरतेवेळीपालकांनाकोणतीहीसमस्याआल्यासमदतकेंद्रांशीसंपर्कसाधावाकिंवामदतकेंद्रावरूनऑनलाईनअर्जकरावेत.     (श्री.सुभाषरा.चौगुले)  शिक्षणाधिकारी(प्राथमिक)  जिल्हापरिषद,कोल्हापूर

डॉ आनंदीबाई जोशी पुरस्कार व अधिकारी कर्मचारी सत्कार कार्यक्रम उत्साहात संपन्न्

डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार व अधिकारी कर्मचारी सत्कार कार्यक्रम जिल्हा परिष्‍देच्या राजर्षी शाहु छत्रपती सभागृह येथे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा. सौ. शौमिका अमल महाडिक यांच्या हस्ते संपन्न्‍ झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिध्द स्त्री रोग तज्ञ डॉ. सतिश्‍ पत्की होते.… Continue reading

डा आनंदीबाई जोशी पुरस्कार वितरण व सत्कार कार्यक्रम दि २६-०२-१८ रोजी आयोजित केलेबाबत

डॉ. आनंदीबाई  गोपाळ  जोशी  पुरस्कार वितरण  व अधिकारी ,कर्मचारी सत्कार दिनांक 26/02/2018 राज्यातील उत्कृष्ट कार्य करणरे प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालय त्याच प्रमाणे  खाजगी संस्थाना व खाजगी  वैदयकिय व्यवसायीकांना  वैयक्तीक स्वरुपाचे पुरस्कार… Continue reading
1 5 6 7 8 9 16
सॉफ्टवेअर्स
Calendar
< 2018 >
June
SMTuWThFS
     12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
अभ्यागत
visitors total