यशवंत पुरस्कार योजना

 

यशवंत पुरस्कार योजना

जिल्हा परिषद, स्वनिधीतून सन 2004-05 या आर्थिक वर्षापासून यशवंत सरपंच पुरस्कार योजना सुरू केलेली आहे. सदर योजनेमध्ये उत्कृष्ठ ग्रामपंचायत व सरपंच यांना पुरस्काराने सन्मानित केले जाते. जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातून प्रस्ताव मागणी केले जातात.  प्रत्येक तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या ग्रामपंचायतीस  रक्कम रूपये 25,000/-  व व्दितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या ग्रामपंचायतीस 15,000/- व प्रथम क्रमांकाच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच यांना वैयक्तिक बक्षीस रक्कम रूपये 1,000/- व पदक या स्वरूपात पुरस्कार  देऊन गौरवण्यात येते. तसेच जिल्हयातील सर्व तालुक्यातून आलेल्या प्रस्तावापैकी  अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या दोन ग्रामपंचायतींची निवड जिल्हा पुरस्कारासाठी निवड करणेत येते. अतिउत्कृष्ट निवड केलेल्या ग्रामपंचायतीपैकी प्रथम क्रमांकाच्या ग्रामपंचायतीस  रक्कम रूपये 50,000/- व व्दितीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतीस रक्कम रूपये 30,000/- रोख स्वरूपात  पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.

 आदर्श ग्रामसेवक पुरस्कार

    महाराष्ट्र शासन, ग्राम विकास व जलसंधारण विभागाकडील शासन निर्णय क्र.वैप्रोब.1096/प्र.क्र.3202/49, दि. 10 नोव्हेंबर 1998 अन्वये ग्रामीण  भागात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करून ग्रामीण भागातील सर्व सामान्य  जनतेचे राहणीमान उंचावण्यास व अडचणी सोडविण्यास सर्वाेतोपरी सहाय्य ठरणाऱ्या ग्रामसेवकाची आदर्श ग्रामसेवक म्हणून  प्रत्येक गटाकडून एक सर्वाेत्कृष्ट ग्रामसेवक / ग्राम विकास अधिकारी  निवड जिल्हा परिषद स्तरावर करून त्यांचा  मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. यांचे स्वाक्षरीने प्रशस्ती पत्रक  व सन्मान पदक  या स्वरूपात पुरस्कार देऊन सत्कार करणेत येतो.

  1. यशवंत सरपंच पुरस्कार तालुका स्तर प्रथम क्रमांक सन 2016-17
अ.क्र. सरपंच नाव
1. सौ. कल्याणी अनिल सरदेसाई, सरपंच, ग्रामपंचायत  लाटगाव, ता. आजरा,
2. श्री. श्रावण विलास भारमल, सरपंच, ग्रामपंचायत  डेळे-चिवाळे, ता. भुदरगड
3. श्री. धोंडीबा दत्तू घोळसे, सरपंच, ग्रामपंचायत  अलबादेवी, ता. चंदगड
4. श्री.कृष्णात बाळू पाटील, सरपंच, ग्रामपंचायत  वेसर्डे, ता. गगनबावडा
5. ॲड. श्री. दिग्वीजयसिंह किसनराव कुराडे, सरपंच, ग्रामपंचायत ऐनापूर, ता. गडहिंग्लज
6. सौ. बिसमिल्ला सलिम महात, सरपंच, ग्रामपंचायत  शिरोली पुलाची, ता. हातकणंगले
7. श्री. दत्तात्रय गंंडू चव्हाण, सरपंच, ग्रामपंचायत  तमनाकवाडा, ता. कागल
8. श्री. विजय उर्फ सरदार राजाराम पाटील  सरपंच, ग्रामपंचायत  कुडित्रे, ता. करवीर
9. सौ. सरिता सुभाष पाटील सरपंच, ग्रामपंचायत  कळे / खेरीवडे, ता. पन्हाळा
10. सौ. सविता अशोक चौगले सरपंच, ग्रामपंचायत  माजगांव, ता. राधानगरी
11. श्री. नानासो लक्ष्मण कांबळे सरपंच, ग्रामपंचायत  कोंडीग्रे, ता. शिरोळ
12. श्री. विष्णू रंगराव यादव  सरपंच, ग्रामपंचायत  बांबवडे, ता. शाहुवाडी

