बांधकाम विभाग

कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील बांधकाम विभाग हा विकास कामाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विभाग आहे.  या विभागाच्या अंतर्गत केंद्र शासन, राज्य शासन व जिल्हा परिषदे मार्फत देणेत येणाऱ्या अनुदानातून नवीन रस्ते तयार करणे, रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करणे, इमारती अंतर्गत शाळा बांधकामे, शासकीय इमारती व निवासस्थाने इमारती बांधकामे, तालीम इमारती, समाज मंदिर, सार्वजनिक वाचनालय, बहुउद्देशिय सभागृह, प्राथमिक आरोग्य केंद्र इमारती व निवासस्थाने इत्यादी बांधकामांचा समावेश आहे.

बांधकाम विभागांतर्गत एकूण 6 उपविभाग अस्तित्वात असुन, या यंत्रणेमार्फत विविध विकास कामे करुन घेतली जातात.  बांधकाम विभागांतर्गत एकूण 6531.24 कि.मी. रस्ते लांबी मधील अस्तित्वात नसलेल्या रस्त्याची लांबी वजा करता, एकूण 5947.410 इतक्या रस्त्यांच्या लांबीचे रस्ते अस्तित्वात असून, त्यापैकी डांबरी 3211.405 कि.मी., खडीचे 880.384 कि.मी., मुरुमी 1213.966 कि.मी. व अपृष्टांकीत 641.655 कि.मी. रस्ते आहेत.

 

बांधकाम विभागाकडील -रचना

कंत्राटदार यांचे पंजीकरण

काम वाटप कार्यपद्धती

निर्लेखन

 

निर्लेखन प्रमाणपत्र

इमारतीचा तपशिल

निर्लेखनासाठी प्रस्तावित इमारतीचे नावः

अ. क्र. इमारतींचे वर्णन शेरा
1 इमारत बांधलेले वर्ष
2 इमारत कोणत्या योजनेतून बांधले
3 सदर इमारत ज्या जागेवर आहे त्या जागेच्या मालकिचा तपशील
4 इमारतीचे बांधकाम  दर्जा आर.सी.सी/ लोड बेअरीग इ.
5 जोते  क्षेत्रफ़ळ
6 वीट बांधकाम/दगडी बांधकाम /रुफकाम/फ़रशीकाम इत्यादीबाबत सविस्तर माहिती
7 इमारतीवरील खर्च
8 इमारतीच्या बांधकामाच्या सद्यस्थितीबाबतचे सविस्तर वर्णन
9 मोडकळीस आलेल्या इमारत बांधकामाचे घसारा मूल्य व मूल्यांकण
10 सदर इमारत पाडण्याची आवश्यकता ?
11 स्ट्रक्चरल ऑडीट(स्ट्रक्चरल ऑडीट) अभिप्राय

 

इमारत निर्लेखन करणेस योग्य आहे अगर  नाही याबाबत  स्वयंस्पष्ट अभिप्राय अधिका-याचे नाव   पदनाम   भॆटीचा दिनांक सही/ शिक्का
  उपअभियंता(बांध)    
       

विषयांकित इमारतीची संयुक्त पाहणी केली असून सदर  इमारत भविष्यात वापरास धोकादायक असल्याने त्याचे निर्लेखन करणे गरजेचे आहे.

 

  संबंधीत खातेप्रमुखांची स्वाक्षरी/शिक्का                                           कार्यकारी अभियंता (बंाधकाम)        

                                                                                                   जिल्हा परिषद, कोल्हापूर   

 

             अधीक्षक अभियंता,                                   मुख्य कार्यकारी अधिकारी

     सार्वजनिक बांधकाम मंडळ, कोल्हापूर                                             जिल्हा परिषद, कोल्हापूर

 

 

जिल्हा परिषद मालकीच्या इमारत निर्लेखन प्रस्तावा सोबत जोडावयाची कागदपत्र

सविस्तर टिपणी ( खातेप्रमुख /ग.वि.अ. यांचे स्वयंस्पष्ठ अभिप्रायासह) 1 प्रत
निर्लेखन प्रमाणपत्र – विहित नमुन्यात 3 प्रती
इमारत माहिती विहित नमुन्यातील तक्ता 3 प्रती
संयुक्त तपासणी (Structural Audit) अहवाल 3 प्रती
घसारा मूल्य व  मुल्यांकन अहवाल 1 प्रत
इमारतीची सद्यस्थितीची छायाचित्रे 1 प्रत
इमारतीचा लेआउट नकाशा/प्लॅन 1 प्रत
निर्लेखन अंदाजपत्रक

(Building`s  Dismantling Estimate)

1 प्रत                                                


निर्लेखन

 

 

 

जिल्हा परिषद मालकीची विश्रामगृहे

कोल्हापूर जिल्हा परिषद मालकीची विश्रामगृहे

कोल्हापूर जिल्हा परिषद मालकीची खालील प्रमाणे एकूण 4 ठिकाणी विश्रामगृहे कार्यरत आहेत

