FaceBook Like

LATEST NEWS

NEWS

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळा मध्ये वर्षभरात इंग्रजी व खासगी शाळांमधून १६८८ विद्यार्थीची वापसी

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळा मध्ये वर्षभरात इंग्रजी व खासगी शाळांमधून १६८८ विद्यार्थीची  वापसी 

अति विशेष मिशन इंद्रधन्‌ुष्य मोहिम

केंद्रशासनाने  ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत माहे एप्रिल 2018 मध्ये राज्यातील 23 जिल्हयातील 192 गांवात    अति विशेष मिशन इंद्रधन्‌ुष्य मोहिम  कार्यक्रम हाती घेतला आहे. या मोहिमे अंतर्गत लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचा… Continue reading

मा.श्री. अजित भोसले, एअर मार्शल (निवृत्त), सदस्य युपीएसी न्यू दिल्ली यांची राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशालेस भेट.

जिल्हा परिषद, कोल्हापूर अंतर्गत एक नाविन्यपूर्ण योजना म्हणून जून 2014 पासून  चालविल्या जाणा-या  राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला, शिंगणापूर या प्रशालेस मा. श्री. अजित भोसले, एअर मार्शल (निवृत्त), तथा सदस्य युपीएसी, न्यू दिल्ली यांनी आज… Continue reading

कोल्हापूर जिल्हयात मातामृत्यू व बालमृत्यू प्रमाणात घट

जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत जिल्हयातील माता व बाल मृत्यू प्रमाणे कमी करणेसाठी डॉ.कुणाल खेमनार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयामध्ये विविध उपाययोजना द्वारे माता व बाल मृत्यू प्रमाणा कमी करणेत यशस्वी वाटचाल. दिनांक 17/04/2018 रोजी समिती सभागृह… Continue reading

महात्मा बसवेश्वर यांची  जयंती जिल्हा परिषदेमध्ये साजरी केले बाबत.

महात्मा बसवेश्वर यांची जयंती दिनांक 18 एप्रिल  2018 इ.रोजी   जिल्हा परिषदमध्ये  सकाळी 11.00 वाजता साजरी करणेत आली. याप्रसंगी सौ.  वर्षा परिट,लेखा व वित्त अधिकारी     (शिक्षण विभाग ) व श्री.सुधाकर कांबळे, कनिष्ठ… Continue reading

शिक्षण विभाग (प्राथ.), जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्हा परिषद प्रज्ञाशोध निकाल परीक्षा जाहिर सन 2017-18

  जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत जि.प.स्वनिधीमधून प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन केले होते. या परीक्षेमध्ये राधानगरी तालुक्याने वर्चस्व संपादन करुन जिल्हा यादीमध्ये प्रथम स्थान मिळविलेले आहे. मराठी माध्यमामध्ये राधानगरीची विद्यार्थिनी कु.प्रतिक्षा यादव इ.7 वी मध्ये प्रथम तर भुदरगडचा विद्यार्थी कु.शिवतेज खोपडे इ.4… Continue reading

RTE अंतर्गत २५ % विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2018-19 – दुसरी फेरी

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये (वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देणेसाठी जागा राखून ठेवण्याची रीत) नियम 2012 प्रमाणे अल्पसंख्यांक शाळा वगळता, राज्यातील सर्व विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यता तत्त्वावरील प्राथमिक शाळांना… Continue reading

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांची 127 वी जयंती साजरी.

कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांची 127 वी जयंती दिनांक 14/04/2018 इ.रोजी सकाळी 11.00 वाजता संपन्न झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन श्री.महावीर सोळांकुरे, सहा.लेखा अधिकारी (वित्त विभाग) व सौ. प्रतिमा पाटील,कनिष्ठ सहाय्यक (ग्रापापु विभाग)  यांच्या हस्ते… Continue reading

आयुष्यमान भारत योजने अंतर्गत नागरिकांना सुरक्षा कवच

केद्र सरकारच्या महात्वकांक्षी योजना आयुष्यमान भारत  या योजने अंतर्गत  राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. त्या अंतर्गत आयुष्यमान भारत दिवस व ग्रामीण लाभार्थी पडताळणी , अतिरिक्त माहिती संकलन  मोहिम  15 एप्रिल 2018 ते 21 मे… Continue reading
1 2 3 13
सॉफ्टवेअर्स
Calendar
< 2018 >
April
SMTuWThFS
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930     
अभ्यागत
visitors total