 

यशवंत ü ग्रामपंचायत पुरस्कार सन 2016-17   तालुकास्तर

अ.क्र. ग्रामपंचायतीचे नाव
1. ग्रामपंचायत लाटगांव, ता. आजरा तालुकास्तर प्रथम क्रमांक
2. ग्रामपंचायत पेद्रेवाडी, ता. आजरा तालुकास्तर व्दितीय क्रमांक
3. ग्रामपंचायत वेसर्डे ता. गगनबावडा तालुकास्तर प्रथम क्रमांक
4. ग्रामपंचायत असळज, ता. गगनबावडा तालुकास्तर व्दितीय क्रमांक
5. ग्रामपंचायत डेळे-चिवाळे, ता. भुदरगड तालुकास्तर प्रथम क्रमांक
6. ग्रामपंचायत नवले, ता. भुदरगड तालुकास्तर व्दितीय क्रमांक
7.  ग्रामपंचायत ऐनापूर ता. गडहिंग्लज तालुकास्तर प्रथम क्रमांक
8. ग्रामपंचायत करंबळी, ता. गडहिंग्लज तालुकास्तर व्दितीय क्रमांक
9. ग्रामपंचायत अलबादेवी ता. चंदगड तालुकास्तर प्रथम क्रमांक
10. ग्रामपंचायत इब्राहिमपूर ता. चंदगड तालुकास्तर व्दितीय क्रमांक
11. ग्रामपंचायत शिरोली पुलाची, ता. हातकणंगले तालुकास्तर प्रथम क्रमांक
12. ग्रामपंचायत किणी, ता. हातकणंगले तालुकास्तर व्दितीय क्रमांक
13. ग्रामपंचायत, कुडीत्रे,  ता. करवीर तालुकास्तर प्रथम क्रमांक
14. ग्रामपंचायत दोनवडे, ता. करवीर तालुकास्तर व्दितीय क्रमांक
15. ग्रामपंचायत तमनाकवाडा ता. कागल तालुकास्तर प्रथम क्रमांक
16. ग्रामपंचायत बाळेघोल, ता. कागल तालुकास्तर व्दितीय क्रमांक
17. ग्रामपंचायत कळे/खेरीवडे ता. पन्हाळा तालुकास्तर प्रथम क्रमांक
18.  ग्रामपंचायत कुशिरे तर्फ ठाणे, ता. पन्हाळा तालुकास्तर व्दितीय क्रमांक
19.  ग्रामपंचायत माजगांव ता. राधानगरी तालुकास्तर प्रथम क्रमांक
20.  ग्रामपंचायत शेळेवाडी, ता. राधानगरी तालुकास्तर व्दितीय क्रमांक
21. ग्रामपंचायत मौजे कोंडीग्रे ता. शिरोळ तालुकास्तर प्रथम क्रमांक
22. ग्रामपंचायत हसूर, ता. शिरोळ तालुकास्तर व्दितीय क्रमांक
23.  ग्रामपंचायत बांबवडे, ता. शाहुवाडी तालुकास्तर प्रथम क्रमांक

यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार सन 2016-17 जिल्हास्तर

अ.क्र. ग्रामपंचायतीचे नाव
1.  ग्रामपंचायत शिरोली पुलाची ता. हातकणंगले जिल्हास्तर प्रथम
2. ग्रामपंचायत लाटगांव ता. आजरा जिल्हास्तर व्दितीय

 

