FaceBook Like

LATEST NEWS

NEWS

प्लॅस्टिक बंदी जिल्हास्तरीय कार्यशाळा

प्लॅस्टिक बंदी अंमलबजावणीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी कटीबध्द रहावे : नंदकिशोर गांधी (जिल्हा स्तरीय प्लॅस्टिक बंदी अधिसूचना अंमलबजावणी कार्यशाळा संपन्न) कोल्हापूर :  दि. 21.06.2018         प्लॅस्टिक बंदीबाबत ग्रामीण भागात जनजागृतीसोबतच अधिसूचनेतील  नियमांची काटेकोर… Continue reading

जि.प. अधिकारी कर्मचारी यांची तज्ञांमार्फत आरोग्य तपासणी

नाविन्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत जि.प. कोल्हापूर च्या अध्यक्षा मा. सौ. शौमिका  अमल महाडिक यांच्या संकपल्पनेतून आणि मा. डॉ कुणाल खेमनार, यांच्या मागदर्शनाखाली  जिल्हा परिषदेच्या  सर्व अधिकारी कर्मचारी  यांची तज्ञांमार्फत तपासणी  करण्यात आली.  सदरचे तपासणी शिबीरांचे… Continue reading

बोगस डॉक्टरवर धडक कारवाई 

 आज दिनांक  7 जून  2018 हालोंडी ता. हांतकणगले  येथे बोगस डॉक्टर श्री. भरत जिनगोंडा पाटील वय 45 वर्षे यांचे वर महाराष्ट्र वैदयकिय व्यवसाय अधिनियम 1961 च्या कलम 32 (2) व 33-अ… Continue reading

RTE २५ % विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया 2018-19 अंतर्गत ऑनलाईन अर्ज करणेस मुदतवाढ

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये (वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देणेसाठी जागा राखून ठेवण्याची रीत) नियम 2012 प्रमाणे अल्पसंख्यांक शाळा वगळता, राज्यातील सर्व विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यता तत्त्वावरील… Continue reading

दिनांक 31/05/2018 इ.रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती व जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमीत्य शपथ

दिनांक 31/05/2018 इ.रोजी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती व जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्य तंबाखू विरोधी शपथ सकाळी 11.00 वाजता घेण्यात आली. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन मा.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमणार  यांचे उपस्थितीत श्री.उदय कुलकर्णी,अधीक्षक… Continue reading

दिनांक 28/05/2018 इ.रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जिल्हा परिषदेमार्फत जयंती साजरी

दिनांक 28/05/2018 इ.रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जिल्हा परिषदेमार्फत जयंती साजरी Share this...FacebookGoogle+TwitterLinkedin

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर अतिसार नियंत्रण पंधरवडा 28 मे ते 9 जून 2018

  अर्भक मृत्युदर व बालमृत्युदर कमी करणे हे राष्ट़ीय आरोग्य अभियानाचे एक महत्वाचे उदिदष्ट आहे. देशात 5 वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्युमागे अतिसार हे प्रमुख कारण असून 10 टक्के बालके अतिसारामुळे दगावतात आणि हया बालमृत्युचे प्रमाण उन्हाळयात व पावसाळयात जास्त असते. या… Continue reading
सॉफ्टवेअर्स
Calendar
< 2018 >
September
SMTuWThFS
      1
2345678
910111213
  • All day
    2018.09.13

    No additional details for this event.

1415
1617181920
  • All day
    2018.09.20

    सर्वांना मोहरमच्या हार्दिक शुभेच्छा….

2122
23
  • All day
    2018.09.23

    अनंत चतुर्दशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला साजरी करतात. महाराष्ट्रात दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन या दिवशी करतात.

242526272829
30      
अभ्यागत
60,790