FaceBook Like

LATEST NEWS

NEWS

गोवर रुबेला लसीकरण मोहिमेत जिल्हा अग्रेसर

गोवर रुबेला लसीकरण मोहिम कोल्हापूर जिल्हयामध्ये 27 नोव्हेंबर 18 पासून मोठया उत्साहत सुरुवात झाली आहे. या मोहिमेमध्ये सर्व लोकप्रतिनिधिनी  सहभागी झाले असून जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय आशा विविध ठिकाणी शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित होते.  या मोहिमेमध्ये 9 महिने ते 15 वयोगटातील… Continue reading

दिनांक  06/12/2018 इ. रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन  साजरा केलेबाबत.

दिनांक  06 डिसेंबर 2018 रोजी  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना जिल्हा परिषद, कोल्हापूर च्या वतीने सकाळी ठिक 11-00 वाजता  आदरांजली वाहणेत आली.  त्या प्रसंगी  मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल व  … Continue reading

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि शाश्वत स्वच्छतेसाठी डिजीटल व्हॅन द्वारे जिल्ह्यात जनजागृती

कोल्हापूर दि ३ – संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व शाश्वत स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी  जिल्हयात डीजीटल व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात  येणार आहे. आज सोमवार दिनांक ३ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या परिसरात  डिजिटल व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून  मा. अध्यक्ष, सौ.… Continue reading

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद कोल्हापूर

दि.१ डिसेंबर 2018 रोजी जिल्हा परिषदेच्या स्थायी व जलव्यवस्थापन समितीमार्फत घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत वेंगुर्ला, जि. सिंधुदूर्ग येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला अभ्यास दौऱ्यांतर्गत भेट दिली. कोल्हापूर जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे घनकचऱ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी हा अभ्यास दौरा मार्गदर्शक ठरणार आहे नगरपरिषद वेंगुर्ला,… Continue reading

किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमास सुरूवात

  जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत तालुकास्तरीय प्रशिक्षणास दि. 26.11.2018 रोजी पासून सुरूवात झाली आहे. वैयक्तिक स्वच्छतेमधील अतिशय महत्वाचा मानला जाणार विषय हा शालेय मुलींपर्यंत पोहचविणे तसेच या विषयाबाबत शास्त्रशुध्द… Continue reading

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत कंत्राटी भरती जाहिरात -मानोसोपचार तज्ञ्,मनोविकृती परिचारिका, सामाजिक परिचारीका 

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत कंत्राटी भरती जाहिरात -मानोसोपचार तज्ञ्,मनोविकृती परिचारिका, सामाजिक परिचारीका  Share this...FacebookGoogle+TwitterLinkedin

किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमास सुरूवात

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत तालुकास्तरीय प्रशिक्षणास दि. 26.11.2018 रोजी पासून सुरूवात झाली आहे. वैयक्तिक स्वच्छतेमधील अतिशय महत्वाचा मानला जाणार विषय हा शालेय मुलींपर्यंत पोहचविणे तसेच या विषयाबाबत शास्त्रशुध्द माहिती… Continue reading

दिनांक  26/11/2018 इ. संविधान दिन  साजरा केलेबाबत.

26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे दि. 26/11/2018 रोजी सकाळी ठिक 11-00 वाजता साजरा करणेत आला. त्या प्रसंगी  मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल  हे अध्यक्षतेस्थानी होते.   यावेळी मा. शिक्षण व… Continue reading
1 2 3 20
सॉफ्टवेअर्स
Calendar
< 2018 >
February
SMTuWThFS
    123
45678910
11121314151617
18192021222324
25262728   
अभ्यागत
100,357