यशवंत सरपंच पुरस्कार सन 2017-18 साठी तालुकास्तर प्रथम यादी

अ.क्र. सरपंच नाव
1. सौ. हर्षदा राजाराम खोराटे,  ग्रामपंचायत उत्तूर, ता. आजरा
2. सौ. सरीता श्रावण तेजम, ग्रामपंचायत पाळयाचाहुडा, ता. भुदरगड
3. श्री. रविद्र नामदेव बांदिवडेकर,   ग्रामपंचायत  नागनवाडी, ता. चंदगड
4. श्री. युवराज सखाराम पाटील   ग्रामपंचायत   असंडोली, ता. गगनबावडा
5. श्री. अरविद शंकर दावणे  ग्रामपंचायत  हेब्बाळ-जद्याळ, ता. गडहिंग्लज
6. श्री. खाना आप्पाजी अवघडे  ग्रामपंचायत  पट्टणकोडोली, ता. हातकणंगले
7. सौ. नंदिनीदेवी नंदकुमार घोरपडे  ग्रामपंचायत  खडकेवाडा, ता. कागल
8. श्री. राजेंद्र सदाशिव कारंडे  ग्रामपंचायत  बेले, ता. करवीर
9. श्री. भाऊसो वसंत चौगुले  ग्रामपंचायत  पोर्ले तर्फ ठाणे, ता. पन्हाळा
10. सौ. भारती विजयसिंह डोंगळे  ग्रामपंचायत  घोटवडे, ता. राधानगरी
11. श्री.बाबासो आप्पासो पुजारी,  ग्रामपंचायत  घोसरवाड, ता. शिरोळ (विभागून)
12. सौ. प्रज्ञा जितेंद्र चव्हाण, ग्रामपंचायत बस्तवाड, ता.शिरोळ (विभागून)
12. श्री. सर्जैराव नामदेव पाटील,  ग्रामपंचायत  आकुर्ळे, ता. शाहुवाडी

यशवंत ग्रामपंचायत सन 2017-18 तालुकास्तरावरील यादी

अ.क्र. ग्रामपंचायतीचे नाव
1. ग्रामपंचायत उत्तूर, ता. आजरा तालुकास्तर प्रथम क्रमांक
2. ग्रामपंचायत वेळवट्टी, ता. आजरा तालुकास्तर व्दितीय क्रमांक
3. ग्रामपंचायत मौजे असंडोली, ता. गगनबावडा तालुकास्तर प्रथम क्रमांक
4.  ग्रामपंचायत तळीये बु, ता. गगनबावडा तालुकास्तर व्दितीय क्रमांक
5.  ग्रामपंचायत पाळयाचाहुडा, ता. भुदरगड तालुकास्तर प्रथम क्रमांक
6. ग्रामपंचायत राणेवाडी, ता. भुदरगड तालुकास्तर व्दितीय क्रमांक
7.  ग्रामपंचायत हेब्बाळ-जलद्याळ, ता. गडहिंग्लज तालुकास्तर प्रथम क्रमांक
8. ग्रामपंचायत शिप्पूर तर्फ नेसरी, ता. गडहिंग्लज तालुकास्तर व्दितीय क्रमांक
9. ग्रामपंचायत नागनवाडी ता. चंदगड तालुकास्तर प्रथम क्रमांक
10. ग्रामपंचायत मुरकुटेवाडी ता. चंदगड तालुकास्तर व्दितीय क्रमांक
11. ग्रामपंचायत पट्टणकोडोली, ता. हातकणंगले तालुकास्तर प्रथम क्रमांक
12. ग्रामपंचायत चावरे, ता. हातकणंगले तालुकास्तर व्दितीय क्रमांक
13. ग्रामपंचायत, बेले,  ता. करवीर तालुकास्तर प्रथम क्रमांक
14. ग्रामपंचायत भुयेवाडी, ता. करवीर तालुकास्तर व्दितीय क्रमांक
15. ग्रामपंचायत खडकेवाडा ता. कागल तालुकास्तर प्रथम क्रमांक
16. ग्रामपंचायत गोरंबे, ता. कागल तालुकास्तर व्दितीय क्रमांक
17. ग्रामपंचायत पोर्ले तर्फ ठाणे ता. पन्हाळा तालुकास्तर प्रथम क्रमांक
18. ग्रामपंचायत क ाा कोडोली, ता. पन्हाळा तालुकास्तर व्दितीय क्रमांक
19. ग्रामपंचायत घोटवडे ता. राधानगरी तालुकास्तर प्रथम क्रमांक
20. ग्रामपंचायत तळाशी, ता. राधानगरी तालुकास्तर व्दितीय क्रमांक
21. ग्रामपंचायत मौजे घोसरवाड ता. शिरोळ तालुकास्तर प्रथम क्रमांक (विभागून)
22. ग्रामपंचायत बस्तवाड, ता. शिरोळ तालुकास्तर प्रथम क्रमांक(विभागून)
23. ग्रामपंचायत आकुर्ळे, ता. शाहुवाडी तालुकास्तर प्रथम क्रमांक
24 ग्रामपंचायत भेडसगांव, ता. शाहुवाडी तालुकास्तर व्दितीय क्रमांक

 यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार सन 2017-18 जिल्हास्तरीय  यादी

अ.क्र. ग्रामपंचायतीचे नाव
1.  ग्रामपंचायत उत्तूर  ता. आजरा, जिल्हास्तर प्रथम  (विभागून)
2  ग्रामपंचायत खडकेवाडा, ता. कागल, जिल्हास्तर प्रथम  (विभागून)
3.  ग्रामपंचायत बेले ता. करवीर, जिल्हास्तर व्दितीय

 

आदर्श ग्रामसेवक  पुस्कार सन 2016-17

1. श्री. संदीप शिवाजी चौगले, ग्रामसेवक ग्रामपंचायत देवर्डे, ता.आजरा
2. श्री. दत्तात्रय बाळू माने, ग्रामसेवक ग्रामपंचायत मडिलगे खुर्द, ता. भुदरगड
3. श्री. अमृत गणपती देसाई, ग्राम विकास अधिकारी ग्रामपंचायत हलकर्णी , ता. चंदगड
4. श्री. संदिप चंदक्रात धनवडे,ग्रामसेवक ग्रामपंचायत लिंगनूर क ाा नुल व हिरलगे, ता गडहिंग्लज
5. श्री अमित शिवाजी पाटील, ग्रामसेवक ग्रामपंचायत वेतवडे, ता. गगनबावडा
6. श्री. निवृत्ती कृष्णा कुंभार, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कौलगे- खडकेवाडा, ता. कागल
7. श्री. संदिप सातलिंगा तेली, ग्रामसेवक, ग्रामपंचायत वरणगे, ता. करवीर
8. श्री. आनंदा कष्णा तळेकर, ग्रामसेवक ग्रामपंचायत कुशिरे तर्फ ठाणे, ता. पन्हाळा
9. श्री. रमेश केशव तायशेटे, ग्रामसेवक, ग्रामपंचायत ओलवण, ता. राधानगरी
10 श्री. जमीर मुनीर आरकाटे, ग्रामसेवक, ग्रामपंचायत मौजे मजरेवाडी, ता. शिरोळ
11. श्री. भास्कर अभिमन्यु भोसले, ग्रामसेवक ग्रामपंचायत कांडवण, ता. शाहुवाडी

 

     आदर्श ग्रामसेवक  पुस्कार सन 2017-18

1. रणजीत नारायण पाटील, ग्रामसेवक, ग्रामपंचायत लाटगांव, ता. आजरा
2.  श्रीम. अनिमा कृष्णा इंदुलकर, ग्रामसेवक ग्रामपंचायत मेघोली, ता. भुदरगड
3. श्रीम. जनाबाई लक्ष्मण जाधव, ग्रामसेवक, ग्रामपंचायत उमगांव, ता. चंदगड
4. श्री. प्रमोद सिताराम जगताप, ग्रामसेवक  ग्रामपंचायत खमलेहट्टी / हुनगिनहाळ
5. श्री्. पांडूरंग शंकर मेंगाणे,  ग्रामसेवक ग्रामपंचायत असंडोली, ता. गगनबावडा
6. श्री. संतोष उत्तम चव्हाण ग्राम विकास अधिकारी, ग्रामपंचायत भेंडवडे, ता. हातकणंगले
7. श्री. सागर गणपती पार्टे ग्रामसेवक, ग्रामपंचायत सोनाळी, ता. कागल
8. श्री. राजेंद्र नामदेव गाढवे, ग्राम विकास अधिकारी, ग्रामपंचायत गडमुडशिंगी, ता.करवीर
9. श्री. कृष्णात पांडूरंग पोवार, ग्रामसेवक  ग्रामपंचायत कोळीक,  ता. पन्हाळा
10. श्री. लक्ष्मण शंकर इंगळे, ग्रामसेवक  ग्रामपंचायत तारळे खुर्द, ता.राधानगरी
11. श्रीम. भाग्यश्री नारायण केदार, ग्राम विकास अधिकारी, ग्रामपंचायत चिंचवाड, ता. करवीर
12. श्री. सुनिल कोडीबा सुतार ग्रामसेवक , ग्रामपंचायत नांदगांव, ता. शाहुवाडी