FaceBook Like

LATEST NEWS

NEWS

स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण)-2018 अंतर्गत कोल्हापूर जिल्हयाचे सर्वेक्षण सुरू

केंद्र शासनाच्या वतीने दिनांक  13 जुलै, 2018 रोजी “स्वच्छता सर्व्हेक्षण ग्रामीण 2018” ची घोषणा करण्यात आली. हे सर्व्हेक्षण दिनांक 1 ते 31 ऑगस्ट 2018 पर्यंत होणार आहे. या सर्वेक्षणामध्ये उत्कृष्ठ ठरणा-या राज्यांना तसेच जिल्हयांना राष्ट्रीय स्तरावरुन दि. 2 ऑक्टोंबर… Continue reading

14 नोव्हेंबर 18 पासून जिल्हयात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला प्रारंभ

14 नोव्हेंबर 18 पासून जिल्हयात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला प्रारंभ   जगभर धोका निर्माण केलेल्या गोवर व रुबेला या प्राणघातक  रोगावर नियंत्रणासाठी  जिल्हयातील 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे.  या महत्वाकांक्षी मोहिमेचे… Continue reading

किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम

    जिल्हा परिषद कोल्हापूर येथे आज किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत जिल्हा स्तरीय प्रशिक्षणाचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला. वैयक्तिक स्वच्छतेमधील अतिशय महत्वाचा मानला जाणार विषय हा शालेय मुलींपर्यंत पोहचविणे तसेच या विषयाबाबत शास्त्रशुध्द माहिती मुलींना मिळावी. त्यांचे आरोग्य… Continue reading

दिनांक  01/08/2018 इ.रोजी  लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती  जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे दि. 01/08/2018 रोजी सकाळी 11 वाजता साजरी करणेत आली. त्या प्रसंगी श्री.मदन  आनंदराव जाधव, अधीक्षक (माध्यमिक शिक्षण विभाग) व श्रीम. जयश्री संजय जाधव विस्तार अधिकारी (शिक्षण) (शिक्षण प्राथमिक विभाग)… Continue reading

स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण)-2018 जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रम संपन्न

कोल्हापूर: 31.07.2018   केंद्र शासनाच्या वतीने दिनांक  13 जुलै, 2018 रोजी “स्वच्छता सर्व्हेक्षण ग्रामीण 2018” ची घोषणा करण्यात आली. हे सर्व्हेक्षण दिनांक 1 ते 31 ऑगस्ट 2018 पर्यंत होणार आहे. या सर्वेक्षणामध्ये उत्कृष्ठ ठरणा-या राज्यांना तसेच जिल्हयांना राष्ट्रीय स्तरावरुन… Continue reading

दिनांक  23/07/2018 इ.रोजी  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरीबाबत.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती  जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे दि. 23/07/2018 रोजी सकाळी 11 वाजता साजरी करणेत आली. त्या प्रसंगी श्री.मधुकर पोवार,वरिष्ठ सहाय्यक (साप्रवि), श्री.विजय मगदुम,वरिष्ठ सहाय्यक (अतिमुकाअ स्वीय.सहा.) व श्रीम. सुरेखा खटावकर,कनिष्ठ सहाय्यक  (शिक्षण विभाग प्राथमिक)… Continue reading

RTE २५ % विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया 2018-19 अंतर्गत तिस-या प्रवेश फेरीसअंतिम मुदत वाढ

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये (वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देणेसाठी जागा राखून ठेवण्याची रीत) नियम 2012 प्रमाणे अल्पसंख्यांक शाळा वगळता, राज्यातील सर्व विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यता तत्त्वावरील… Continue reading

दिव्यांग उन्नती अभियान कार्यशाळा दि.30.6.18

दिव्यांग उन्नती अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळा बाबत. दि. 26 जून 2018 इ. रोजी राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत “ दिव्यांग उन्नती अभियान “ ही नाविन्यपूर्ण योजना सुरु करण्यात आली. सदर योजनेची जिल्हास्तरीय कार्यशाळा आज… Continue reading
1 2 3 17
सॉफ्टवेअर्स
Calendar
< 2017 >
February
SMTuWThFS
   1234
567891011
12131415161718
1920
  • All day
    2017.02.20

    Happy Birthday Sir….

    From ZIllha Parishad  kolhapur

2122232425
262728    
अभ्यागत
36,728