FaceBook Like

नेताजी सुभाषचंद्र  बोस यांची जयंती साजरी केलेबाबत.

नेताजी सुभाषचंद्र  बोस यांची जयंती जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे  दि. २३/०१/२०१८ रोजी सकाळी ११ वाजता साजरी करणेत आली. त्या प्रसंगी मा. श्री. संजय राजमाने मुख्य लेखा व वित्त्‍ अधिकारी, श्री. राजेंद्र भालेराव उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत श्री. सी.आर. ओमासे कक्ष अधिकारी (मबाक) यांचे हस्ते फोटो पूजन करणेत आले. यावेळी मा. श्री. राहुल कदम, उपमुख्य लेखा व वित्त्‍ अधिकारी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे कार्य सांगितले.याप्रसंगी मा. श्री. सोमनाथ्‍ रसाळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मबाक), मा. श्री. चंद्रकांत सुर्यवंशी कृषि अधिकारी, उपस्थित होते.नेताजी सुभाषचंद्र  बोस यांचे जीवनपटाबाबत संपूर्ण माहिती श्री. बी.पी. माळवे यांनी सांगितली. या प्रसंगी अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

 

सही/-

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)

जिल्हा परिषद, कोल्हापूर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Search in posts
Search in pages
सॉफ्टवेअर्स
Calendar
< 2018 >
February
SMTuWThFS
    123
45678910
11121314151617
18192021222324
25262728   
अभ्यागत
125,514