FaceBook Like

LATEST NEWS

NEWS

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शौमिका अमल महाडिक(वहिनी) यांनी हाती घेतलेल्या ‘ नमामि पंचगंगे’ उपक्रमाअंतर्गत नदी प्रदूषण मुक्ती कार्यक्रम शिरदवाड ता.शिरोळ येथे

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शौमिका अमल महाडिक(वहिनी) यांनी हाती घेतलेल्या ‘ नमामि पंचगंगे’ उपक्रमाअंतर्गत नदी प्रदूषण मुक्ती कार्यक्रम शिरदवाड ता.शिरोळ येथे नदी काठी श्रमदान मोहीम व वृक्षारोपण करण्यात आले.या उपक्रमात मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अमन मित्तलसो,जि.प.पक्षप्रतोद मा.श्री विजय भोजे, मा.उपमुख्य कार्यकारी… Continue reading

घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनअंतर्गत जिल्हा परिषद कोल्हापूर येथे नियोजन सभा

  घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनअंतर्गत जिल्हा परिषद कोल्हापूर येथे नियोजन सभा (या क्षेत्रामध्ये काम केलेल्या संस्था/व्यक्ती यांनी उपस्थित राहावे : अमन मित्तल, मु.का.अ, जिल्हा परिषद, कोल्हापूर) कोल्हापूर :  दि. 08.10.2018.   कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत पाणी व स्वच्छता विभागामार्फत… Continue reading

‘ स्वच्छता श्रमदानातून  गांधीजींना अभिवादन ‘2 ऑक्टोबर, गांधी जयंती निमित्त  कोल्हापूर जिल्हा परिषदेत स्वच्छता मोहिम

आज रोजी जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत महात्मा गांधीजींची 150 वी जयंती साजरी करण्यात आली.  उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिसर स्वच्छतेसाठी श्रमदान करून गांधीजींच्या स्मृतीस अभिवादन केले.दि. 15 सप्टेंबर, ते 2 ऑक्टोबर, 2018 या कालावधीमध्ये संपूर्ण देशामध्ये ‘þ֓”ûŸÖÖ… Continue reading

पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी श्रमदान मोहिम हातकणंगले मधील ग्रा.प. शिरोली येथे अध्यक्ष, जि. प. कोल्हापूर  यांचे श्रमदान

स्वच्छता ही सेवा’ व  नमामि पंचगंगे  उपक्रमांतर्गत पंचगंगा नदी प्रदूषण मुक्ती करीता करवीर, शिरोळ आणि हातकणंगले या तालुक्यातील  गावांमध्ये जनजागृती उपक्रम आणि श्रमदानाचे उपक्रम हाती घेतले आहेत. यापैकी आज रोजी हातकणंगले तालुक्यातील ग्राम पंचायत शिरोली पु. व… Continue reading

जिल्हा परिषदेच्या मालमत्तांचे ‘ऑडिट’

जिल्हा परिषदेच्या जिल्हाभर मालमत्ता आहेत. शाळेच्या इमारती, आरोग्य केंद्रे, पशुसंवर्धन दवाखाने, पाणी पुरवठा योजनांच्या इमारती व जागांचा समावेश आहे. पण नेमक्या किती मिळकती आहेत, एकूण जागा यासंबंधीची अधिकृत माहिती प्रशासनाकडे नाही. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने, जिल्हा परिषदेच्या मिळकती, मालमत्तांच्या माहिती संकलनास… Continue reading

स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेत ‘श्रमदानातून परिसर स्वच्छता मोहीम

स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेत ‘श्रमदानातून परिसर स्वच्छता मोहीम कोल्हापूर: 24.09.2018   महात्मा गांधीजींच्या 150 वी जयंती निमित्त  दि. 15 सप्टेंबर, ते 2 ऑक्टोबर, 2018 या कालावधीमध्ये स्वच्छता हि सेवा अभियान राबविले जात आहे. या… Continue reading

*श्रमदानाने साकारली कचऱ्याच्या ठिकाणी फुलबाग*

*श्रमदानाने साकारली कचऱ्याच्या ठिकाणी फुलबाग* *स्वच्छता ही सेवा* आणि *नमामी पंचगंगे उपक्रमा अंतर्गत पंचगंगा प्रदूषण मुक्ती* या कार्यक्रमा अंतर्गत मौजे शिरढोण ता.शिरोळ, जि. कोल्हापूर येथे दि 22/9/2018 रोजी श्रमदानाच्या माध्यमातून गावातील सार्वजनिक शौचालय जवळील जागा स्वच्छता करून तेथे फुलाच्या रोपांची… Continue reading

माझी शाळा समृद्ध शाळा आभियान

जिल्हा परिषद कोल्हापूर,शिक्षण विभाग अंतर्गत डॉ जे पी नाईक “माझी शाळा समृद्ध शाळा आभियान” अंतर्गत दिनांक 21 सप्टेंबर रोजी गगनबावडा तालूक्यामध्ये राजर्षि शाहू जन्मस्थळापासून ज्ञानज्योत घेऊन व शाहूना अभिवादन करून शाळा शाळात अभियान सूरू केले. त्या प्रसंगी मा आमदार सतेज… Continue reading

क्षयरोग मुक्त तालुका मोहिम ही  क्षयरोग मुक्त भारत च्या दिशेने आश्वसक पाऊल आहे – सौ. शौमिका महाडिक

क्षयरोग मुक्त तालुका मोहिमे चा पन्हाळा येथे शुभारंभ नॅशनल स्ट्रॅटेजिक प्लॅन २०१७-२०२५ नुसार आपण “क्षयरोग मुक्त भारत” च्या दिशेने वाटचाल करत आहोत. तसेच जागतिक आरोग्य संघटनेने  २०३५ पर्यंत भारत क्षयमुक्त करण्याचे धोरण आखले आहे. .… Continue reading
1 2 3 18
सॉफ्टवेअर्स
Calendar
< 2018 >
January
SMTuWThFS
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031   
अभ्यागत
73,607