सौ. शौमिका महाडिक

अध्यक्षा

 

डॉ. कुणाल खेमनार

 मुख्य कार्यकारी अधिकारी (भा.प्र.से.)

 

श्री. सर्जेराव पाटील

उपाध्यक्ष

 

 

Digital Panchayat Samities and Villages


डिजिटल इंडिया अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्रामपंचायतींचा विकास होण्यासाठी आम्ही ‘डिजिटल ग्राम’ संकल्पना राबवली आहे. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करताना तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींची माहिती, विविध योजना यांची माहिती मिळेल.संकेतस्थळामधील योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत लाभ घेतला जाईल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो.

बातम्या व घडामोडी
सॉफ्टवेअर्स
Calendar
< 2017 >
June
SMTuWThFS
    1
  • All day
    2017.06.01

    हिंदुस्थानात इ.स. १८५७च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरूद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या

  • 16:50
    2017.06.01

    Happy Birthday Sir….

    From Zilla Parishad Kolhapur

23
45
  • All day
    2017.06.05

    दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा  करण्यामागचा मुख्य हेतू आहे.

678
  • All day
    2017.06.08

    वट पौर्णिमेच्या शुभेच्या

910
11121314151617
  • All day
    2017.06.17

    Happy Birthday Sir….

    From Zilla Parishad Kolhapur

18192021222324
2526
  • All day
    2017.06.26

    राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली.

  • All day
    2017.06.26

    ईद उल-फ़ित्र या ईद उल-फितर (अरबी: عيد الفطر) मुस्लमान रमज़ान उल-मुबारक के महीने के बाद एक मज़हबी ख़ुशी का तहवार मनाते हैं जिसे ईद उल-फ़ित्र कहा जाता है।

27282930 
अभ्यागत
visitors total