LATEST NEWS

NEWS

पुस्तकांचेभव्यप्रदर्शनवसवलतीच्यादरातविक्री

नॅशनलबुकट्रस्टइंडिया,मानवसंसाधनविकासमंत्रालय,शिक्षणविभाग,भारतसरकारवप्राथमिकशिक्षणविभाग,जिल्हापरिषदकोल्हापूरयांच्यासंयुक्तविद्यमानेपुस्तकांचेभव्यप्रदर्शनदि.15व16जानेवारी2018रोजीजुनेसभागृह,कागलकरहाऊस,जिल्हापरिषदकोल्हापूरयेथेसकाळी10.00ते5.00यावेळेतआयोजितकरणेतआलेआहे. सदरप्रदर्शनाचेउद्घाटनसमारंभमा.श्री.प्रभुनाथशुक्ला,उपविभागीयअधिकारी,वनविभागकोल्हापूरयांचेशुभहस्तेवमा.डॉ.कुणालखेमनार,मुख्यकार्यकारीअधिकारी,जिल्हापरिषद,कोल्हापूरयांचेप्रमुखउपस्थितीतसंपन्नझाला.सदरकार्यक्रमासजिल्हापरिषदेचेसर्वखातेप्रमुखहीउपस्थितहोते. याप्रसंगीबोलतानामा.मुख्यकार्यकारीअधिकारीयांनीजिल्हापरिषदेचेसर्वअधिकारी/कर्मचारी,जिल्हापरिषदेच्यासर्वप्राथमिकशाळांतीलमुख्याध्यापक/शिक्षक,ग्रामपंचायतसरपंच/सदस्य,पंचायतसमितीसभापती/सदस्य/सर्वशासकीयअधिकारीयांनीसदरप्रदर्शनाचालाभघ्यावाअसेआवाहनकेले.याप्रसंगीनॅशनलबुकट्रस्टइंडियाचेपुस्तकप्रदर्शनप्रमुखश्री.रत्नाकरनिर्भवणेयांनीजिल्हापरिषदशाळावकर्मचारीयांनापुस्तकखरेदीवर25%सवलतवइतरसर्वांना10%सवलत देणेत येणारअसलेचेसांगितले.तसेचत्यांनीत्यांच्याविविधयोजनांबाबतमाहितीदिली. याप्रदर्शनाससौ.शौमिकामहाडीक,अध्यक्ष,जिल्हापरिषद,कोल्हापूरवश्री.अमरिशसिंहघाटगे,सभापती,शिक्षणवअर्थ समिती, जिल्हापरिषद,कोल्हापूरयांनीभेटदिली.तसेचजिल्हापरिषदेचेअधिकारीवकर्मचारी,शाळांतीलमुख्याध्यापक,शिक्षकवविद्यार्थीयांनीहीसदरप्रदर्शनासभेटदिली.सदरप्रदर्शनाचेसर्वनियोजनजिल्हापरिषदेचे प्राथमिकशिक्षणाधिकारीश्री.सुभाषचौगुलेयांच्यामार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारीश्री.एम.आय.सुतार, श्री.जे.टी.पाटील, श्रीम.जयश्रीजाधव, श्री.डी.सी.कुंभार, कनिष्ठ अभियंता श्रीम.सुप्रियाजोगळेकर व संशोधन सहाय्यक श्रीम.विद्यावर्मायांनीकेले.       (सुभाषचौगुले)  शिक्षणाधिकारी(प्राथमिक)  जिल्हापरिषदकोल्हापूर

राजमाता जिजामाता यांची ४२० वी व स्वामी विवेकानंद यांची १५५ वी जयंती साजरी केलेबाबत.

  राजमाता जिजामाता यांची ४२० वी व स्वामी विवेकानंद  यांची १५५ वी जयंती जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे दि. १२/०१/२०१८ रोजी सकाळी ११ वाजता साजरी करणेत आली. त्या प्रसंगी मा. डॉ. हरिष जगताप, प्रकल्प संचालक (डीआरडीए) व मा. श्री. संजय… Continue reading

जिल्हा परिषद स्वनिधी योजना गावठी कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे या योजनेअंतर्गत कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणेसाठीचे दरपत्रक मिळणेबाबत.

जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षात  जिल्हा परिषद स्वनिधी योजना गावठी कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे या योजनेअंतर्गत या योजनेअंतर्गत असलेल्या निधीमधून गावाची निवड करुन निवडलेल्या गावांतील कुत्र्यांचे निर्बिजीकरण करुन  Antirebis vaccine  … Continue reading

लाळखुरकत रोगमुक्त प्रभाग निर्माण करणे या योजनेअंतर्गत 190 लि. क्षमतेचे रेफ्रिजरेटरचे दरपत्रकाबाबत.

  जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षात  लाळखुरकत रोगमुक्त प्रभाग निर्माण करणे या योजनेअंतर्गत असलेल्या निधीमधून  190 लि. क्षमतेचे रेफ्रिजरेटर खरेदी  करण्यात येणार आहेत. आपले कमीत कमी दराचे 190 लि.… Continue reading

लाळखुरकत रोगमुक्त प्रभाग निर्माण करणे या योजनेअंतर्गत डिस्पोजिबल निडल्स 18G ( Plastic mounted 18 x 1.5 inch) खरेदीसाठी दरपत्रकाबाबत.

  जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षात  लाळखुरकत रोगमुक्त प्रभाग निर्माण करणे या योजनेअंतर्गत असलेल्या निधीमधून  डिस्पोजिबल निडल्स 18G ( Plastic mounted 18 x 1.5 inch) खरेदी  करण्यात येणार आहेत.… Continue reading

लाळखुरकत रोगमुक्त प्रभाग निर्माण करणे या योजनेअंतर्गत युपीएस खरेदीसाठी दरपत्रक मिळणेबाबत.

  जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षात  लाळखुरकत रोगमुक्त प्रभाग निर्माण करणे या योजनेअंतर्गत असलेल्या निधीमधून   युपीएस वुईथ एव्हीआर 20 मिनिट बॅकअप खरेदी  करण्यात येणार आहेत. आपले कमीत कमी… Continue reading

 जिल्हा परिषद स्वनिधी अंतर्गत  विधवा परितक्त्या व दारीद्रय रेषेखालील महिलांना 20 तलंगा गट वाटप करणे या योजनेअंतर्गत तलंगा खरेदीसाठी दरपत्रके मिळणेबाबत.

जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षात  जिल्हा परिषद स्वनिधी विधवा परितक्त्या व दारीद्रय रेषेखालील महिलांना 20 तलंगा गट वाटप करणे  या योजनेअंतर्गत 12 आठवडयाच्या तलंगा खरेदी  करण्यात येणार आहेत. आपले… Continue reading

जिल्हा परिषद स्वनिधी मधील योजनेतून Pow.Vita AD3, E, B12 खरेदीस दरपत्रके मिळणेबाबत.

जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षात  जिल्हा परिषद स्वनिधी मधील योजनेअंतर्गत खालील स्पेसिफिकेशनचे Pow.Vita AD3, E, B12 (Feed supplement)  खरेदी करण्यात येणार आहेत.   Each 5 gms contain Vita A- 50000… Continue reading

जिल्हा परिषद स्वनिधी मधील योजनेतून Liq. Calcium & Vitamin Suppliment 1 lit packing खरेदीस दरपत्रके मिळणेबाबत.

जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षात  जिल्हा परिषद स्वनिधी मधील योजनेअंतर्गत खालील स्पेसिफिकेशनचे Liq. Calcium & Vitamin Suppliment 1 lit packing खरेदी करण्यात येणार आहेत. Calcium & Vitamin Suppliment 1 lit Each… Continue reading

जिल्हा परिषद स्वनिधी मधील योजनेतून Bol. Estrona pack of 10 bolus खरेदीस दरपत्रके मिळणेबाबत.

जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षात  जिल्हा परिषद स्वनिधी मधील योजनेअंतर्गत Bol. Estrona pack of 10 bolus खरेदी करण्यात येणार आहेत.आपले कमीत कमी दराचे Bol. Estrona pack of 10 bolus चे दरपत्रक… Continue reading
1 2 3 7
सॉफ्टवेअर्स
Calendar
< 2018 >
January 14
  • 14
    No events
अभ्यागत
visitors total