LATEST NEWS

NEWS

जिल्हा परिषद स्वनिधी मधील योजनेतून Pow Inorganic phosphorus feed suppliment pack of 50 gms खरेदीस दरपत्रके मिळणेबाबत.

जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षात  जिल्हा परिषद स्वनिधी मधील योजनेअंतर्गत Pow Inorganic phosphorus feed  suppliment pack of 50 gms खरेदी करण्यात येणार आहेत.आपले कमीत कमी दराचे Pow Inorganic phosphorus feed… Continue reading

कॅन्सर पूर्व लक्षणे व कॅन्सर रुग्ण शोध मोहिमेचा शुभारंभ

जिल्हा नियोजन समिती  मार्फत 2016-17  नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत कोल्हापूर जिल्हयामध्ये कॅन्सर पूर्व लक्षणे व कॅन्सर रुग्ण शोध मोहिमेचा शुभारंभ कार्यक्रम  जिल्हा परिषद अध्यक्षा मा. सौ. शौमिका महाडिक यांचे हस्ते राजर्षि शाहू छत्रपती सभागृह येथे दिपप्रज्वलाने संपन्न झाला.… Continue reading

पल्स पोलीओ मोहिम 28 जानेवारी 2018 करीता आरोग्य विभाग सज्ज

पल्स पोलीओ मोहिम दि.28 जानेवारी 2018 यशस्वीरित्या राबविण्याच्या दृष्टीेने दि.5 जानेवारी 2018 रोजी जिल्हा समन्वय समितीची सभा मा.श्री नंदकुमार काटकर, जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली व मा.डॉ कुणाल खेमणार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे उपस्थितीमध्ये घेण्यात आली सदर सभेमध्ये… Continue reading

प्लास्टिक बंदी व घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेमार्फत जनजागृती उपक्रम

प्लास्टिक बंदी व घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेमार्फत जनजागृती उपक्रम

प्राथमिक आरोग्यकेंद्र निवडे व चिखली यांची राष्ट्रीयस्तरावर उत्कृष्ट आरोग्य सेवा देण्यामध्ये निवड

कोल्हापूर जिल्हयामध्ये गुणवत्ता आश्वासन उपक्रम अंतर्गत राष्ट्रीय मानांकनाकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र निवडे ता. गगनबावडा व चिखली ता. कागल या 2 प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड झालेली होती. जिल्हयातील 18 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गुणवत्ता आश्वासन गटाद्वारे 2 प्राथमिक आरोग्य केंद्राची तपासणी करण्यात… Continue reading

मुख स्वास्थ तपासणी मोहिमेची सांगता

मुख स्वास्थ हे सर्व शरीराच्या स्वास्थ्याचे गमक आहे. त्याच प्रमाणे मुख स्वास्थ्य जर व्यवस्थित ठेवले तर पुढील अनेक आजरा पासून आपण वाचू शकतो. मुख कर्करोग हा कर्करोगामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळून येतो. मौखिक कर्करोग जर सुरुवातीच्या अवस्थेत ओळखला तर भविष्यात… Continue reading

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे दि. ०३/०१/२०१८ रोजी सकाळी ११ वाजता साजरा करणेत आला. त्या प्रसंगी मा. डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी व मा. श्री. इंद्रजित देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या… Continue reading

जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जिल्हा परिषद,कोल्हापूर. 3 डिसेंबर, 2017 जिल्हा परिषद व रोटरी होरायझन यांचेमार्फत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग मुला-मुलींच्या क्रिडा स्पर्धांचे आयोजन.

दरवर्षी 3 डिसेंबर हा दिवस जगभर जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा होतो.   या दिनाचे औचित्य साधून दरवर्षी 3 डिसेंबर रोजी किंवा त्या दरम्यान सर्वत्र अपंगांसाठी मार्गदर्शन, वैद्यकीय तपासणी, चिकित्सा, सांस्कृत्तिक मेळावे,  अपंग व्यक्तींची उत्पादने व त्यांची प्रदशने, रोजगार… Continue reading
सॉफ्टवेअर्स
Calendar
< 2018 >
January
SMTuWThFS
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031   
अभ्यागत
visitors total