.नं. तालुका विश्रामगृह सुट संख्या
1 गगनबावडा कृष्णकुंज बंगला, गगनबावडा 2
2 पन्हाळा गोपाळ तीर्थ पन्हाळा 4
3 गडहिंग्लज सामानगड 2
4 गडहिंग्लज गडहिंग्लज 2

 

जिल्हा परिषद मालकीचे विश्रामगृहाचे भाडे आकारणी

.नं. सुट आरक्षण प्रकार दिवस दर (.रु.)
1 मा. खासदार/आमदार 1 50
2 जिल्हा परिषदेकडील सर्व पदाधिकारी, सदस्य व अधिकारी 1 75
3 इतर सर्व शासकीय कर्मचारी (शासकीय कामावर असतांना) 1 75
4 इतर सर्व शासकीय कर्मचारी (शासकीय कामावर नसतांना) 1 150
5 माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य 1 150
6 खाजगी/वैयक्तीक 1 500

 

ब वर्ग यात्रास्थळ / तीर्थक्षेत्र विकास योजना

वर्ग तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रम

  • ग्रामीण भागातील तिर्थक्षेत्राच्या महात्म्यामुळे दररोज अंदाजे 1500 ते 2000 भाविकांची व त्यापेक्षा कमी भाविकांची आणि यात्रा/उत्सवाच्या वेळी दरवर्षी 4 लाखापेक्षा जास्त भाविकांची उपस्थिती असते. या उपस्थितीच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी प्रमाणीत करुन दिल्यास ब वर्ग दर्जा शासनाकडून राज्य निकष समिती व्दारे मान्यता दिली जाते.
  • यामध्ये तिर्थक्षेत्राकडे जाणारे रस्ते, स्वच्छतागृह, पिण्याची पाण्याची टाकी, यात्री निवास, वाहन तळ, संरक्षक भिंत, पोहोच रस्त्यावर पथदिवे, छोटीसी बाग इ. स्वरुपाच्या मुलभूत योयीचा समावेश आहे. यात्रा स्थळाच्या ठिकाणी एकाच वेळी 1 लाख पेक्षा जास्त यात्रेकरु भेट देत असतील त्याठिकाणी सुरक्षात्मक उपाय योजना करणे म्हणजे संरक्षक कठडे बांधणे इ. कामांना प्राधान्य दिले जाते.
  • ब वर्ग तिर्थक्षेत्रासाठी दि. 16/1/2015 च्या शासन निर्णयानुसार दि. 16/1/2012 पुर्वी मंजूर झालेल्या तिर्थक्षेत्रांना र.रु. 100 लक्ष व दि. 16/01/2012 नंतर मंजूर झालेल्या ब वर्ग तिर्थक्षेत्रांना र.रु. 200 लक्ष अनुदानाची मर्यादा आहे.
  • कोल्हापूर जिल्हयामध्ये एकूण 36 ब वर्ग तिर्थक्षेत्रे खालील प्रमाणे मंजूर आहेत.

 

