FaceBook Like

बातम्या व घडामोडी

बातम्या व घडामोडी

महाराष्ट्र विकास सेवा गट ब मध्ये पदोन्नतीसाठी पात्र वर्ग ३ मधील विभागीय स्तरावरील दि ०१/०१/२०१६ व दि ०१/०१/२०१७ ची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी

महाराष्ट्र विकास सेवा गट ब मध्ये पदोन्नतीसाठी पात्र वर्ग ३ मधील विभागीय स्तरावरील दि ०१/०१/२०१६ व दि ०१/०१/२०१७ ची  तात्पुरती सेवा जेष्ठता यादी

महिलांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन

कोल्हापूर जिल्हा परिषद, महादेवराव महाडिक फौंडेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र कणेरी, ग्रामपंचायत मोरेवाडी, रंगनाथ हॉस्पीटल, तसेच देवराई संस्था यांचे संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आरोग्य शिबीर ग्राम पंचायत मोरेवाडी येथे आयोजित करणेत आले होते. महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबीराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे… Continue reading

जिल्हा परिषदेत आंतरराष्ट्रीय योगदिवस साजरा

21 जून हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. तसेच, गेली 3 वर्षे हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणूनही साजरा केला जात आहे. त्याप्रमाणे तो जिल्हा परिषदेमध्ये साजरा करणेत आला. आंतरराष्ट्रीय योग दिनाप्रसंगी  … Continue reading

साफसफाई निविदा

जिल्हा परिषद कोल्हापूर बांधकाम विभाग  जाहिर ई-निवीदा  सुचना क्रं.22 सन 2017 – 18   कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील  मुख्य प्रशासकीय इमारत, कागलकर हाऊस , मा.अध्यक्ष निवासस्थान , मा. उपाध्यक्ष व विषय समिती सभापती निवासस्थान , येथिल साफ सफाई… Continue reading

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये  शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत प्राथमिक शिक्षणाचा हक्क प्रदान झालेला आहे. या अनुषंगाने ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांची नियमित शाळेत १०० % पटनोंदणी होणेकरिता तसेच एकही बालक शिक्षणापासून… Continue reading

अंगणवाडी येथे नवीन मुलाचे शाळेत स्वागत कार्यक्रमाचे आयोजन

एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प कार्यालय  कोल्हापूर    ( ग्रामिण) कडील मुडशिंगी -2 बीट मधिल मौ.वसगडे गावातील एकुण 5 अंगणवाडी मध्ये दि. 15/6/2017 राजी नविन येणा-या मुला, मुलींचे  गुलाबाचे फुल व खाऊ  देवुन स्वागत करणेत… Continue reading

शालेय विद्यार्थ्यांच्या शीघ्र निदानासाठी कार्यशाळेचे आयोजन

सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत दरवर्षी ० ते १८ वयोगटातील बालकांची शालेय आरोग्य तपासणी करणेत येते.    शालेय आरोग्य तपासणीमध्ये शाळास्तरावर उपचार होवू न शकलेल्या बालकांना तालुकास्तरावरील ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी तसेच त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक यांचेकडे… Continue reading

दि. १५ जून २०१७ रोजी प्राथमिक शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाची अंमलबजावणी

बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत प्राथमिक शिक्षणाचा हक्क प्रदान झालेला आहे. या अनुषंगाने ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांची १०० % पटनोंदणी होणेकरिता शाळेच्या प्रथमदिवशी ‘शाळा प्रवेशेात्सव कार्यक्रम’ राबविणेत… Continue reading
सॉफ्टवेअर्स
Calendar
< 2018 >
April
SMTuWThFS
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930     
अभ्यागत
visitors total