FaceBook Like

LATEST NEWS

NEWS

२६ जानेवारी पासून जिल्ह्यात स्वच्छतेचा महाजागर वारकरी संप्रदायामार्फत जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्वच्छतेचा महाजागर

कोल्हापूर : दि. १४.०१ .२०१९   ग्रामीण महाराष्ट्राची परंपरा  जपत वारकरी साहित्य परिषद आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०१९ या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वच्छतेचा महाजागर हा कार्यक्रम राबविला जाणार… Continue reading

जैनापूर, ता. शिरोळ तेथे सांडपाणी प्रकल्पाचे उदघाटन

जैनापूर, ता.  शिरोळ तेथे सांडपाणी प्रकल्पाचे उदघाटन आज रोजी ग्रामपंचायत जैनापूर, ता. शिरोळ येथे सांडपाणी प्रकल्पाचा उदघाटन सोहळा संपन्न झाला. या प्रकल्पाचे उदघाटन मा. शौमिका महाडिक, अध्यक्ष जि. प. कोल्हापूर, यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास मा. अमन मित्तल,… Continue reading

बचतगट चळवळ अधिक सक्षम करण्यास प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य – अध्यक्षा शौमिका महाडिक

पाच दिवसांच्या ताराराणी महोत्सवास सुरुवात कोल्हापूर, दि. 6 : जिल्हयात महिला बचतगटांना विविध व्यवसाय-उद्योगासाठी भाग भांडवल व अर्थसहाय्य उपलब्ध करुन देऊन बचत गटातील महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनविण्याबरोबरच जिल्हयात बचतगट चळवळ अधिक सक्षम करण्यास प्रशासनाचे सर्वोच्च्‍ प्राधान्य राहील, असे प्रतिपादन… Continue reading

जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढी संदर्भात विविध सुचना व लेखी निवेदन

 महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या पाचव्या वित्त आयोगाच्या जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे आयोजित केलेल्या बैठकीत वित्त आयोगाचे अध्यक्ष श्री.व्हि.गिरीराज यांचेकडे ग्रामविकासा संदर्भात व जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढी संदर्भात विविध सुचना मांडल्या व तसे लेखी निवेदन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शौमिका… Continue reading

जिल्हा परिषदेकडून राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान 2018-19 अंतर्गत विविध प्रशिक्षण

पंचायत राज संस्थामधील लोकप्रतिनिधी व अधिकारी / कर्मचारी यांची कार्यक्षमता वाढावी आणि या संस्थांचे कामकाज अधिक परिणामकारकरित्या होण्याच्या दृष्टिने राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत सन 2018-19 च्या मंजूर वार्षिक आराखड्यामधील विविध प्रशिक्षण व क्षमता बांधणी कार्यक्रमांचे आयोजन करणेत येणार आहे.… Continue reading

 पिण्याच्या पाण्याचा दुरुपयोग झालेस व काटकसरीने वापर न केलेस दि. 01.01.2019  पासून  दंडात्मक कारवाईची अंमलबजावणी सुरु करणेच्या कार्यवाहीबाबत.

उपरोक्त विषयास अनुसरुन, दि. 07.12.2018 च्या मा. जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेतील मंजुर ठराव क्र. 548 नुसार दि. 01.01.2019 पासून “पिण्याच्या पाण्याच्या नळांना तोटया न बसविलेस : प्रथम दंड रु. 5,000/- व त्यानंतरही न बसविलेस प्रतिदीन रु. 200/- याप्रमाणे वैयक्तिक नळ… Continue reading

1 जानेवारीपासून जिल्हयात ‘स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेला’ सुरूवात

1 जानेवारीपासून जिल्हयात ‘स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेला’ सुरूवात (शौचालयाची सुंदर रंगरंगोटी केल्यास राष्ट्रीय स्तरावर पुरस्काराने सन्मानित)   कोल्हापूर : दि.31/12/2018 केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाकडून दि.1 ते 31 जानेवारी 2019 या कालावधीमध्ये ‘स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धा’ आयोजित केली आहे.… Continue reading

गोवर रुबेला लसीकरण मोहिमेत जिल्हा अग्रेसर

गोवर रुबेला लसीकरण मोहिम कोल्हापूर जिल्हयामध्ये 27 नोव्हेंबर 18 पासून मोठया उत्साहत सुरुवात झाली आहे. या मोहिमेमध्ये सर्व लोकप्रतिनिधिनी  सहभागी झाले असून जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय आशा विविध ठिकाणी शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित होते.  या मोहिमेमध्ये 9 महिने ते 15 वयोगटातील… Continue reading

दिनांक  06/12/2018 इ. रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन  साजरा केलेबाबत.

दिनांक  06 डिसेंबर 2018 रोजी  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना जिल्हा परिषद, कोल्हापूर च्या वतीने सकाळी ठिक 11-00 वाजता  आदरांजली वाहणेत आली.  त्या प्रसंगी  मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल व  … Continue reading
1 2 3 21
Search
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Search in posts
Search in pages
सॉफ्टवेअर्स
Calendar
< 2019 >
February
SMTuWThFS
     12
3456789
10111213141516
17181920212223
2425262728  
अभ्यागत
127,125