जिल्हा परिषद कोल्हापूर
ब वर्ग यात्रास्थळे
अ.क्र. तिर्थक्षेत्र / यात्रास्थळ
1 श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) ता. पन्हाळा
2 श्री दत्त मंदिर मौ. नृसिंहवाडी ता. शिरोळ
3 श्री क्षेत्र सिध्दगिरी मौ. कणेरीमठ ता. करवीर
4 श्री नृसिंह मंदिर मौजे सांगवडे ता. करवीर
5 श्री शिव पार्वती मंदिर, वडणगे ता. करवीर
6 श्री बिरदेव मंदिर मौ पट्टणकोडोली ता. हातकणंगले
7 श्री.धुळसिद्ध बिरदेव देवालय, मुडशिगी ता. करवीर
8 श्री. दत्त मंदिर, गगनगिरी, गगनबावडा ता. गगनबावडा
9 श्री विठोबा देवालय ( प्रती पंढरपूर) मौ नंदवाळ ता. करवीर
10 श्री मौनी महाराज मठ, भद्रकाली व दत्त मंदिर मौ पाटगाव ता. भुदरगड
11 श्री बाहुबली तिर्थक्षेत्र ता. हातकणंगले
12 श्री. धोडेश्वर मंदिर मौ. कुरुकली ता. कागल
13 मौजे सांगाव ता. कागल येथील श्री जंगली साहेब पिर दर्गा
14 कसबा सांगाव ता. कागल येथील श्री लाडले पिरसाहेब दर्गा
15 श्री. अलमप्रभु सिध्देश्वर देवालय, आळते ता. हातकणंगले
16 श्री. कुंथूगिरी देवस्थान, आळते ता. हातकणंगले
17 नांदणी  येथील श्री अतिशय क्षेत्र वृषभाचल (निशीदिका), ता. शिरोळ
18 श्री कात्यायनी कळंबा ता. करवीर
19 येळमाडसिध्द करंड लिंगेश्वर अर्जुनवाड ता. शिरोळ
20 श्री मंगेश्वर उचगाव  ता. करवीर
21 श्री विठठल बिरदेव वसगडे  ता. करवीर
़22 श्री.चकेश्वर देवालय, चक्रेश्वरवाडी  ता. राधानगरी
23 श्री. विठ्ठलाईदेवी मंदीर,दुर्गमानवाड, ता.राधानगरी
24 श्री.गैबीपीर (गहिनीनाथ)देवालय, चिखली, ता.कागल
25 श्री. सिध्देश्वर देवालय  सिध्दनेर्ली ता.कागल
26 नागनाथ मंदीर नरंदे ता. हातकणंगले
27 श्री महादेव मंदीर व विशालतीर्थ शिंंगणापूर ता.करवीर
28 श्री केदाऱलिंग (ज्योतिर्लिंग) मंदिर मौ बोरवडे ता.कागल
29 श्री अंबाबाई मंदीर मौ यमगे ता.कागल
30 बेलजाई मंदीर मौ उंदरवाडी ता.कागल
31 जोतिर्लिंग देवालय मौ वाघापूर ता.भुदरगड
32 केदारलिंग मंदिर(खंबंलिंग) मौ.पिंपळगाव बु//ता.कागल जि.कोल्हापूर
33 श्री बाळूमामा देवालय आदमापूर ता.भुदरगड,
34 श्री बिरदेव मंदीर राशिवडे ता.राधानगरी
35 श्री महालक्ष्मी विठ्ठलाई मंदीर ठिकपुर्ली ता.राधानगरी
36 श्री भुतोबा देवालय आकुर्डे ता.भुदरगड

 

 

ग्रामीण रस्त्यांचा विकास व मजबुतीकरण कार्यक्रम

नावा पुरविणे

नावा पुरविणे

जिल्हा वार्षिक योजनेमधून ज्या गावामध्ये नदीवरुन प्रवासी वाहतुक करावी लागते, अशा गावांना नवीन नावांच्या मागणीप्रमाणे पुरवठा केला जातो.  कोल्हापूर जिल्हयामध्ये 45 ग्राम पंचायतींच्या ठिकाणी 45 नावा वापरात आहेत.

कोल्हापूर जिल्हा परिषदे कडील नावा वापरणाऱ्या गावांची यादी

.नं. तालुका गावाचे नांव मनुष्य चलीत कार्यरत नावांची संख्या
1 करवीर का बीड 1
2 करवीर गाडेगोंडवाडी 1
3 करवीर हसूर 1
4 गडहिंग्लज डोणेवाडी 1
5 गडहिंग्लज कौलगे 1
6 गडहिंग्लज हिटणी 1
7 चंदगड कालकुंद्री 1
8 चंदगड धुमडेवाडी 1
9 शिरोळ नृसिंहवाडी 1
10 शिरोळ कवठेसार 1
11 शिरोळ कुटवाड 1
12 शिरोळ आकिवाट 1
13 शिरोळ घालवाड 1
14 शिरोळ हसूर 1
15 शिरोळ कवठेगुलंद 1
16 शिरोळ गणेशवाडी 1
17 शिरोळ जुने दानवाड 1
18 शिरोळ राजापूर 1
19 शिरोळ राजापूरवाडी 1
20 शिरोळ धरणगुत्ती 1
21 शिरोळ कनवाड 1
22 शिरोळ खिद्रापूर 1
23 शिरोळ शिरढोण 1
24 शिरोळ आलास 1
25 शिरोळ बस्तवाड 1
26 पन्हाळा का ठाणे 1
.नं. तालुका गावाचे नांव मनुष्य चलीत कार्यरत नावांची संख्या
27 पन्हाळा नणुंद्रे 1
28 पन्हाळा बोरगांव पैकी देसाईवाडी 1
29 पन्हाळा देवठाणे 1
30 पन्हाळा कोलोली 1
31 पन्हाळा परखंदळे-गोठे 1
32 गगनबावडा मणदूर 1
33 गगनबावडा धुंदवडे 1
34 गगनबावडा वेतवडे 1
35 कागल चिखली 1
36 कागल बेलवळे बु. 1
37 हातकणंगले घुणकी 1
38 हातकणंगले निलेवाडी 1
39 हातकणंगले चंदूर 1
40 हातकणंगले खोची 1
41 हातकणंगले चावरे 1
42 राधानगरी येळवडे 1
43 राधानगरी आवळी बु. 1
44 शाहूवाडी कापशी 1
45 शाहूवाडी थेरगांव 1
  एकूण 45

 

 

 

इतर विभागाशी संबंधित योजना

ई टेंडर