बातम्या व घडामोडी

बातम्या व घडामोडी

स्वच्छ व पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासन सज्ज (उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषदेसोबत महसूल विभाग ही सहभागी होणार )

स्वच्छ व पर्यावरणपुरक गणेशोत्सव -2017 साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय,कोल्हापूर येथे नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी मा.श्री.अविनाश सुभेदार,जिल्हाधिकारी,कोल्हापूर ,मा.डॉ.कुणाल खेमनार,मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.कोल्हापूर उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हयामध्ये वर्ष 2015-16 पासून पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्याचा उपक्रम सुरू झाला.या उपक्रमाचे… Continue reading

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा व इतर कार्यक्रमासाठी चहा नाश्ता व जेवणाचे दर निश्चित करणेसाठी दरपत्रक प्रसिद्धी करणेबाबत

महाराष्ट्र राज्य  ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत प्रशिक्षण  कार्यशाळा व इतर कार्यक्रमासाठी चहा नाश्ता व जेवणाचे दर निश्चित करणेसाठी दरपत्रक प्रसिद्धी  करणेबाबत 

महिलांसाठी आरोग्य शिबीर

कोल्हापूर जिल्हा परिषद, महादेवराव महाडिक फौंडेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र कणेरी, ग्रामपंचायत मोरेवाडी, रंगनाथ हॉस्पीटल, तसेच देवराई संस्था यांचे संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आरोग्य शिबीर ग्राम पंचायत मोरेवाडी येथे आयोजित करणेत आले होते. महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबीराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे… Continue reading

पंचगंगा प्रदूषण व सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन संबधी जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे मा. अध्यक्ष जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली बैठक.

दि.10/8/2017 रोजी पंचगंगा प्रदूषण व सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन संबधी जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे मा. अध्यक्ष जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदरच्या सभेस मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी,(पा.व स्व.) जिल्हा परिषद, कोल्हापूर सर्व… Continue reading

जि.प. चा स्तुत्य असा ‘‘ पसायदान उपक्रम ’’

शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता ही त्रिसुत्री समाज विकासासाठी अत्यंत मुलभुत असुन त्याची पुर्तता करणेसाठी जि.प. च्या प्रयत्नांना आपल्या मदतीचे पाठबळ द्यावे आणि समाजऋणातून मुक्त होणेची संधी साधावी असे भावनिक आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शौमिका महाडीक यांनी CSR च्या बैठकीच्या… Continue reading

शाळा निर्लेखन जाहिर लिलावाबाबत

  संक्षिप्त माहिती शाळा निर्लेखन जाहिर लिलावाबाबत             प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत खालील नमूद केलेल्या तालुकयामधील शाळा निर्लेखन करावयाच्या आहेत. संबधित लिलाव नोटीस व लिलावापासूनची सर्व कार्यवाही तालुकास्तरावरून होणार आहे.… Continue reading

शाळा निर्लेखन जाहिर लिलावाबाबत

  संक्षिप्त माहिती शाळा निर्लेखन जाहिर लिलावाबाबत             प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत खालील नमूद केलेल्या तालुकयामधील शाळा निर्लेखन करावयाच्या आहेत. संबधित लिलाव नोटीस व लिलावापासूनची सर्व कार्यवाही तालुकास्तरावरून होणार आहे.… Continue reading

राजर्षि छत्रपति शाहू पुरस्कार वितरण समारंभ- दि.16 जुलै 2017

कोल्हापूर जिल्हा आणि छ.शाहू महाराज यांचे नाते अत्यंत दृढ आहे.  छ.शाहू महाराजांनी आपल्या अल्प कारकीर्दीत जे अलौकिक कार्य केले, ते सर्वांनाच सतत प्रेरणा देत राहिले आहे.  त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेसाठी विविध योजना… Continue reading
1 2 3 8
बातम्या व घडामोडी
सॉफ्टवेअर्स
Calendar
< 2016 >
November
SMTuWThFS
  12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930   
अभ्यागत
visitors total