FaceBook Like

बातम्या व घडामोडी

बातम्या व घडामोडी

विभागीय कार्यशाळेत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कामाची प्रशंसा – विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी

  मा.श्री.चंद्रकांत दळवी, विभागीय आयुक्त, पूणे विभाग,पूणे यांनी झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल उपक्रम राबविणेसाठी विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पूणे व सोलापूर या पाचही जिल्हा परिषदेमधील सर्व विभागात व सर्व पंचायत समिती मधील सर्व कार्यालयात यशस्वीपणे राबविणेसाठी शनिवार दिनांक -15… Continue reading

दिव्यांग बालकांसाठी मोफत साहित्य साधने वाटप व शिष्यवृत्ती गुणत्ताधारक विद्यार्थी सत्कार समारंभ

केंद्रशासनाच्यासर्वशिक्षाअभियानकार्यक्रमांतर्गतसमावेशितशिक्षणउपक्रमांतर्गतदिव्यांगविद्यार्थ्यांनाअनेकसुविधामोफतपुरविणेतयेतात.विशेषगरजाधिष्ठीतअसणायामतिमंद,बहुविकलांग,सेरेब्रलपाल्सी,अस्थिव्यंग,कर्णबधिरवअंधअसलेल्याविद्यार्थ्यांनासुलभपणेवर्गातबसतायेईल,शालेयपरिसरातवदैनंदिनपरिसरातकार्यकृतीकरणेकरीता,अध्ययनप्रकीयासुलभहोईलअशीआवश्यकसाहित्यसाधनेविद्यार्थ्यानासर्वशिक्षाअभियानअंतर्गतपुरविणेतयेतात. सन2016-17मध्येकेाल्हापूरजिल्हयातीलप्रवर्गनिहायदिव्यांगविद्यार्थ्यांचीमोजमापशिबीरामधूनअलिम्कोतज्ञांमार्फततपासणीकरुनविशेषगरजाअसणा-या(दिव्यांग)561विद्यार्थ्यांना738साहित्यसाधनेनिश्चितकरणेतआलेलीआहेत. या साहित्यच्या वितरणाचा शुभारंभगुरूवारदिनांक 06 जुलै 2017 रोजीदुपारी 1.00 वाजताराजर्षिशाहूछत्रपतीसभागृहजिल्हापरिषद, कोल्हापूर येथे करणेत आले. तसेच शिष्यवृत्ती परिक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत आलेल्या जिल्हायतील 56 विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा यथोचित  सत्कार करणेत आला. या संयुक्त कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू… Continue reading

बाल न्याय अभियान कार्यशाळा बाबत

मुलांची काळजी व संरक्षण यासाठीच्या बाल न्याय अधिनियमासंदर्भात शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद कोल्हापूर व स्वाभिमानी बाल हक्क अभियान यांचेवतीने दि.०५/०७/२०१७ रोजी जुने सभागृह जिल्हा परिषद कोल्हापूर येथे विशेष कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये मुलांचे हक्क आणि अधिकार या विषयी… Continue reading

गरोदर माता, तिव्र – मध्यम कुपोषीत बालके व विकलांग रुग्ण यांच्याकडे पुरपरिस्थीतीत विशेष लक्ष देणार, तसेच आवश्यकता भासल्यास स्थलांतर करणार व साथरोग नियंत्रणासाठी कोल्हापूर जिल्हयातील आपत्कालीन यंत्रणा सज्ज नागरिकांनी लाभ घ्यावा. – सौ. शौमिका महाडीक, अध्यक्षा, जि.प.कोल्हापूर

उपरोक्त विषयास अनुसरुन कोल्हापूर जिल्हयामध्ये पुरपरिस्थीती करीता आपत्कालीन व्यवस्थापन पुढीलप्रमाणे करणेत आले आहे. जिल्हास्तरावर डॉ कुणाल खेमनार, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली आपत्कालीन कक्ष सुरु ठेवणेत आलेला असुन त्यामध्ये डॉ प्रकाश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ यु जी कुभांर, अति.जिल्हा… Continue reading

कृषि विभाग जिल्हा परिषद कोल्हापूरद्वारे कृषि दिनानिमित्त्य  वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झालेबाबत

मा. कै. वसंतराव नाईक जयंतीनिमित्त्य  कृषि विभाग जिल्हा परिषद कोल्हापूरमार्फत आज कृषि दिन संपन्न झाला. सदर कार्यक्रमानिमित्त्य मा. जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. सर्जेराव ज्ञानदेव पाटील यांच्या शुभ हस्ते  मा. कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करणेत आले. तसेच… Continue reading

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद कोल्हापूर येथे कंत्राटी पद्धतीने गट समन्वयक पदाची भरती

 जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा  परिषद कोल्हापूर येथे कंत्राटी पद्धतीने गट समन्वयक  पदाची भरती  Share this...FacebookGoogle+TwitterLinkedin

जिल्हा परिषदेत तथागत बुद्ध व विपश्यना या विषयावर श्री इंद्रजित देशमुख यांचे व्याख्यान

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या  डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचनालयाच्या वतीने अधिकारी व कर्मचारी यांचेमध्ये वाचन संस्कृतीचा विकास व्हावा यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. या उपक्रमांतर्गत दरमहा अखेर व्याख्यानाचे आयोंजन करणेत येते. दि. 30-6-2017 इ. रोजी सायं. 4-30 वाजता राजर्षि शाहू… Continue reading

राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंती (सामाजिक न्याय दिन ) व आंतरराष्ट्रीय आमली पदार्थ सेवन विरोधी दिन जि प मध्ये साजरा

कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत राजर्षि शाहू महाराज यांची 143 वी जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करणेत आली. याच बरोबर आंतरराष्ट्रीय आमली  पदार्थ सेवन विरोधी दिन साजरा करणेत आला. या कार्यक्रमानिमित्त्य जिल्हा परिषदेच्या वतीने डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम व्याख्यानमाले अंतर्गत… Continue reading
सॉफ्टवेअर्स
Calendar
< 2018 >
August
SMTuWThFS
   1234
567891011
12131415
  • All day
    2018.08.15

    स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • All day
    2018.08.15

    श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात.

1617
  • All day
    2018.08.17

    पारशी दिनाच्या शुभेच्छा!!!!!!…..

18
19202122
  • All day
    2018.08.22

    बकरी ईदच्या शुभेच्या!!!!!……

232425
26
  • All day
    2018.08.26

    भारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये ‘रक्षाबंधन’ हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. देशभरात ह्या सणाची वेगवेगळ्या नावाने ओळख आहे. उत्तर भारतात ‘कजरी-पौर्णिमा’, पश्चिम भारतातात ‘नारळी पौर्णिमा’ या नावाने तो साजरा केला जातो.

2728293031 
अभ्यागत
40,622