जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या जिल्हा स्तरावरील केंद्र शासन पुरस्कृत स्वायत्त संस्थेमार्फत मुख्यत्वे करून केंद्र शासनाने ग्रामीण विकासाबरोबरच दारिद्रय निर्मुलनासाठी विविध रोजगार आणि स्वयंरोजगार निर्मीतीचे कार्यक्रम राबविले जातात. यामध्ये व्यक्तीगत लाभार्थीच्या योजनांबरोबरच ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचावणेसाठी आवश्यक असणा-या सामाजिक मालकीच्या मत्ता निर्मीतीचे कार्यक्रम राबविले जातात. यामध्ये स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना, इंदिरा आवास योजना इ. महत्वाच्या योजनांचा अंतर्भाव होतो. केंद्र शासनाबरोबरच राज्य शासनाकडूनही या योजनांसाठी ठराविक प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कोल्हापूर मार्फत खालील (अ.नं.१ ते ३ ) योजना राबविणेत येत आहेत.
भरती
प्रधानमंत्री आवास योजना
प्रधानमंत्री आवास योजना शासन परिपत्रक
प्रधानमंत्री आवास योजना शाहुवाडी लिस्ट
प्रधानमंत्री आवास योजना भुदरगड लिस्ट
प्रधानमंत्री आवास योजना राधानगरी लिस्ट
प्रधानमंत्री आवास योजना गगनबावडा लिस्ट
प्रधानमंत्री आवास योजना पन्हाळा लिस्ट
प्रधानमंत्री आवास योजना शिरोळ लिस्ट
प्रधानमंत्री आवास योजना करवीर लिस्ट
प्रधानमंत्री आवास योजना चंदगड लिस्ट
प्रधानमंत्री आवास योजना गडहिंगलज लिस्ट
प्रधानमंत्री आवास योजना कागल लिस्ट
प्रधानमंत्री आवास योजन आजरा लिस्ट
आमदार आदर्श ग्राम योजना
दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना
ताराराणी महोत्त्सव २०१८ प्रदर्शन
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान
शासन निर्णय
इंदिरा आवास योजना
ग्रामीण भागातील गरीबांच्या घर बांधणीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इंदिरा आवास योजना जिल्हयामध्ये अहवाल साल १९९९-२००० पूर्वीपासूनच जवाहर रोजगार योजनेचा एक भाग म्हणून राबवण्यात येत होती. केंद्र शासनाकडील पत्र दिनांक १, एप्रिल, १९९९ व महाराष्ट्र शासनाकडील पत्र.इंआयो/१०९९/प्र.क्रं-३२/जल-१७, दिनांक २० एप्रिल, ९९ अन्वये इंदिरा आवास योजनेच्या नवीन घरकुलांसह जून्या घरांचा दर्जा सूधारणा करणे अशी योजना लागू करणेत आलेली होती.
एकात्मिक पडिक जमीन विकास कार्यक्रम
विशेष प्रकल्प योजना
मासिक प्रगती अहवाल
बचत गट उत्पादने
सामाजिक आर्थिक जात निहाय गनणा २०११
सामाजिक आर्थिक जात निहाय गनणा २०११
5,819 total views, 26 views today