FaceBook Like

LATEST NEWS

NEWS

यशवंत पुरस्कार योजना

  यशवंत पुरस्कार योजना जिल्हा परिषद, स्वनिधीतून सन 2004-05 या आर्थिक वर्षापासून यशवंत सरपंच पुरस्कार योजना सुरू केलेली आहे. सदर योजनेमध्ये उत्कृष्ठ ग्रामपंचायत व सरपंच यांना पुरस्काराने सन्मानित केले जाते. जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातून प्रस्ताव मागणी केले जातात.  प्रत्येक तालुक्यातून… Continue reading

संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी केलेबाबत.

संत सेवालाल महाराज यांची जयंती जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे दि. १५/०२/२०१८ रोजी सकाळी ११ वाजता साजरी करणेत आली. त्या प्रसंगी मा. श्री. इंद्रजित देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे हस्ते फोटो पूजन करणेत आले.यावेळी मा. श्री. सोमनाथ्‍ रसाळ उपमुख्य कार्यकारी… Continue reading

जंतनाशन मोहिमेचा शुभारंभ उत्साहात

राष्ट्रीय जंत नाशन मोहिमेचा शुभारंभ दिनांक 10 फेब्रुवारी 2018 रोजी  कुमार विघा मंदिर व कन्या विद्या मंदिर उचागंाव  ता. करवीर येथे   मा. सौ. शौमिका अमल महाडिक, अध्यक्षा , जि.प. कोल्हापूर यंाच्या हस्ते शाळेतील विद्यर्थ्यांना जंतनाशक गोळी… Continue reading

ताराराणी महोत्सव २०१८ च्या पत्रकार परिषदेबाबत – शुक्रवार – दिनांक ०२/०२/२०१८ दुपारी ४-३० वाजता

ताराराणी महोत्सव २०१८ च्या पत्रकार परिषदेबाबत – शुक्रवार – दिनांक ०२/०२/२०१८ दुपारी ४-३० वाजता

जिल्हा क्रिडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न – हारलो तरी जिंकल्याचा आनंद मिळवा – सौ. शौमिका अमल महाडिक (अध्यक्ष, जि.प. कोल्हापूर)

जिंकलो तर आनंद मिळतोच, पण अशी लढाई असावी की, चुकुन हारलोच तरी सुध्दा आनंदच मिळेल असे स्फुर्तीदायक उदगार जिल्हा परिषद कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी आयोजित क्रीडा स्पर्धेच्या पारितोषिक समारंभ प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा  शौमिका अमल महाडिक  यांनी पोलिस… Continue reading

जिल्हा क्रीडा स्पर्धा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आदर्शवत उपक्रम – मा. नाम. चंद्रकांतदादा पाटील

कर्मचारी, अधिकारी व पदाधिकारी यांचे आरोग्य चांगले राहीले तर विकासाची गती वाढू शकते. समाज विकास अधिक वेगाने होवू शकतो असे उदगार जिल्हा परिषद कर्मचारी व अधिकारी व पदाधिकारी यांच्या क्रीडा स्पर्धा उदघाटनावेळी मा. नाम. चंद्रकांतदादा पाटील यांनी काझ्ले. या स्पर्धेचे… Continue reading

पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

  राष्ट्रीय लसीकरण मोहिमे अंतर्गत कोल्हापूर जिल्हयात पहिल्या टप्यात 335489  इतक्या 0 ते 5 बालकांना पोलिअेा चा डोस देण्यातत येणार आहे.  या मोहिमेचा शुभारंभ कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र पु. शिरोली  ता. हांतकणगले  येथे  मा. सौ… Continue reading
1 2 3 8
सॉफ्टवेअर्स
Calendar
< 2018 >
February 15
  • 15
    No events
अभ्यागत
visitors total