FaceBook Like

बातम्या व घडामोडी

बातम्या व घडामोडी

मा अध्यक्षसो जि प यांचेकडून प्राप्त वृत्त प्रसिद्ध करणेबाबत

सर्वांना नमस्कार मी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये दि. 21/03/2017 रोजी अध्यक्ष पदाचा कार्यभार स्विकारला त्याच दिवशी स्त्री भ्रूण हत्येविषयी परखड मत मांडलेले होते. स्त्री भ्रूण हत्येची मला अत्यंत चीड असून याबाबत मी कठोर कारवाई करणार आहे.म्हैशाळ जि.सांगली येथील घटनेपाठोपाठच नाशिक येथील… Continue reading

शाळासिध्दी गुणवत्तेची गुरूकिल्ली शाळासिध्दीत कोल्हापूर राज्यात अव्वल

   शाळासिध्दी गुणवत्तेची गुरूकिल्ली शाळासिध्दीत कोल्हापूर राज्यात अव्वल   राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठ (NUEPA) दिल्ली, तसेच मनुष्यबळ विकास मंत्रालय दिल्ली यांच्या नेतृत्वाखाली शालेय गुणवत्ता सुधारणेसाठी शाळासिध्दी तथा शाळा मानके व मूल्यांकनाचा राष्ट्रीय कार्यक्रम निर्माण केला आहे.या अनुषंगाने… Continue reading

जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी भुदरगड येथे रोटरी मार्फत कार्यशाळेचे आयोजन

जिल्हा परिषद, कोल्हापूर  व  रोटरी क्लब ऑफ सनराईज ,कोल्हापूर  यांच्या संयुक्त विदयमाने  “रचनावाद- एक नवी दिशा“ या कार्यशाळेचे आयोजन ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, मौनी विदयापीठ, गारगोटी, ता.भुदरगड येथे दि.27/03/2017 इ.रोजी करणेत आले होते. या कार्यशाळेच्या  … Continue reading

सर्व शिक्षा अभियान, शिक्षण विभाग (प्राथ.), जिल्हा परिषद कोल्हापूर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, गगनबावडा, ता.गगनबावडा कडील रिक्त पदाची भरती

जाहिरात     सर्व शिक्षा अभियान, शिक्षण विभाग (प्राथ.), जिल्हा परिषद कोल्हापूर   कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, गगनबावडा, ता.गगनबावडा कडील रिक्त  पदाची भरती कोल्हापूर जिल्हयातील गगनबावडा गटामध्ये महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचेमार्फत नवोदय विदयालयाचे धर्तीवर कस्तुरबा गांधी बालिका… Continue reading

आर.टी.ई. अंतर्गत 25 टक्के विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया – दुसरी फेरी

   आर.टी.ई. अंतर्गत 25 टक्के विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया – दुसरी फेरी   बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये (वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देणेसाठी जागा राखून ठेवण्याची रीत) नियम 2012… Continue reading

जिल्हा परिषद कोल्हापूर येथे पहारेकरी करिता ई निविदा

जिल्हा परिषद कोल्हापूर बांधकाम विभाग    जाहिर संक्षिप्त ई-निविदा सूचना क्र.  95    सन 2016-17   कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील  मुख्य प्रशासकीय इमारत (3), कागलकर हाऊस (3), मा.अध्यक्ष निवासस्थान (3), मा. उपाध्यक्ष व विषय समिती सभापती… Continue reading

जिल्हा परिषद, कोल्हापूर मार्फत जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांना दिला जाणारा राजर्षि छत्रपती शाहू पुरस्कार वितरण समारंभ सोहळा संपन्न

जिल्हा परिषद, कोल्हापूर मार्फत जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांना दिला जाणारा राजर्षि छत्रपती शाहू पुरस्कार वितरण समारंभ सोहळा संपन्न राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा आदर्श समोर ठेवून ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासासाठी व गोरगरिब यांच्या उन्नतीसाठी जिल्हा परिषद… Continue reading

जिल्ह्यातील शाळा अन्य राज्यांनी पाहाव्यात : केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय सचिव अनिल स्वरूप

कोल्हापूर : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा समाधानकारक असून, शाळांनी अनेक चांगले उपक्रम राबविले आहेत. इतर राज्यांतील शिक्षक, अधिकारी व मान्यवरांनी या शाळा पाहाव्यात, असे चांगले उपक्रम शाळा-शाळांमधून राबविले जात असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरूप यांनी… Continue reading
Search
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Search in posts
Search in pages
सॉफ्टवेअर्स
Calendar
< 2018 >
November
SMTuWThFS
    123
4567
 • All day
  2018.11.07

  दीपावलीच्या  हार्दिक शुभेच्या!!!!….

8
 • All day
  2018.11.08

  दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा!!!….

910
11121314151617
181920
 • All day
  2018.11.20

  ईद -ए-मिलादच्या शुभेच्छा!!!!!!….

212223
 • All day
  2018.11.23

  गुरुनानक जयंतीच्या शुभेच्या!!!….

24
252627282930 
अभ्यागत
230,797